Breaking News

Ramprahar Reporters

सीकेटी विद्यालयाचे शिष्यवृत्तीत सुयश

पनवेल ः प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत फेब्र्ाुवारी 2019मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नवीन पनवेल येथील मराठी माध्यमाच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. नयन नारायण फडके, वैष्णवी नितीन शिंदे, जित विनोद गायकर अशी पूर्व …

Read More »

सुगंधी पोह्यासाठी भाताची ’कर्जत शताब्दी’ जात विकसित

कर्जत ः प्रतिनिधी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक व भात विशेषज्ञ डॉ. आर. एल. कुणकेरकर यांच्या नेतृत्वाखाली सुगंधी पोह्यासाठी ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात ’बोटवेल’ या स्थानिक जातीपासून उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञानाने विकसित करण्यात आली आहे. ’कर्जत शताब्दी’ ही भाताची नवीन जात कमी उंचीची (बुटकी), न लोळणारी, 125-130 …

Read More »

जाहिरातींसाठी झाडे तोडणार्या ठेकेदारांचा ठेका रद्द करण्याची महासभेत मागणी

पनवेल : नितीन देशमुख पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झाडे लावा म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना पनवेल महापालिका हद्दीत मात्र जाहिराती लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात  झाडांची कत्तल करण्यात येत आहे, अशा जाहिरातदारांचा ठेका रद्द करावा, अशी मागणी महासभेत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण महासभा बुधवारी (दि. 19) …

Read More »

पनवेल-खालापूर एमआयडीसीतील कामगारांचा आवाज बुलंद

पनवेल ः प्रतिनिधी पनवेल-खालापूर तालुक्यामधील औद्योगिक वसाहतीतील स्थानिकांना नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न करून कामगारांचा आवाज बुलंद केला. रायगड जिल्ह्यातील पनवेल, खालापूर येथील औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये सामावून घेतले जात नसल्याचे आ. ठाकूर यांच्या निदर्शनास आले असून महाराष्ट्र शासनाचा …

Read More »

‘नाणार’ रायगडमध्ये होणार

मुंबई ः प्रतिनिधी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात होणारा नाणार रिफायनरी प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर देताना ही माहिती दिली आहे. सौदी अरेबियाची अराम्को तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदींच्या सहाय्याने आकारास येणारा …

Read More »

आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराची शेकापशी जवळीक

पनवेल ः प्रतिनिधी शेकापक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पनवेल शहरात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार कादिरभाई कच्छी यांचे फलक झळकल्याने पनवेलकरांकडू आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर पालिकेची परवानगी न घेता शुभेच्छा फलक आणि पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पाट्यांमध्येच गुन्हेगार कादिरभाई कच्छी यांनीही शेकापशी …

Read More »

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण

पनवेल ः प्रतिनिधी लवकरच लोकार्पण होऊ घातलेल्या पनवेल सार्वजनिक उपजिल्हा रुग्णालयातील व्यवस्थेला आता अंतिम स्वरुप देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून रिक्त पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार 54 कायम पदे व 57 कंत्राटी पदे भरण्याचा विनंती प्रस्ताव महाराष्ट्र शासनाच्या आरोग्यविषयक धोरणानुसार तत्वत: मान्य करण्यात आला आहे. पनवेल …

Read More »

फिटनेसवरून उडवली सरफराजची खिल्ली

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था भारत विरुद्धच्या सामन्यात पराभवानंतर पाकिस्तानी चाहत्यांकडून पाकिस्तानी संघावर सतत टीका सुरू आहे. आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताकडून 89 रनने पराभव झाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदला चाहत्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. सरफराजच नाही तर इतर खेळाडूंवर देखील टीका होत आहे. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये …

Read More »

धवन वर्ल्डकपमधून ‘आऊट’

मॅनचेस्टर : वृत्तसंस्था वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज शिखर धवन हा संपूर्ण स्पर्धेतून बाहेर झाला आहे. 9 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यावेळी शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये शिखर धवनने 117 धावांची खेळी केली होती. शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली असली, तरी टीम इंडियाने आयसीसीकडे …

Read More »

नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस

पनवेल ः प्रतिनिधी पतंजली योग समिती पनवेल व रामशेठ ठाकूर विचार मंच यांच्या वतीने नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस (21 जून) साजरा करण्यात येणार आहे.  संयुक्त राष्ट्राने 21 जून हा ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारताच्या नेतृत्वाखालील 175 देशांच्या प्रतिनिधींकडून हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. …

Read More »