कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनार्याची धूप, लाटांच्या मार्यामुळे दिवसेंदिवस उन्मळून पडणारी उंच सुरूची झाडे, उधाणासोबत वाहून आलेला कचरा, बसण्यासाठी बांधलेल्या सिमेंटच्या बाकांची दुर्दशा अशी स्थिती आहे मिनी गोवा म्हणून परिचित असलेल्या मुरूडच्या समुद्र किनार्याची. समुद्रकिनारा या पर्यटनवृध्दी होणार्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याकडे गांभीर्याने कोणीही लक्ष …
Read More »वेगवान उपाययोजना हवी
अनेक मानवनिर्मित वस्तू व कृतींमुळे पृथ्वीभोवतीच्या वातावरणात घातक वायूंचे उत्सर्जन होत असून परिणामस्वरुपी पृथ्वीवरील तापमानात वाढ होते आहे. या तापमानवाढीमुळे दोन्ही धु्रवांवरील हिमनग तसेच उंच पर्वतराजींवरील हिमावरण मोठ्या प्रमाणात वितळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये त्यामुळे वाढ होऊ लागल्याचे गेल्या अनेक वर्षांत आढळून आले आहे. येत्या अवघ्या 30 वर्षांत देशाची आर्थिक …
Read More »सायन-पनवेल महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला वेग
नवी मुंबई : वृत्तसंस्था सायन-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरच काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासन्तास तिष्ठावे लागत आहे. यावर उपाय म्हणून महामार्गावरील डांबरीकरणाच्या जागी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मध्यंतरी पावसामुळे शिल्लक कामे सुरू करण्यात आली आहेत. नियोजित …
Read More »बहुउद्देशिय गाळे वापराविना पडून
नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर 16-ए मधील नाल्यावर 30 किओस्क (गाळ्यांचे) बांधकाम केले आहे, मात्र मागील बरीच वर्षे हे गाळे वितरित करण्यात न आल्याने त्यांच्या लोखंडी दरवाजांना गंज चढला आहे. भविष्यात या गाळ्यांची आणखीन दुरवस्था होऊ नये म्हणून हे गाळे लवकरात लवकर वापरात आणावे, अशी मागणी …
Read More »वाढलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका
उरण : प्रतिनिधी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर अर्ध्यापेक्षा जास्त गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याकडून छाटण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले बहुतांशी रस्ते हे …
Read More »कांदा आणणार डोळ्यात पाणी
आवक घटल्याने पुन्हा साठीपार नवी मुंबई : प्रतिनिधी कांद्याची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातबंदी करूनसुद्धा मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांत कांद्याच्या दरांनी साठी पार केली आहे. आवक कमी असल्याने कांद्याच्या दरात आठवडाभरात घाऊक आणि किरकोळ बाजारात किलोमागे 10 रुपयांची वाढ झाली असून, रोजच्या आहारातील इतरही भाज्या 60 ते 80 रुपयांच्या घरात …
Read More »पनवेल रेल्वे स्टेशनवरील जिन्याचे काम थांबविण्याची मागणी
पनवेल : प्रतिनिधी पनवेल रेल्वे स्टेशनवर नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. हा जिना बांधताना कोणताही विचार न करता तो प्रवाशांना अडचणीचा आणि अपघाताला आमंत्रण देणारा ठरणार असल्याने तातडीने ते काम थांबवण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनच्या फलाट क्रमांक 1 …
Read More »अपुर्या पाणीपुरवठ्याबाबत त्वरित कार्यवाही व्हावी
खारघर : रामप्रहर वृत्त येथील अपुर्या व अनियमित पाणीपुरवठ्याबाबत भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी गुरुवारी (दि. 31) सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले. या पत्रात त्यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याबरोबर एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2018मध्ये झालेल्या बैठकीत चर्चिलेल्या मुद्द्यांवरील कार्यवाही कुठपर्यंत झाली आहे, याबाबत विचारणा केली. त्याचबरोबर पाणीपुरवठ्याबाबत …
Read More »नवीन पनवेलमध्ये साकारला किल्ले श्री राजगड; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : दादाराम मिसाळ नवीन पनवेलमध्ये शनिवारी सायंकाळी शिवशाही अवतरली. निमित्त होते राजे शिवराय प्रतिष्ठानने साकारलेल्या ‘किल्ले श्री राजगड’ प्रतिकृतीच्या उद्घाटन सोहळ्याचे. मराठीतील कलाकार, शिवव्याख्याते सौरभ करडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. सिडको आरक्षित पोलीस मैदान, नवीन पनवेल, सेक्टर 7 …
Read More »परतीच्या पावसाचे पाणी शेतात
मोहोपाडा : प्रतिनिधी पावसाच्या लांबलेल्या मुक्कामामुळे बळीराजाला लुटले असून, शेतात भाताचे उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खालापुरात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3000 हेक्टर आहे. या वर्षी 2754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर क्षेत्रापैकी हळवे व निमगरवे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून गरवे क्षेत्र अल्प …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper