Breaking News

Ramprahar Reporters

भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत

बँकॉक : वृत्तसंस्था कविंद्र सिंग बिश्त (56 किलो) आणि अमित पांघल (52 किलो) यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कविंद्र आणि अमितसह भारताच्या अन्य चार बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे. सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेची उपांत्य फेरी …

Read More »

सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

वुहान (चीन) : वृत्तसंस्था पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने 33 मिनिटे रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या चोयरून्निसाचा 21-15, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली सिंधूची उपांत्य लढत चीनच्या …

Read More »

कोलकात्याच्या पराभवाचा ‘षटकार’

रोमहर्षक लढतीत राजस्थानचा ‘रॉयल’ विजय कोलकाता : वृत्तसंस्था युवा खेळाडू रियान परागने अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्सवर तीन गडी राखून गुरुवारी (दि. 25) मात केली. विजयासाठी अवघ्या काही धावा शिल्लक असताना पराग बाद झाला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने संघाला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग सहावा पराभव …

Read More »

ठाकूर पितापुत्रांमुळे बारणेंचा विजय निश्चित

पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मावळ मतदारसंघातील शिवसेना भाजप युतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय निश्चित असल्याची ग्वाही शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी दिली आहे. पनवेल येथे प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आमच्यासोबत भारतीय …

Read More »

पनवेल ग्रामीण भागात तरुणाईचा तुफान प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल ग्रामीणमध्ये विश्वजीत बारणे आणि जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहर भोईर यांनी महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन पनवेल पिंजून काढत आहेत. विश्वजीत बारणे  तरुण असल्याने तरुणांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज मोहोपाड्यात सभा

पनवेल : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी, (दि. 26) सायंकाळी 6 वाजता मोहोपाडा येथे केंद्रीय मंत्री विकासमूर्ती नितीन गडकरी यांची ‘विजय संकल्प सभा’ होणार आहे. अचानक मैदानावर होणार्‍या या सभेस रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते …

Read More »

गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार

दिल्ली : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीरची संपत्ती समोर आली आहे. गंभीर हा दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरला आहे. गौतम गंभीरची संपती 147 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. गौतम गंभीर भाजपच्या तिकिटावर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गंभीरने 2017-18 साली भरलेल्या आयटी रिटर्न्समध्ये 12.40 कोटी …

Read More »

सचिन आणि लक्ष्मण यांना बीसीसीआयची नोटीस

मुंबई : प्रतिनिधी बीसीसीआयचे नवनियुक्त लोकपाल डी. के. जैन यांनी बीसीसीआयच्या सल्लागार समितीतल्या सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या माजी कसोटीवीरांना हितसंबंधांच्या मुद्द्यावरून नोटीस बजावली आहे. सचिन तेंडुलकर हा आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्सचा, तर व्हीव्हीएस लक्ष्मण हा सनरायझर्स हैदराबादचा मेन्टॉर म्हणून सक्रिय आहे. याच मुद्द्यावरून बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या …

Read More »

सलग पाच वेळा भोपळाही न फोडता तंबूत; अॅहश्टन टर्नरच्या नावे लाजिरवाणा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अ‍ॅश्टन टर्नरच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलग पाच वेळा ‘डक’ स्कोअर करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. टर्नर सलग पाच सामन्यांमध्ये भोपळाही न फोडता बाद झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्‍या टर्नरने दिल्ली कॅपिटल्सविरोधात खेळताना हा लाजिरवाणा विक्रम रचला. 9 …

Read More »

कोहलीच्या सेलिब्रेशनवर अश्विन भडकला

बंगळुरू : वृत्तसंस्था रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने बुधवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने सेलिब्रेशन केले आणि त्यावर पंजाबचा कर्णधार आर. अश्विन चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना अश्विन फलंदाजीला आला होता. त्या वेळी अश्विनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता. त्यानंतरच्या चेंडूवरही …

Read More »