पादचारी पूलाचा एक भाग बंद : पोलिसांचा कडक बंदोबस्त कर्जत : प्रतिनिधी कर्जत रेल्वे स्थानकातील पुणे बाजूकडील पादचारी पुलाचा एक भाग 20 डिसेंबरपासून बंद आहे. त्यामुळे उपनगरीय लोकलमधून कर्जत स्थानकात पोहचलेल्या प्रवाशांना रुळ ओलांडून जाण्याची वेळ आली आहे. प्रवाशी फ्लाट दोनमधून फ्लाट एक वर जाण्यासाठी प्रवासी उड्या मारून जात असल्याने …
Read More »जिल्हा प्रशासनाकडून 1800 कोटींचा प्रस्ताव सादर
रायगडातील आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी निधीची मागणी अलिबाग ः प्रतिनिधी राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेसाठी साडेतीन हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. निसर्ग, तौक्ते वादळे आणि अतिवृष्टीमुळे येणारे पूर यांसारख्या आपत्तींना कोकणला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमिवर ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या …
Read More »आकुळवाडीजवळ रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी कराडे खुर्द येथील संतोष रामचंद्र दाभणे (वय 45) यांचा रेल्वे अपघातात गंभीर मृत्यू झाला असल्याने कराडे गावात शोककळा पसरली आहे. याबाबत रसायनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपटाजवळ मौजे आकुळवाडी येथील पेण ते पनवेल रेल्वे टॅकवरील स्टोन नंबर 80/21 ते 80/23 चे दरम्यान पेण बाजूकडून पनवेल बाजूकडे जाणार्या रेल्वेची …
Read More »रायगड जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती
अलिबाग ः रामप्रहर वृत्त रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोकण विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी पदी ऑगस्ट 2021मध्ये नियुक्त झालेल्या डॉ. कल्याणकर यांच्याकडे मागील काही महिन्यांपासून कोकण आयुक्तपदाचा जादा भार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. कल्याणकर यांची शासनाने पदोन्नती करण्यात आली आहे. डॉ. …
Read More »फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून चोरी
महिलेला मानपाडा पोलिसांकडून अटक 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त पनवेल ः वार्ताहर फेसबुकच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांचेकडील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन अशा वस्तू चोरी करणार्या महिलेस मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेकडून पोलिसांनी एकूण 20 लाख 81 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या …
Read More »आजपासून रायगडात पोलीस भरती
संपूर्ण मैदानात सीसीटीव्ही कॅमेरे अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील पोलीस भरतीला मंगळवारपासून (दि. 3) अलिबागेत पोलीस मुख्यालयात सुरुवात होणार आहे. ही भरती प्रक्रिया 22 जानेवारीपर्यंत सुरू राहील. पोलीस शिपाई पदाकरीता 19176 तर चालक पोलीस शिपाई पदांकरीता 647 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. भारती प्रक्रिया पारदर्शक व्हावी व कोणताही अनुचित पराक्र घडू …
Read More »दगडाने ठेचून महिलेची हत्या
पनवेल : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. भिंगारगाव भेर्लेवाडी येथील एका महिलेची हत्या करण्यात आली आहे. पनवेल तालुक्यातील भिंगारगाव भेर्लेवाडी येथील 45 वर्षीय तारा आनंदा कातकरी या महिलेची अज्ञात व्यक्तीने दगडाच्या साह्याने तिचे हत्या केली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात …
Read More »मातीचा ढिगारा उचलला
भाजपच्या विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या पाठपुराव्याने नवीन पनवेल सेक्टर 3 मधील मातीचा ढिगारा उचलण्यात आला. प्रभाग 18 मधील नवीन पनवेल सेक्टर 3 मध्ये स्टील मॅन सोसायटी समोरील असलेल्या उद्यानालगत अनेक दिवस मातीचा ढिगारा पडला होता व याला कचराकुंडीचे स्वरूप येत …
Read More »उरणमध्ये 20 दुकाने आगीत खाक
साहित्य भस्मसात; मोठे नुकसान उरण : बातमीदार, प्रतिनिधी उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदराजवळ असलेल्या व सोनारी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या स्पीडी कंपनीशेजारी असलेल्या दुकांनांना रविवारी (दि. 1) रात्री 1.30 च्या सुमारास अचानक आग लागली. लागलेल्या प्रचंड आगीमूळे 20 हून जास्त दुकाने आगित भस्मसात झाली. दुकांनांना लागलेल्या आगीमुळे दुकानातील संपूर्ण साहित्य भस्मसात झाल्याने …
Read More »नवे वर्ष, नवा उत्साह!
समाधान पाटील, पनवेल- कालचक्र कधी थांबत नसते. ते अविरतपणे सुरूच असते. असे असले तरी हल्लीच्या गतिमान युगात दिवस, महिने, वर्षे कशी भर भर पुढे सरकत आहेत. आता हेच बघा ना मागील वर्ष हा हा म्हणता सरून नवे वर्ष कधी सुरू झाले ते कळलेदेखील नाही. नव्या वर्षाची दिनदर्शिका घरच्या भिंतीवर लटकू …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper