Breaking News

Pravin Gaikar

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त  – श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने इयत्ता पहिली ते दहावीच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवीन पनवेलमधील साई मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिरात वह्यावाटपाचा कार्यक्रम रविवारी (दि. 7) झाला. नवीन पनवेलमधील …

Read More »

बेफाम पर्यटकांना प्रशासनाकडून नियमांचा लगाम

कर्जतचा निसर्ग पावसाळ्यात विशेष खुणावत असतो, त्यावेळी फेसळत कोसळत असलेले धबधबे, धरणे, पाझर तलाव, गडकोट यांची सफर आणि ट्रेकिंग यांना विशेष पसंती दिली जाते, पण सातत्याने होणारे अपघात यामुळे निसर्ग पर्यटनाची ठिकाणेही बंदीच्या कक्षेत आली आहेत. मागील तीन वर्षे सातत्याने जिल्हा प्रशासनाने पावसाळी पर्यटनांवर काही प्रमाणात बंधने आणली आहेत. यावर्षी …

Read More »

पांडवकडा धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका

पनवेल : प्रतिनिधी  – खारघरमधील पांडवकडा धबधबा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आले आहे. मात्र धबधब्यावर प्रवेशबंदी असताना, चोरवाटामार्गे  धबधब्यावर जाऊन एका नाल्यात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांची सुटका खारघर पोलिसांनी केली. खारघरला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला पांडवकडा  धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी ठाणे, कल्याण, …

Read More »

माची प्रबळ, गाढेश्वर, मोरबे धरणावर बंदोबस्त

तीन पोलीस अधिकार्‍यासह 35 कर्मचार्‍यांची नियुक्ती पनवेल ः बातमीदार – गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. याचा लाभ पर्यटक घेत आहेत. परिसरातील नद्या, धरणे याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र याच दरम्यान पाण्यात जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मंगळवारी …

Read More »

‘रन’संग्राम निर्णायक टप्प्यावर

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. कोणताही उलटफेर न होता अपेक्षेप्रमाणे चार अव्वल संघ निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याने चुरस वाढली आहे. एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करीत असताना, तिकडे क्रिकेटची पंढरी …

Read More »

महादजी, मार्सेलिस आणि महाराष्ट्र

भाषावार प्रांतरचना तत्त्वानुसार स्थापन  झालेल्या महाराष्ट्र राज्याला पुढील वर्षी 1 मे या दिवशी 60 वर्षे पूर्ण होतील. ह्या निमित्ताने महाराष्ट्राची नवी आणि खरी ओळख सगळ्या देशाला करून देता येईल. ज्ञान, पराक्रम आणि सेवा ह्या तीन क्षेत्रात मराठी माणसाने अनेक वेळा राष्ट्रीय पातळीवर स्फूर्तिदायक आणि स्थायी स्वरूपाचे नेतृत्व आघाडीवर राहून केले …

Read More »

दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की ऐसी की तैसी..!!

कुठेतरी या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू   लागलं… केस (अर्थात पुरुषांचे. स्त्रियांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेलेत) शरीराच्या शीर्षभागी असूनही त्यावर फार काही लिहिलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, …

Read More »

साईनाथ दरबारने बांधिलकी जपली

खोपोली : रामप्रहर वृत्त – येथील श्री साईनाथ दरबारचे महंत भाईनाथ महाराज यांच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. त्यांनी नगर परिषद विद्यालय विहारी व लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अर्चना यमकर या अपंग विद्यार्थिनीला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत, सुनीता यमकर हिला पाच हजारांची …

Read More »

पेणमध्ये उद्यापासून वृक्ष लागवड कार्यक्रम

पेण : प्रतिनिधी – शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेबरोबरच सामाजिक संस्था, खाजगी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशी अग्रेसर असणारी मंडळी व संस्थांना बरोबर घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा कार्यक्रम आहे. या अनुषंगाने नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण न.प. सभागृहात वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीचे …

Read More »

‘जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकार सक्षमतेने काम करतेय’

कर्जत येथे भाजपचे नवीन सदस्य नोंदणी अभियान उत्साहात कडाव : प्रतिनिधी  – रायगडमधील तत्कालीन सत्ताधार्‍यांनी धरणांसाठी शेतकर्‍यांच्या जागा अडविल्या. कामाचा प्रत्यक्ष पत्ताच नाही, तर दुसरीकडे आमचे सरकार जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सक्षमतेने काम करत आहे. या देशकार्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दिग्गज नामवंतांनी आपला अमूल्य वेळ देत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू …

Read More »