कोलकाता : वृत्तसंस्था आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून झुंज पाहायला मिळाली. मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 198 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित …
Read More »शमीच्या पत्नीचा घरात घुसून गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात
लखनौ : वृत्तसंस्था भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये हसीन जहाला पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. हसीनने …
Read More »पांड्याने मोडला पंतचा विक्रम
मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या मुकाबल्यात जोरदार फटकेबाजी पाहावयास मिळाली. या सामन्यात कोलकाताच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. झुंजार खेळी करून तो माघारी परतला, पण यात त्याने एक विक्रम केला. कोलकात्याने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला …
Read More »दिल्लीची प्रतीक्षा सात वर्षांनी फळाला
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सवर मात करून दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी)मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरूवर मात केली. या विजयासह दिल्लीची तब्बल सात वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे. 2012 साली दिल्लीचा संघ शेवटचा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता. गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या …
Read More »कोलकाताची मुंबईवर सरशी
हार्दिक पांड्याची एकाकी झुंज अपयशी कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये रविवारी (दि. 28) मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून 34 धावांनी हार पत्करावी लागली. रसेलच्या (नाबाद 80) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे 233 धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करीत 91 धावांची खेळी केली, पण त्याची …
Read More »महायुतीला साथ द्या!
आ. प्रशांत ठाकूर यांचे मतदारांना आवाहन खारघरमध्ये मॉर्निंग वॉकदरम्यान सुसंवाद खारघर : रामप्रहर वृत्त देशहित आणि सर्वांगीण विकासासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीला मतदारांनी साथ द्यावी, असे आवाहन सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 27) येथे केले. ते मॉर्निंग वॉकदरम्यान नागरिकांशी संवाद साधत होते. …
Read More »खासदार श्रीरंग बारणेंना विविध सामाजिक संस्थांचा पाठिंबा
पिंपरी : प्रतिनिधी शिवसेना, भाजप, रिपाइं, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. आकुर्डीतील दोन मौलवींनीदेखील खासदार बारणे यांना पाठिंबा दिला आहे. कुंभार समाजोन्नती मंडळाने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देताना म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »आता बघाच तो व्हिडीओ…
राज ठाकरेंच्या आरोपांची भाजपकडून पोलखोल मुंबई : प्रतिनिधी मोदीमुक्त भारताची हाक देऊन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उतरलेल्या व व्हिडीओंच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावर आरोप करणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपने शनिवारी (दि. 27) त्यांच्याच स्टाइलने प्रत्युत्तर दिले. राज यांचा प्रत्येक आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी फोटो व व्हिडीओचे पुरावे …
Read More »तुमचा आमच्यावर भरवसा नाय का?
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अजित पवारांना सवाल कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जत तालुक्यात बाहेरून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक निरीक्षकांनी स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मतदारांना भेटण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्यावर भरवसा नाय का, असा सवाल करू लागले होते. पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस …
Read More »मतदारांना पैसे वाटताना शेकाप कार्यकर्त्यांना पकडले
कामोठे : प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटप करताना शेतकरी कामगार पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची सनसनाटी घटना शनिवारी (दि. 27) कामोठ्यात घडली. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शेकापसह महाआघाडीचे मावळ मतदारसंघातील उमेदवार पार्थ पवार यांचे बिंग फुटले आहे. मावळ मतदारसंघात भाजप, शिवसेना, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper