Breaking News

Pravin Gaikar

निजामपूरला पाणीटंचाईचे चटके कायम

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पायपीट माणगाव ः प्रतिनिधी – भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावू लागली आहे. त्यामुळे नदी, विहिरी, बोअरवेलचे पाणी आटू लागल्याने माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. निजामपूर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही भीषण पाणीटंचाई सुरू झाली असून गेली अनेक दिवसांपासून निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे व …

Read More »

वडापाव बंदचा अनेकांना फटका

पनवेल : प्रतिनिधी – मुंबईच्या नाक्या-नाक्यावरच नव्हे तर संपूर्ण राज्यात हातगाडीवार दिसणारा  गरिबांच्या भुकेचा आधार असलेला वडापाव कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे नाक्यावरून हद्दपार झालेला दिसत आहे. लॉकडाऊनमध्ये खाद्य पदार्थांची दुकाने, बेकरी एवढेच कशाला चिकन-मटणाची दुकाने उघडी आहेत. पण सेना प्रमुखांनी मराठी तरूणाला रोजगार मिळावा म्हणून सुरू केलेला वडापावच्या गाड्या मात्र बंद असल्याने …

Read More »

चिर्ले येथे स्वच्छता मोहीम

उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत कोरोना संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव फैलावू नये, यासाठी औषध फवारणी उपक्रमानंतर येथील वन्यजीव निसर्ग मित्र आंनद मढवी यांच्या पुढाकाराने आणि तरुणांच्या सहकार्याने चिर्ले गावात नाले, गटारे सफाईचे काम हाती घेतले आहे. कोरोनाला हरविण्यासाठी सार्‍यांनीच एकत्रित येऊन गाव परिसर स्वच्छ करू या, असे …

Read More »

अंगणवाडी सेविका, आशा वर्करच्या प्रसंगावधनाने महिलेची यशस्वी प्रसूती

अलिबाग : जिमाका – पनवेल तालुक्यातील आपटा गावात अंगणवाडी सेविका अलका अनंत कांबळे या नियमित गृहभेटीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी कांबळे यांच्या लक्षात आले की, मंगल सुनील सीद या गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरु झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधनाने कांबळे या अंगणवाडी सेविकेने तात्काळ ऑटोरिक्षा बोलाविली आणि आशा वर्कर सुनिता …

Read More »

मोहोपाडा व्यापारी असोसिएशनतर्फे गोरगरिबांना किराणा सामानाचे वाटप

मोहोपाडा : प्रतिनिधी – गोरगरिबांसाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी मोहोपाडा व्यापारी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोहोपाडा व नवीन पोसरी परिसरातील गरजु व गोरगरिबांच्या 105 कुटूंबांना मोफत धान्यासह किराणा सामान वाटप करण्यात आले. या वेळी परिसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगारवर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह …

Read More »

गरीब, गरजूंसाठी भाजपचा पुढाकार

आकाश जुईकर यांचा मदतीचा हात मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी परिसरात गोरगरिबांच्या हाकेला धावणारे भाजपचे वासांबे पंचायत समिती अध्यक्ष व भाजप कामगार विभागाचे सरचिटणीस आकाश अमृत जुईकर यांनी मोहोपाडा पंचशिलनगर, खाने आंबिवली, नवीन पोसरी व परीसरातील आदिवासी बांधव, कलर काम करणारे कामगार, रोजंदारी करणारा कामगार वर्ग व गरजू गोरगरिबांना धान्यासह …

Read More »

देशाचे दीपस्तंभ

जनतेने निव्वळ मनोभावे दिवेच प्रज्वलित केले नाहीत, तर दुसर्‍या दिवशी म्हणजे सोमवारी समाजमाध्यमांवर या उपक्रमाद्वारे आपल्याला कशी विलक्षण जादूई अनुभूती मिळाली याचे वर्णनही केले. आपल्या अनोख्या उपक्रमांतून मोदी जनतेची आंतरिक शक्ती कशी वाढवत आहेत याचेच दर्शन समाजमाध्यमांवरील या प्रतिक्रियांमधून घडते. जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. भारतातली परिस्थिती युरोप-अमेरिकेच्या तुलनेत …

Read More »

एक दिवा एकात्मतेचा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद उरण : वार्ताहर – कोरोनाला आपण निश्चित परतवुन लाऊ एक दिवा एकात्मतेचा, असा संदेश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला समस्त देशवासीयांनी प्रतिसाद दिला. रविवार (दि. 5) रात्री 9 वाजता 9 मिनिटे देश भारत सर्व ठिकाणी दिप प्रज्वलित करून कोरोना विरोधाच्या संघर्षात आणखी …

Read More »

श्री साई नारायणबाबा मंदिराकडून गोरगरिबांना अन्नधान्याचे वाटप

पनवेल : वार्ताहर – पनवेल शहरातील रेल्वे स्टेशनजवळील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री साई नारायणबाबा मंदिराच्या वतीने आजही गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचे वाटप त्याचप्रमाणे 140 विधवा माता-भगिनींना पूर्ण महिन्याचे रेशन श्री साई नारायणबाबा यांच्या हस्ते देण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावावर हातावर पोट असणार्‍या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. …

Read More »

मास्कविक्रीच्या बहाण्याने फसवणूक

पनवेल : बातमीदार – कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी वापरण्यात येणारे मास्क व इतर वैयक्तिक सुरक्षा उपकरणांच्या मागणीत वाढ झाल्याची संधी साधून या वस्तूंच्या विक्रीच्या बहाण्याने टोळीने ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. या टोळीने देशभरातील विविध सरकारी व खासगी रुग्णालयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. एन-95 मास्क व वैयक्तिक सुरक्षा …

Read More »