पनवेल : बातमीदार – पनवेलमधील सहा सीआयएसएफ जवानांना कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांना पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, 21 जवानांना पनवेल महानगरपालिकेने सुरू केलेल्या खारघर येथील ग्रामविकास भवनमधील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे. पनवेलमधील कळंबोली येथे सीआयएसएफचे मुख्यालय आहे. येथे सीआयएसएफचे 147 जवान वास्तव्यास आहेत. …
Read More »कोरोनाचे सावट : यात्रा, पालख्या रद्द
उरण : रामप्रहर वृत्त – चैत्र महिना म्हटले की, गावागावात पारंपरिक यात्रा-पालखी उत्सवाला जल्लोषात सुरुवात होते. यंदा मात्र कोरोनाचे सावट यावर असणार आहे. त्यामुळे गावोगावचे जत्रोत्सव रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने ग्रामस्थांना आपापल्या घरातच पूजा करून देवीची आराधना करण्याच्या सूचना दिल्याच्या समजते. उरण-पनवेल आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जात आहे. …
Read More »गरीब, गरजूंना 15 दिवस पुरेल एवढ्या धान्याचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोलीतील डी. एन. मिश्रा रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय मोर्चा व यांचे मित्र सुरेंद्र शुक्ला समाराम चौधरी रामदेव पांडे यांनी मिळून गरजू गरीब कुटुंबातील लोकांना 15 दिवस पुरेल अशा रेशनचे वाटप केले. यामध्ये कळंबोलीतील 150 कुटुंब, पेंदर गावातील 35 कुटुंब, तोंडरा …
Read More »नवी मुंबईत विनाकारण फिरणार्या 332 जणांवर कारवाई
आठवडाभरात 200 गुन्हे दाखल; 250 वाहने जप्त पनवेल : बातमीदार – कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी अत्यावश्यक कारणाशिवाय नागरिकांना बाहेर पडण्यास व प्रवास करण्यास सक्त मनाई करण्यात आली असूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून …
Read More »माणगाव बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप
गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांचे प्रयत्न माणगाव ः प्रतिनिधी – कोरोनाची वाढती दहशत विचारात घेता माणगावमधील सर्व दुकानदार, नगरपंचायत, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांनी बैठक घेऊन माणगाव सलग तीन दिवस बंद ठेवण्याचा स्वयंस्फूर्तीने निर्णय घेतला होता. या निर्णयाला माणगावकरांनी चांगला प्रतिसाद दिला, मात्र रविवारी (दि. 5) पुन्हा सकाळी 8 ते …
Read More »दहिवली ग्रामपंचायत हद्दीत मदत वाटप
कर्जत ः बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाने मदत वाटप करण्यात आघाडी घेतली असून सर्वत्र भाजप कार्यकर्ते गरजूंना मदत करण्यात आघाडीवर आहेत. उमरोली जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष केशव तरे यांनीदेखील दहिवली ग्रामपंचायतीमधील गरजू आणि गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन मदत पोहचविली आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणार्या गोरगरिबांचे …
Read More »कोरोना ः खबरदारी हाच उत्तम पर्याय!
चीनमधून उदयास आलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत. कोरोना व्हायरस जीवघेणा ठरत आहे. या प्राणघातक विषाणूमुळे होणार्या आजारावर आजतागायत कोणताही अधिकृत उपचार शोधला गेला नाही. तसेच या व्हायरसवर ठोस उपाय म्हणून कोणतेही लसीकरण उपलब्ध नाही. जर एखादा व्यक्तीला कोरोनाची लागण झाली, तर या गंभीर आजारावर …
Read More »नेरळ पोलिसांकडून गावठी हातभट्टी उद्ध्वस्त
कर्जत ः बातमीदार – नेरळ पोलिसांनी गावठी दारू बनविणार्या हातभट्ट्याविरुद्ध कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बेकरे येथे टाकण्यात आलेल्या छाप्यात एक लाख 20 हजार रुपयांची गावठी दारू पोलिसांनी उद्ध्वस्त केली. नेरळ पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत कर्जत तालुक्यातील बेकरे गावाच्या जंगल भागात गावठी दारू बनविली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने …
Read More »रोह्यात सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
बाजारपेठेत प्रचंड गर्दी; पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष रोहे ः प्रतिनिधी – कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभर व राज्यभर लॉकडाऊन असताना सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत, परंतु अत्यावश्यक सेवा असलेल्या किराणा, दूध, भाजीपाला व मेडिकल सेवांना लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, मात्र या अत्यावश्यक सेवांमधील साहित्य खरेदीसाठी रोहा बाजारपोठेत प्रचंड गर्दी होताना दिसत …
Read More »आदर्श पतसंस्थेने गाठला 300 कोटींच्या व्यवसायाचा पल्ला
अलिबाग ः प्रतिनिधी – आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने 300 कोटी सहा लाख रुपयांचा एकत्रित व्यवसायाचा पल्ला गाठला आहे. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेला दोन कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. 2019-20 या आर्थिक वर्षात संस्थेच्या एकत्रित व्यवसायात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper