Breaking News

Pravin Gaikar

दुसरे बाल साहित्य संमेलन पनवेल तालुक्यात

रवी जे मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोव्हेशन भारतीय प्रबंध संस्था अहमदाबाद व स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने टीचर इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड सोलापूर येथे  बाल साहित्य संमेलनाच्या आयोजक चित्रलेखा जाधव यांना नुकताच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना रायगड जिल्ह्यातील बाल साहित्य संमेलनाचा लाभ शालेय विद्यार्थ्यांना …

Read More »

अखेर राष्ट्रपती राजवट

राष्ट्रपती राजवट म्हणजे कुठले अस्मानी संकट नव्हे तर बिघडलेल्या राजकीय प्रकृतीवर ते एक औषध आहे. यापूर्वीही 1980 साली फेब्रुवारी ते जून या कालावधीत तसेच 2014 साली 32 दिवस महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. म्हणजे राज्यात राष्ट्रपती राजवटीची ही तिसरी वेळ आहे. राष्ट्रपती राजवटीतही राजकीय समीकरणे जुळत राहतातच. त्यावर …

Read More »

‘त्या’ प्रेमीयुगुलावर खुनाचा गुन्हा दाखल

पनवेल : वार्ताहर आपल्या पतीचा खून करून प्रेमीसह दोन वर्षांच्या मुलीला बरोबर घेऊन पनवेल येथे लपून राहण्यासाठी आलेल्या केरळ राज्यातील प्रेमीयुगुलाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात पतीच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, या दोघांपैकी महिलेची प्रकृती थोड्याफार प्रमाणात सुधारत आहे, तर तिचा प्रेमी अद्यापही धोक्याच्या क्षेत्रात असल्याची माहिती समजते. …

Read More »

अवकाळी पावसाने मच्छर वाढू नये म्हणून मनपा कर्मचारी कार्यरत

नवी मुंबई : प्रतिनिधी नोव्हेंबर महिना सुरू झाला, तरी अवकाळी पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी सचण्याचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे नैसर्गिकरीत्या मच्छरांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी डास उत्पत्ती ठिकाणे शोधून मच्छरांची पैदास होऊ नये म्हणून प्रयत्नशील आहेत, …

Read More »

रस्त्याच्या दुरुस्ती कामाला वेग; उपमहापौर विक्रांत पाटील यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर पनवेल महानगरपालिकेने शहरातील रस्त्यांची डागडुजी, तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. या अंतर्गत उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष उभे राहून प्रभागातील महाराणा प्रताप रोड (परदेशी आळी) येथील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात केली. येथील रस्त्याच्या दुरुस्तीबरोबर दुसरा लेअर (डीबीएम) मारण्याचे …

Read More »

बेलेझा मिस अॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019

पनवेल : रामप्रहर वृत्त येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या ‘बेलेझा मिस अ‍ॅण्ड मिसेस पनवेल सेंट्रल 2019’ स्पर्धेत मिस गटामध्ये प्रथम क्रमांक वृषाली थोरात, द्वितीय क्रमांक मधू जाजू आणि तृतीय क्रमांक निक्की रंग्रस यांनी; तर मिसेस गटामध्ये प्रथम क्रमांक भाविका वचनी, द्वितीय क्रमांक संपूर्णा सरकार आणि तृतीय …

Read More »

उरण शहरात भाज्यांचे भाव भिडले गगनाला

उरण : वार्ताहर पाऊस लांबल्यामुळे इतर पिकांसोबत भाजी पिकांचे मळेही उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुरता कोसळला आहे, तर उरणमधील शहरी व ग्रामीण भागातील भाजीचे भाव चांगलेच कडाडले असून येत्या काही दिवसांत भाजीचीच कमतरता भासणार असून, भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. आवकाळी परतीच्या …

Read More »

भाताची शेती पाण्यात

भाताचे कोठार असलेल्या जिल्ह्यात भाताची शेती हे रायगड जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे ठरलेले काम, मात्र जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आणि शेती नामशेष होऊ लागली. आज रायगड जिल्हा भाताचे कोठार राहिला नाही, त्यास जिल्ह्यात झालेले औद्योगिकीकरण आणि मजुरांची कमतरता ही प्रमुख कारणे आहेत. त्यातही आधुनिक प्रकारची शेती करताना आपली ओळख अजूनही …

Read More »

आदर्श विवेकी निकाल

अयोध्येच्या निकालानंतर अवघ्या देशानेच ज्या तर्‍हेच्या संयतपणाचे आणि सौहार्दाचे दर्शन घडवले आहे ते जगभरासाठी आदर्श ठरावे असेच आहे. हे सौहार्द येणार्‍या काळातही असेच टिकावे. या निकालावरील प्रतिक्रियांमध्ये दिसून आलेली प्रगल्भता व सुसंस्कृतपणा हेच अस्सल भारतीयत्व आहे. संपूर्ण देशासाठी मोठा धार्मिक, राजकीय आणि भावनिक मुद्दा बनलेला, गेले जवळपास शतकभर चाललेला अयोध्येतील …

Read More »

अजूनही पर्याय खुले

उत्तम पाऊस झाल्यानंतर महाराष्ट्रातील शेते-शिवारे भराला आलेली असताना अचानक अवतरलेल्या अवकाळी पावसाने निम्म्याहून अधिक पीक भुईसपाट केले. चांगल्या पावसामुळे थोडाफार सावरलेला महाराष्ट्राचा शेतकरी देशोधडीला लागला. अशा संकटकाळात सत्तेसाठी भांडण उकरून मित्रपक्षालाच सतत दूषणे देण्याचा कार्यक्रम दुर्दैवाने हाती घेतला गेला. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेले काही दिवस साचून राहिलेले संशयाचे विषारी धुके …

Read More »