Breaking News

Ramprahar Reporters

राष्ट्रीय समर स्मारकाचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय समर स्मारकाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) करण्यात आले. या वेळी त्यांनी देशाचे सैन्य व शहिदांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली; तर काँग्रेस विशेषत: नेहरू-गांधी परिवारावर हल्लाबोल केला.

Read More »

खूशखबर! यंदा मान्सून उत्तम; दुष्काळाची शक्यता नाही

नवी दिल्ली : देशातील शेतकर्‍यांसाठी खूशखबर आहे. गेल्या वर्षी मान्सूनने ओढ दिल्याने यंदा राज्यासह देशात दुष्काळाचे सावट असून, अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, परंतु यावर्षी देशातील मान्सून सामान्य राहील, तसेच दुष्काळही पडणार नाही, असा अंदाज ‘स्कायमेट’ संस्थेने वर्तवला आहे. 2019-20साठीचा मान्सूनचा पहिला अंदाज वर्तवताना ‘स्कायमेट’ने यावर्षी 96 …

Read More »

भारतीय महिलांनी इंग्लंडला नमवले

मुंबई : प्रतिनिधी भारतीय महिला संघाने सोमवारी दुसर्‍या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय महिलांनी तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडचे 162 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट्स राखून पार केले. मराठमोळी स्मृती मानधनाने (63) पुन्हा एकदा विजयात महत्त्वाची …

Read More »

पराभवानंतरही भारताच्या विक्रमांची सप्तपदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात तीन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला तरी या लढतीत त्यांनी तब्बल सात विक्रम रचले. 1. भारताच्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने या सामन्यात तीन विकेट्स पटकावले. या तीन बळींसह त्याने ट्वेन्टी-20 कारकिर्दीमध्ये 51 विकेट्स पूर्ण केले. …

Read More »

टीम इंडियाकडून निषेध अन् श्रद्धांजली

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून भारतीय खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात काळ्या फिती बांधून खेळ केला, तसेच मैदानावर मौन पळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. 14 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरच्या पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली. या हल्ल्यानंतर भारताने …

Read More »

अफगाणिस्तानचा आयर्लंडला व्हाईटवॉश

डेहराडून : वृत्तसंस्था भारतीय संघाला ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला, पण त्याच वेळी डेहरादून येथे सुरू असलेल्या टी-20त अफगाणिस्तान संघाने तिसर्‍या सामन्यातही आयर्लंडला नमवून मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. अफगानिस्तानच्या विजयात फिरकी गोलंदाज खान चमकला. अफगाणिस्तानने मोहम्मद नबीच्या 36 चेंडूंतील 81 धावांच्या जोरावर 7 बाद 210 धावांचा डोंगर …

Read More »

भारतीय संघ हरला, पण बुमराने पराक्रम गाजवला!

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था जसप्रीत बुमराने पुन्हा एकदा त्याला जगातील सर्वोत्तम गोलंदाज का म्हटले जाते हे सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात बुमराहने 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. भारतीय संघ या सामन्यात पराभूत झाला असला, तरी बुमराने एका विक्रमाला गवसणी घातली. फिरकीपटू आर. अश्विन याच्यानंतर टी-20मध्ये बळींचे अर्धशतक करणारा तो …

Read More »

धोनीची संथ खेळी

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. या सामन्यातील ‘टुकूटुकू’ फलंदाजीमुळे धोनी हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक संथगतीने फलंदाजी करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने अवघ्या 126 …

Read More »

भारतीय रेल्वे अजिंक्य

पं. दिनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा हिसार : वृत्तसंस्था हरियाणातील हिसार येथे झालेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय अखिल भारतीय पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भारतीय रेल्वेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. भारतीय रेल्वेने सेनादलाला 31-27 असे पराभूत करीत विजेतेपदाचा चषक व रोख एक कोटी रुपये आपल्या नावे केले. उपविजेत्या …

Read More »

दोन बसमधून झाला ‘त्या’ बॉम्बचा प्रवास

अलिबाग : प्रतिनिधी आपट्यात बसमध्ये सापडलेल्या बॉम्बचा प्रवास हा अलिबाग ते कर्जत आणि तेथून आपटा या मार्गावरून झाला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे आता नव्याने तपास करावा लागणार आहे. अलिबाग आगारातून बुधवारी (दि. 20) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास एमएच 14-बीटी 2724 या क्रमांकाची एसटी बस प्रवाशांना घेऊन कर्जतकडे निघाली …

Read More »