Breaking News

Ramprahar Reporters

वीरू, मुरली, संजूच्या पंगतीत रहाणेने मिळविले स्थान

मुंबई : वृत्तसंस्था जयपूरला झालेल्या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर अजिंक्य रहाणे याने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले. अजिंक्य रहाणेचे हे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. याबरोबरच आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक शतक ठोकणार्‍या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याने स्थान मिळवले. या यादीत विराट कोहली पाच आयपीएल शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय …

Read More »

विजयासह दिल्ली अव्वलस्थानी

राजस्थानवर मात दिल्ली : वृत्तसंस्था सलामीवीर शिखर धवनची धडाकेबाज अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतची तुफानी फटकेबाजी या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सविरुद्ध सहा गडी राखून विजय मिळवला. पंतच्या स्फोटक खेळीने अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीवर अक्षरशः पाणी फेरले. या विजयासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे. ऋषभ पंतची (78) दणकेबाज …

Read More »

पंतप्रधान मोदींचे जय किसान!

महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सम्मान योजनेचा लाभ देणार नाशिक, नंदूरबार : प्रतिनिधी भाजप पुन्हा सत्तेत आल्यावर महाराष्ट्रातील सर्व शेतकर्‍यांना किसान सम्मान योजनेचा लाभ दिला जाईल. त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेली किमान पाच एकर जमिनीची अट रद्द केली जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 22) नाशिकच्या पिंपळगाव येथे केली; …

Read More »

फिर एक बार मोदी सरकार : आ. प्रशांत ठाकूर

पनवेल : हरेश साठे देशातील सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र झटून काम करीत आहेत. केंद्राच्या विविध योजनांचा लाभ तळागाळात पोहोचविण्याचे काम मोदी सरकारने पाच वर्षांत प्रामाणिकपणे केले. त्याच वेळी दहशतवाद्यांना वेळोवेळी ठेचून पाकिस्तानला धडा शिकविला. त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास आणि सक्षम नेतृत्वासाठी पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणे …

Read More »

भगव्याचे शिलेदार निवडून येतील : ना. रवींद्र चव्हाण

नेरळ : संतोष पेरणे रायगड आणि मावळ हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला आहे आणि या लोकसभा निवडणुकीत येथील जनता अधिक भक्कमपणे युतीच्या पाठीशी उभा राहिलेली दिसेल, असा विश्वास रायगडचे पालकमंत्री आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. ते ‘रामप्रहर’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ना. चव्हाण पुढे म्हणाले की, कोकणात पूर्वीपासून …

Read More »

मुख्यमंत्र्यांची तोफ आज धडाडणार

कामोठ्यात जाहीर सभा; उत्सुकता शिगेला पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राचा बुलंद आवाज असलेले भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा मंगळवारी (दि. 23) दुपारी 3 वाजता कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बौद्धविहार मैदानात होणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार व खासदार श्रीरंग …

Read More »

खासदार श्रीरंग बारणेंना पुन्हा संसदेत पाठवा -आदित्य ठाकरे

उरण : वार्ताहर 50 वर्षांत जी कामे झाली नाहीत त्याहून अधिक पाच वर्षांत झाली. काँगे्रसने भ्रष्टाचार केला, तर भाजपने पारदर्शक कारभारावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न खाऊंगा न खाने दुंगा या नीतीने देश चालविला. देशात सुरू झालेला विकास अविरतपणे चालू राहण्यासाठी संसदरत्न बहुमानाने पाच वेळा सन्मानित झालेल्या श्रीरंग बारणे …

Read More »

बीसीसीआयकडून गांगुलीची पाठराखण

कोलकाता : वृत्तसंस्था भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडून दोन पदे सांभाळताना हितसंबंध जोपासले जात असल्याच्या याचिकेबाबत दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गांगुलीची पाठराखण करण्यात येत असून, हितसंबंधाचा …

Read More »

निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक

पनवेल : वार्ताहर मॉस्को (रशिया) येथे नुकत्याच झालेल्या जागतिक युनिफाइट स्पर्धेसाठी भारताच्या तीन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंचे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. जागतिक स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये पलक राजन कडू (धुतुम) हिने 25 किलोखालील वजनी गटात प्रथम क्रमांक, प्रांजल सचिन …

Read More »

तलवारबाजीत पनवेलची चमक

मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगर फेन्सिंग असोसिएशन आयोजित बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर चषक तलवारबाजी स्पर्धा मोठ्या उत्साहात शनिवारी (दि. 20) नालंदा अ‍ॅकॅडमी इंग्लिश स्कूल गोराई-2 बोरिवली येथे पार पडल्या. यामध्ये मुलांमधील तिसरी चॅम्पियन ट्रॉफी, चॅम्पियन एसक्राईन पनवेल यांना मिळाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीयुक्त शिवानंद शेट्टी, श्रीपाद प्रभु, श्री पावशे …

Read More »