Breaking News

Ramprahar Reporters

बजरंगने सुवर्णपदक केले अभिनंदनला समर्पित

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारत, पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरू असणार्‍या तणावाच्या वातावरणातच पाकिस्तान सैन्यदलाच्या ताब्यात असणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान भारतात परतले. भारतीय वायुदलाच्या या अधिकार्‍याच्या परतण्याने भारतीयांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात केली. प्रत्येकाने आपल्या परीने त्यांना शुभेच्छा देत स्वागत करण्यास सुरुवात केली. यामध्ये खेळाडूही मागे राहिले नाहीत. कुस्तीपटू …

Read More »

महाड एसटी स्थानकाचे गुरुवारी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

महाड : प्रतिनिधी गेली कित्येक वर्षे रखडलेल्या महाड बसस्थानकाच्या नूतन व आद्ययावत इमारतीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारने वचनपूर्ती केली असून सहा कोटी खर्चाच्या या बसस्थानकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरुवारी (दि 7)सकाळी 11 वाजता पालकमंत्री  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. या वेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आ. …

Read More »

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पेण पालिकेतर्फे विकासकामे

पेण : प्रतिनिधी पेण नगरपालिकेच्या वतीने विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहोळा बुधवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता केंद्रीय मंत्री अनंत गीते व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या हस्ते व माजी मंत्री रवीशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. या सोहोळ्यास …

Read More »

जिल्हा प्रज्ञा प्रकोष्ठतर्फे उद्या बुद्धिजीवी संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी प्रज्ञा प्रकोष्ठ तर्फे बुधवारी (दि. 6) सायंकाळी 6 वाजता खारघरमध्ये रायगड जिल्ह्यातील बुद्धिजीवींचे संमेलन आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाला प्रमुख वक्ते म्हणून उत्तर-पूर्व मुंबईचे खासदार किरिट सोमय्या मार्गदर्शन करणार असून सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. …

Read More »

कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांचे गंगास्नान

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या  कुंभमेळ्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्रिवेणी संगमावर गंगेत स्नान केले.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याला भेट दिल्यानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित भव्य आणि दिव्य …

Read More »

लक्ष्यावर हल्ला चढवणं हेच फक्त आमचं काम

हवाई दल प्रमुखांनी खडसावले नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सरकारने पुराव्यासकट जाहीर करावे, अशी मागणी होत असतानाच याबाबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लक्ष्यावर हल्ला चढवणं हे आमचं काम आहे. एअर स्ट्राइकमध्ये किती …

Read More »

गंभीरने जाहीर केली त्याची चर्ल्डकप टीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट टीम वर्ल्डकप आधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय सीरिज खेळत आहे. भारतीय टीमच्या मॅनेजमेंट वर्ल्डकपसाठीची टीम अजून घोषित केलेली नाही. संपूर्ण देशाचं लक्ष हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 वनडे सिरीजवर आहे. कारण आताची कामगिरी ही वर्ल्डकपमध्ये टीमचा आत्मविश्वास वाढवणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी वर्ल्डकपसाठी आपली टीम जाहीर …

Read More »

आवरे मॅरेथॉनवर कल्पेश देवरे आणि संदीप पाल यांची मोहोर

प्रतिनिधी (आवरे ) एक धाव आरोग्यासाठी, पूर्वजांच्या स्मरणासाठी, उरण पूर्व विभागात राबवित असलेल्या निगा फाउंडेशन तर्फे सोमा रामा गावंड मॅरेथॉन ही रायगड जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन संलग्नित मिनी मॅरेथॉन स्पर्धा आणि या स्पर्धेत 10 किमी या खुल्या गटात पुरुष व महिला गटात ऋतुजा सकपाल आणि संदीप पाल या स्पर्धकांनी वर्चस्व गाजविले. …

Read More »

‘युनायटेड रन’ म्हणत नवी मुंबई धावली

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका आणि स्टर्लिंग इन्स्टिट्युट, नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवी मुंबई युनायटेड रन’ या संकल्पना वाक्यावर आधारित नवी मुंबई महापौर मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विविध वयोगटातील 3500 हून अधिक नागरिकांनी सहभागी होत ही मॅरेथॉन सर्वार्थाने यशस्वी केली. देशभरात आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालय …

Read More »

नेरळ ग्रामीण कबड्डी लीगवर नेरळ लायन्सचे वर्चस्व

कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सदस्य केतन पोतदार यांच्या प्रयत्नाने आयोजित करण्यात आलेली पहिली नेरळ ग्रामीण कबड्डी लीग नेरळ लायन्स संघाने जिंकली. नेरळ आणि परिसरातील ग्रामीण कबड्डी संघातील नामांकित खेळाडू यांचे आठ व्यवसायिक संघ स्पर्धेत सहभागी झाले आहे. या वेळी बोलताना प्रो-कबड्डीपटू नीलेश साळुंखे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंनी …

Read More »