उरण : प्रतिनिधी अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू (मुंबई पारबंदर प्रकल्प)चे 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (दि.6) या अटल सेतूची ठिकठिकाणी थांबून पाहणी करून आढावा घेतला. देशातील सर्वांत जास्त लांबी असलेला 22 किमीचा समुद्री मार्गावरील अटल सेतू …
Read More »कोकणात 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय -मुख्यमंत्री
शासन आपल्या दारी कार्यक्रम उत्साहात माणगाव : प्रतिनिधी कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी 20 हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर 2024पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच माणगाव नगर परिषद बांधकामासाठी 15 कोटी, पावनखिंड येथे जाणार्यांच्या विश्रामधामासाठी 15 कोटी दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (दि.5) केली. लोणेरे …
Read More »शुक्रवारपासून रसायनी युथ फेस्टिव्हल कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
रसायनी : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी मित्र मंडळ रसायनी विभागाच्या वतीने 5 ते 14 जानेवारीपर्यंत मोहोपाडा येथील भव्य मैदानावर रसायनी कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अर्थात रसायनी युथ फेस्टिव्हल 2024चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते 5 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 12 जानेवारीला शिवडी-न्हावाशेवा सी लिंक प्रकल्पाचे लोकार्पण
50 हजारांपेक्षा जास्त नागरिकांची असणार उपस्थिती; नियोजन बैठकीतून आढावा पनवेल : रामप्रहर वृत्त देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारीला अटल सेतू अर्थात शिवडी-न्हावा सी लिंक या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या वेळी होणार्या कार्यक्रमास 50 हजारपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने उलवे …
Read More »14 जानेवारीला ’नमो’ खारघर मॅरेथॉन
पनवेल : रामप्रहर वृत्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्टस कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडन्स वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ’नमो चषक’ अंतर्गत रविवारी (दि.14) ’एक धाव महिला नेतृत्वाखालील विकासासाठी’ हे महिलांप्रती आदरभावना अधोरेखित करणारे घोषवाक्य घेऊन नमो खारघर मॅरेथॉन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली दिवाळे येथील मच्छी मार्केटची पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटमध्ये विविध सुविधा नव्याने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत महापालिकेच्या अधिकार्यांसह कोळी बांधवांचा अभ्यास दौरा सोमवारी (दि.1) नवी मुंबईतील दिवाळे येथे आयोजित करण्यात आला होता. या अभ्यास दौर्यात नवी मुंबई महापालिकेच्या दिवाळे गावातील मच्छी …
Read More »पनवेल महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांचे उद्घाटन
नागरिकांना नववर्षाची आरोग्यदायी भेट -आमदार प्रशांत ठाकूर पनवेल : प्रतिनिधी महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्यसेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे …
Read More »माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते जिमचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलजवळील विचुंबे येथे महेश भिंगारकर यांनी नव्याने एम.बी.फिटनेस ही जिम सुरू केली आहे. या जिमचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.31) करण्यात आले. उद्घाटन समारंभास विचुंबेचे सरपंच प्रमोद भिंगारकर, उपसरपंच स्वाती पाटील, माजी सरपंच बळीराम पाटील, अमिता म्हात्रे, माजी उपसरपंच किशोर …
Read More »कर्जतमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
विश्वासाला तडा जाऊ देणार नाही -मंत्री रवींद्र चव्हाण कर्जत : प्रतिनिधी भारतीय जनता पक्ष जनसामान्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवणारा हा पक्ष असून तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राला सर्वच बाबतीत अव्वल ठिकाणी नेण्यासाठी तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे रहा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारी (दि.1) …
Read More »राजेश खन्नाची फिल्मी मुहूर्तातील हौस मौज
हा रस्ता ’मजनून ’च्या मुहूर्ताकडे जातो… वांद्रे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडे उतरताच समोर असं भलं मोठं होर्डींग्स लक्ष वेधून घेते आणि मेहबूब स्टुडिओत जाईपर्यंत अधेमधे हेच सांगणारी होर्डींग्स/बॅनर्स/पोस्टर. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीत ’मुहूर्ताची पोस्टर रस्तोरस्ती लागण्याचा’ हा दुसरा अनुभव. निर्माते सुभाष देसाई यांनी मनमोहन देसाई दिग्दर्शित ’सुहाग’ (1978)च्या मुहूर्ताची आमच्या गिरगावातील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper