Breaking News

Ramprahar Reporters

काँग्रेसची न्याय योजना अडचणीत

अलाहाबाद : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये काँग्रेसने न्याय योजनेची घोषणा केली. या घोषणेंतर्गत गरिबाच्या खात्यात महिन्याला सहा हजार, तर वर्षाला 72 हजार रुपये जमा करण्याची घोषणा करण्यात आली, पण या योजनेला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आक्षेप घेतला असून, त्याबाबत काँग्रेसला नोटीस बजावली आहे. न्याय योजना म्हणजे …

Read More »

काँग्रेसच्या प्रियंका चतुर्वेदी शिवसेनेत

मुंबई : प्रतिनिधी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि मीडिया सेलच्या समन्वयक प्रियंका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी (दि. 19) शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चतुर्वेदी यांनी ‘शिवबंधन’ हाती बांधले. काँग्रेस पक्षात अखेरच्या काही दिवसांत होत असलेली घुसमट या वेळी प्रियंका यांनी बोलून दाखवली. महिलांसाठी काम करायला आवडेल असे सांगून …

Read More »

पवार, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले? : अमित शहा

पुणे : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. आम्ही जे केले त्याचा हिशोब आम्ही दिला. मग आता पवारांनी सांगावे की त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा सवाल शहांनी केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार कांचन कुल …

Read More »

विश्वचषक संघातून पाकने मोहम्मद आमिरला वगळले

कराची : वृत्तसंस्था इंग्लंडमध्ये होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपला प्रमुख गोलंदाज मोहम्मद आमिरला विश्वचषक संघात स्थान दिलेले नाही. याव्यतिरिक्त शान मसूदच्या जागी आबीद अलीला संघात स्थान दिले आहे. यष्टीरक्षक फलंदाज सरफराज अहमद संघाचे नेतृत्व करणार असून, शोएब मलिक, …

Read More »

धोनीची खेळावरची निष्ठा माझ्यासाठी महत्त्वाची : कोहली

बंगळुरू : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा संघातील अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला आपला पाठिंबा दर्शवला आहे. माझ्यासाठी त्याची खेळावरची निष्ठा महत्त्वाची असल्याचे कोहली म्हणाला. इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्‍या विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात धोनीवरच भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी …

Read More »

मुंबईने दिल्ली जिंकली!

गुणतालिकेत दुसर्‍या स्थानी झेप नवी दिल्ली : वृत्तसंस्था घरच्या मैदानावर खेळणार्‍या दिल्ली कॅपिटल्स संघावर 40 धावांनी मात करीत मुंबई इंडियन्सने बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या 169 धावांचे आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आले नाही. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासून टिच्चून मारा करीत दिल्लीच्या फलंदाजीवर अंकुश ठेवला. …

Read More »

शेकाप आता भांडवलदारांचा पक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर सभेत वाभाडे पेण : प्रतिनिधी शेतकरी कामगार पक्ष हा शेतकर्‍यांचा राहिलेला नसून आता भांडवलदारांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे शेकापने आपले नाव बदलून भांडवलदार कामगार पक्ष ठेवावे, असा सणसणीत टोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 18) लगावला. ते महायुतीच्या पेण येथील जाहीर सभेत बोलत होते. …

Read More »

रायगडमधील जनता महायुतीला साथ देईल

आमदार प्रवीण दरेकर यांचा विश्वास महाड : महेश शिंदे कोकणातला मतदार हा विचाराअंती मतदान करतो. येथील नागरिकांना भ्रष्टाचारी आणि सदाचारी यातला फरक समजतो. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ जनता सुनील तटकरेंच्या भूलथापांना बळी न पडता केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्याच पाठीशी उभी राहील आणि त्यांना भरघोस मतांनी …

Read More »

सुनील तटकरे रायगडला लागलेला कलंक -उद्धव ठाकरे

माणगाव : प्रतिनिधी        रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची पावनभूमी आहे. शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत रयतेचे रक्षण करीत राज्य केले, मात्र इथल्या तटकरेंनी शेतकर्‍यांच्या जमिनी लुबाडून घेत त्या आपल्या घशात घातल्या. तटकरे हा रायगडला लागलेला कलंक आहे. अशा कलंकीत तटकरेंना या निवडणुकीत ठेचा, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. …

Read More »

देशभक्ती हा आजार नाही -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बालाकोट एअर स्ट्राईकनंतर खर्‍या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने उग्र राष्ट्रवादावर भर दिल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे. तुम्ही माझे कुठलेही भाषण ऐका. त्यात जास्त भर विकासाच्या मुद्द्यावर आहे, पण ते मुद्दे माध्यमांकडून ठळकपणे अधोरेखित केले जात नाहीत. अनेक दशकांचा दहशतवाद आणि आपल्या सैनिकांचे …

Read More »