Breaking News

Pravin Gaikar

भाजयुमोच्या वक्तृत्व स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीने भारतरत्न माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनानिमित्त रविवारी (दि. 25) वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच अभिवादन करून या स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. …

Read More »

कोरोना रोखण्यासाठी पनवेल मनपा सज्ज

पनवेल : प्रतिनिधी चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका प्रशासनाच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने विविध पातळ्यांवरती तयारी करण्यास सुरूवात केली आहे. कळंबोली येथे कोविड समर्पित रूग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत तसेच महापालिका स्वत:ची आरटीपीसीआर लॅब सुरू करणार आहे. …

Read More »

कामगारांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक

न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील -आमदार गणेश नाईक नवी मुंबई : बातमीदार सिडको महामंडळाच्या बंद पडलेल्या बीएमटीसी परिवहन सेवेतील 1587 कामगारांना शासनाने मंजूर केल्याप्रमाणे शंभर 100 चौरस फूट क्षेत्रफळाच्या दुकानांच्या गाळ्याचे विनाविलंब तातडीने वितरण करावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 23 …

Read More »

नांदगाव-भिंगारी रस्त्याचे रुंदीकरण

भाजपचे अजय बहिरा यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अजय बहिरा यांच्या पाठपुराव्यामुळे नांदगाव-भिंगारी गावातील गणपती विसर्जन घाटाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास महापालिकेमार्फत सुरुवात झाली आहे. नांदगाव-भिंगारी रस्ता हा अरुंद असल्याने नागरिकांना तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनांना तेथून ये-जा करण्यास समस्या उद्भवत होत्या. तसेच या रस्त्यावर …

Read More »

गव्हाण हद्दीतील गावांमध्ये सोयीसुविधा द्या

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सिडको प्रशासनाला सूचना     बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळण्यासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 23) सिडको प्रशासनासोबत चर्चा केली. उलवे नोड रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉॅम्प्लेक्समध्ये झालेल्या बैठकीमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी …

Read More »

घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे निर्देश

नवी मुंबई : बातमीदार शहर स्वच्छतेमधील डेब्रीज ही एक मोठी समस्या असून त्यावर मार्ग काढण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या प्रकल्पस्थळाला भेट देत तेथील कार्यप्रणालीची सविस्तर पाहणी केली व हा प्रकल्प …

Read More »

नवी मुंबईत सक्षम आरोग्य व्यवस्थेवर भर

पालिका रुग्णालयास कोट्यवधींची वैद्यकीय उपकरणे आमदार गणेश नाईक यांचा पाठपुराव्याला यश नवी मुंबई : बातमीदार सँडोज कंपनीतर्फे ऐरोली येथील नवी मुंबई महापालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयाला एक कोटी रुपयांची विविध वैद्यकीय उपकरणे प्रदान करण्यात आली आहेत. आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते ही वैद्यकीय उपकरणे रुग्णालयाला हस्तांतरित करण्याचा सोहळा झाला. कंपनीच्या सीएसआर …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात सामंजस्य करार

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात शनिवारी (दि. 17) माहिती व तंत्रज्ञान विभाग व बिके एक्सेल नेटवर्क खारघर या दोन्ही संस्थेमध्ये सामाजिक करार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी टेक्निकल ट्रेनर बिरू कोळेकर प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट …

Read More »

अवैध वाहतुकीविरोधात भाजप आक्रमक

आठ दिवसांत कारवाई करा; अन्यथा 28 डिसेंबरला आंदोलनाचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल कळंबोली येथे लग्झरी बसमधून मोटरसायकल व इतर वस्तूंची बेकायदेशीर वाहतूक करताना भाजप ट्रान्सपोर्टसेल प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी पकडून दिली. राज्यभरात अश्याप्रकारे अवैध वाहतूक सुरू असून यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे जर परिवहन …

Read More »

पनवेलमध्ये स्वच्छता मोहिमेद्वारे स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2022-23ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्या अंतर्गत पुतळे व उद्याने यांची स्वच्छता मोहिम महापालिकेच्या वतीने नुकतीच घेण्यात आली. स्वच्छता श्रमदान मोहिमेच्या माध्यमातून ‘रिस्पेक्ट टू फ्रिडम फाईटर’ अर्थात स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण …

Read More »