पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेची आवड असणारे अनेक असतात, पण खर्या अर्थाने समाजसेवेत वाहून घेणारे कमी असतात. आपल्या भागातील परिस्थिती पाहून नेते व कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिशा देणे गरजेचे असते. त्यासाठी काम करणारे नेतृत्व निवडा, असे आवाहन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. ते पक्षप्रवेश व नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात …
Read More »पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळासाठी शासनाची मान्यता
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकरिता कुशल व अकुशल मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास व त्याकरिता येणार्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे हे रुग्णालय लवकरच सेवेदाखल होणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना, तसेच वाढत्या रस्ते अपघातांमधील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार व …
Read More »साथ आएं, देश बनाएं!
भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ खारघर : रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पनवेलमधील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघर येथे करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेत मन लावून काम करा, असे …
Read More »प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविणार; सर्वपक्षीय संघर्ष समितीचा निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय संघर्ष समिती पनवेल-उरणच्या कोअर कमिटीची बैठक शुक्रवारी (दि. 5) पनवेल येथील आगरी समाज सभागृहात संघर्ष समितीचे अध्यक्ष, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी शेतकरी, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी संघर्ष समितीचा विस्तार करण्याबाबत विचारविनिमय करून 105 जणांची …
Read More »वर्ल्डकपमधील अपयशाने ख्रिस गेल निराश
लीड्स : वृत्तसंस्था आपल्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचविण्यात, तसेच अखेरचा विश्वचषक संस्मरणीय करण्यात अपयशी ठरल्याने वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल निराश झाला आहे. ‘विश्वचषक स्पर्धेत पाच वेळा वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणे, हा माझ्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे, मात्र अखेरच्या विश्वचषकात छाप न पाडता आल्याचे दु:ख होत आहे. येथे येण्यासाठी पडद्यामागे …
Read More »शाकीबने मोडला सचिनचा विक्रम
लंडन : वृत्तसंस्था बांगलादेशचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनने अखेरच्या साखळी सामन्यातही आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखला. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्धशतक झळकावताना शाकीबने माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळा 50पेक्षा अधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत शाकीबने सचिनला मागे टाकले आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत …
Read More »शोएब मलिकची एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती
लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळविल्यानंतर पाकिस्तान संघातील खेळाडू शोएब मलिकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षापूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले. शोएबने ट्विटरवरूनही याबद्दल माहिती दिली. ‘आज मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. त्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, …
Read More »अँजेलोची शतकी खेळी
थिरिमनेसोबत श्रीलंकेचा डाव सावरला लंडन : वृत्तसंस्था भारताविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेने 50 षटकांत 7 बाद 264 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेची सुरुवात खराब झाली होती, पण अनुभवी अँजेलो मॅथ्यूजचे शतक (113) आणि थिरिमनेचे अर्धशतक (53) याच्या जोरावर श्रीलंकेने अडीचशे धावांचा टप्पा गाठला. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा पर्याय स्वीकारला, मात्र …
Read More »सीकेटीची मैथिली राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्त अंधेरी येथे झालेल्या इंग्लिश मॅरेथॉन स्पर्धा परीक्षा 2019मध्ये जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी मैथिली नारायण फडके हिने सुवर्ण कामगिरी करीत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला. मैथिली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी असून या स्पर्धा परीक्षेसाठी सीकेटीतील पहिली ते …
Read More »आगीत घर खाक; घातपाताचा संशय
शिवसेना संघटक संतोष भोईर यांची बहीण मुलासह बेपत्ता खालापूर ः प्रतिनिधी खालापूर बीड खुर्द गावातील भानुदास हरिचंद्र कर्णुक पाटील यांच्या घराला रात्री दीड वाजता अचानक आग लागून संपूर्ण घर जळून खाक झाले. भानुदास रात्री कामावर गेल्याने बचावले, घरात तीन व्यक्ती झोपल्या होत्या. पैकी मुलगी स्नेहा पाटील (वय 19) हिने जळक्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper