पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश पेणमधील मूर्तिकारांना दिलासा पेण : प्रतिनिधी गणेशोत्सव दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून, गणेशमूर्ती घडविणार्या कारखानदारांचे काम जोरात सुरू आहे. ते लक्षात घेऊन पेण शहरासह तालुक्यातील वीजपुरवठा खंडित करू नका, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत विद्युत पुरवठा अधिकारी पाटील यांना …
Read More »श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे वह्यावाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 10) रायगड जिल्हा परिषदेच्या विचुंबे येथील शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत गरीब, गरजू …
Read More »राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी हंसनी पाटीलची निवड
पनवेल : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक येथील पुष्पनिकेतन शाळेच्या हंसनी पाटील हिची तुळजापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतून राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे 5 जुलै रोजी 12 वर्षांखालील मुले व मुलींची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत 32 जिल्ह्यांतून …
Read More »भारतीय फलंदाजांचा लाजिरवाणा पराक्रम
लंडन : वृत्तसंस्था भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघाची अतिशय खराब सुरुवात झाली. पावसाने व्यत्यय आणल्यानंतर दुसर्या दिवसाच्या खेळात भारताने न्यूझीलंडला 239 धावांवर रोखले, मात्र 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली हे अवघी एक धाव …
Read More »द्युती चंदचे ऐतिहासिक ‘सुवर्ण’
इटलीतील युनिव्हर्सिटी स्पर्धेत बाजी रोम : वृत्तसंस्था भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुवर्णपदक पटकाविले आहे. इटलीतील नेपल्स शहरात सुरू असलेल्या 30व्या समर युनिव्हर्सिटी स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. द्युती 100 मीटर अंतर 11.32 सेकंदात पार करीत अव्वल ठरली. यंदाच्या युनिव्हर्सिटी स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले …
Read More »दुसर्या सेमीफायनलमध्ये आज ऑस्ट्रेलिया-इंग्लंड भिडणार
बर्मिंगहम : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. 11) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीची दुसरी लढत होणार आहे. हा सामना एजबस्टनच्या मैदानावर खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच वेळा विश्वचषकावर नाव कोरले; तर दोन वेळा त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. आता आठव्यांदा ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीत पोहोचला …
Read More »कै. चांगू काना ठाकूर पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थी-शिक्षकांचा होणार गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत यशस्वी झालेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा व त्यांना अध्यापन करणार्या गुणवंत शिक्षकांचा गौरव जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने पूज्य पिताजी कै. चांगू काना ठाकूर यांच्या 17व्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी (दि. 13) सकाळी 11 वाजता नवीन पनवेल येथील …
Read More »गाढी नदीत दुचाकीसह दाम्पत्य गेले वाहून
पनवेल : बातमीदार जलमय झालेला पूल मोटरसायकलवरून पार करणारे दाम्पत्य गाढी नदीत वाहून गेल्याची घटना मंगळवारी (दि. 9) सकाळी पनवेल तालुक्यातील उमरोली येथे घडली. आदित्य हरिश्चंद्र आंब्रे व सारिका आदित्य आंब्रे अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. पोलिसांसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) त्यांचा शोध घेत आहेत. मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यात …
Read More »‘कॉरिडॉर’मुळे घरे बाधित होऊ नयेत, जमिनीचाही योग्य मोबदला मिळावा
प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल आणि उरण तालुक्यातून जाणार्या मल्टीमॉडेल कॉरिडॉर रोड प्रकल्पासंदर्भात दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती कोअर कमिटीची प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्यासोबत बैठक झाली. या प्रकल्पात घरे बाधित होऊ नये, तसेच राष्ट्रीय महामार्गाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना योग्य तो मोबदला मिळावा, अशी मागणी …
Read More »रिक्षा चालक-मालकांसाठी स्थापन होणार कल्याणकारी महामंडळ
मुंबई : प्रतिनिधी रिक्षा चालक-मालकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांचे कल्याणकारी मंडळ लवकरच स्थापन केले जाईल. यासाठी शासन आणि संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त समिती येत्या सात दिवसांत गठीत करून त्यामार्फत कल्याणकारी मंडळाचे कामकाज तसेच रिक्षा चालक-मालकांसाठी राबवावयाच्या विविध योजनांची आखणी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper