Breaking News

Ramprahar Reporters

मजबूत भारतासाठी महायुतीला विजयी करा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन उरण : रामप्रहर वृत्त नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जागतिक पातळीवर देशाचे नाव पुढे आहे, आर्थिक विकासासह सर्वच क्षेत्रात भारताने उसळी मारली आहे. एकसंघ असलेला भारत मजबूत होत आहे. भारताला यापुढे आणखी मजबूत करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून देणे आणि त्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांना निवडून …

Read More »

भाजपही देणार जशास तसे उत्तर

मुंबई : प्रतिनिधी राज्यभरात ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकतर्फी टीका करणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लाव रे तो व्हिडीओला जशास तसं उत्तर देण्यासाठी भाजपही सज्ज झाली आहे. येणार्‍या 27 तारखेला भाजपकडून मनसे स्टाईलने लाव रे तो व्हिडीओ असं सांगत मनसेचा पर्दाफाश करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्याचे विरोधकांचे षढयंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था विरोधकांनी निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएमला दोष द्यायचं ठरवलं आहे, अशी माहिती मला मिळाली असल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. झारखंडमधील प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. या वेळी नरेंद्र मोदींनी श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत 2014 लोकसभा निवडणुकीआधी भारतातही हेच …

Read More »

चेन्नईचा सक्सेस मंत्र मी निवृत्त झाल्यावर सांगेन -धोनी

चेन्नई : वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएलमध्येही अपवाद वगळता महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. या सार्‍याचं श्रेय कर्णधार धोनीला दिलं जात असून, हे सर्व त्याला कसं जमतं असं कोडं क्रिकेटरसिकांना पडलं आहे, मात्र हे कोडं सुटण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण, ‘चेन्नई’च्या यशाचं गुपित …

Read More »

महिलांच्या आयपीएलला अखेर मुहूर्त मिळाला

मुंबई : प्रतिनिधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावं आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील आणि त्यात …

Read More »

धोनीइतकी देशसेवा कुणाचीच नाही -कपिल देव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ‘मला धोनीबद्दल काहीच बोलायचं नाही. धोनीएवढी देशसेवा दुसर्‍या कोणत्याच क्रिकेटपटूने केलेली नाही. मी त्याचा सन्मान करतो,’ अशी प्रतिक्रिया कपील देव यांनी दिली. मागच्या वर्षी फॉर्मसाठी झगडणारा एमएस धोनी या वर्षी वर्ल्ड कपआधी जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. टीका करणार्‍या सगळ्यांना धोनीने त्याच्या बॅटनेच प्रत्युत्तर दिलं आहे. भारताला …

Read More »

युवीने सचिनला दिल्या खास शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी भारतात क्रिकेट हा धर्म मनाला जातो आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देव मानतात. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा 46वा वाढदिवस बुधवारी (दि. 24) साजरा झाला. सध्या क्रिकेटच्या मैदानावर उतरणारा प्रत्येक नवा क्रिकेटपटू त्याला आदर्श मानतो. याच ‘क्रिकेटच्या देवा’ला मुंबई इंडियन्सचा तडाखेबाज फलंदाज युवराज सिंग आणि इतर खेळाडूंनी …

Read More »

जय बजरंग!

आशियाई कुस्ती स्पर्धेत पुनियाला सुवर्णपदक शियान ः वृत्तसंस्था आशियाई कुस्ती स्पर्धेत कुस्तीपटू बजरंग पुनियाने दमदार कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावले आहे. कझाखस्तानच्या सायतबेक ओकासोव्ह याला 12-7 अशा फरकाने पराभूत करीत बजरंगने 65 किलो वजनी गटात सर्वोच्च स्थान मिळवले. सामना सुरू होताच पहिल्या मिनिटात ओकासोव्ह याने 2-7 अशी दमदार आघाडी घेतली, मात्र …

Read More »

चेन्नई ‘प्ले ऑफ’मध्ये

हैदराबादवर विजय; वॉटसनची दमदार खेळी हैदराबाद : वृत्तसंस्था सलामीवीर शेन वॉटसनचे आक्रमक अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली मोलाची साथ या जोरावर चेन्नई सुपरकिंग्ज संघाने सनरायझर्स हैदराबादवर सहा गडी राखून विजय मिळविला. या विजयासह चेन्नईने पुन्हा एकदा आपले पहिले स्थान कायम राखत प्ले-ऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. हैदराबादने दिलेल्या …

Read More »

रायगडात सरासरी 60 टक्के मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदानप्रक्रिया शांततेत झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 58.06 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे अनंत गीते, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत मतदान यंत्रात बंद झाले आहे. रायगडात भरघोस मतदानाची परंपरा याही वेळी जपली गेली. सकाळपासूनच …

Read More »