नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलचा बारावा हंगाम आता हळूहळू उत्तरार्धाच्या दिशेने प्रवास करीत आहे. प्ले-ऑफच्या गटात प्रवेश कऱण्यासाठी सर्व संघ प्रयत्नशील आहेत. मध्यरात्रीपर्यंत रंगणार्या सामन्यांना चाहते आवर्जून हजेरी लावत आहेत. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाच्या हंगामातही टीव्हीवर आयपीएलचे सामने पाहणार्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे, मात्र यामध्ये महिला आणि लहानग्या चाहत्यांनी …
Read More »अभिषेक वर्माचा ‘सुवर्ण’वेध
बीजिंग : वृत्तसंस्था नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आणखी एका नेमबाजपटूने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 10 मि. एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माने सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसोबत अभिषेक वर्माने ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. 2020 ऑलिम्पिकला पात्र ठरणारा अभिषेक भारताचा पाचवा नेमबाजपटू ठरला आहे. पहिल्या फेरीपासून अखेरच्या फेरीपर्यंत अभिषेकने आपली …
Read More »सायना, सिंधू, समीर पराभूत
वुहान : वृत्तसंस्था आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत तब्बल 54 वर्षांनी विजेतेपद मिळवण्याचे भारतीय बॅडमिंटनपटूंचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. महिलांमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल; तर पुरुषांमध्ये समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने भारताला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. महिलांच्या गटात जपानच्या तृतीय मानांकित अकानी यामागुचीने संघर्षपूर्ण सामन्यात सातव्या मानांकित …
Read More »चेन्नईला हरवून मुंबई ‘किंग’
चेन्नई : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जवर 46 धावांनी सहज विजय मिळवला. रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेशी अर्धशतकी (67) खेळी करून मुंबईच्या विजयात योगदान दिले. 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईला केवळ 109 धावाच करता आल्या. या विजयामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेतील दुसर्या स्थानी पोहचला असून, ‘प्ले-ऑफ’साठी त्यांची दावेदारी अधिक मजबूत …
Read More »स्थानिकांना रोजगार देणार
ना. नितीन गडकरींचे अभिवचन; मोहोपाड्यात विराट सभा मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी जेएनपीटीच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. एचओसी कंपनीच्या जागेवर बीपीसीएलची उभारणी होत आहे. इस्रोचा प्रकल्पही कार्यरत आहे. या सर्व ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे अभिवचन केंद्रीय परिवहन मंत्री, विकासमूर्ती नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 26) मोहोपाडा …
Read More »भाजप बहुमत मिळवणार
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल : नितीन देशमुख लोकसभा निवडणुकीत भाजप देशात 101 टक्के बहुमत मिळवेल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रामप्रहर’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. या वेळी त्यांनी राज्यातही महायुती विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा केला. आपल्या …
Read More »भारतीय हॉकी संघाचा पहिला पेपर सोपा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था जपानची राजधानी टोकियो शहरात 2020 साली रंगणार्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता भारतीय हॉकीसंघासमोर नामी संधी आलेली आहे. 6 ते 15 जूनदरम्यान भुवनेश्वर येथे रंगणार्या हॉकी सिरीज फायनल स्पर्धेत भारतासमोर जपानचा अपवाद वगळता एकही संघाचे आव्हान नाही. सलामीला भारत रशियाशी भिडेल. त्यामुळे सलामीचा सामना भारताला सोपा जाईल …
Read More »भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत
बँकॉक : वृत्तसंस्था कविंद्र सिंग बिश्त (56 किलो) आणि अमित पांघल (52 किलो) यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कविंद्र आणि अमितसह भारताच्या अन्य चार बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे. सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेची उपांत्य फेरी …
Read More »सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत
वुहान (चीन) : वृत्तसंस्था पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने 33 मिनिटे रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या चोयरून्निसाचा 21-15, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली सिंधूची उपांत्य लढत चीनच्या …
Read More »कोलकात्याच्या पराभवाचा ‘षटकार’
रोमहर्षक लढतीत राजस्थानचा ‘रॉयल’ विजय कोलकाता : वृत्तसंस्था युवा खेळाडू रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून गुरुवारी (दि. 25) मात केली. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग बाद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने संघाला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग सहावा पराभव …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper