शेकापचे नेते विधान परिषद सदस्य जयंत पाटील यांनी अलिबागमधील पत्रकार हर्षद कशाळकर यांना रायगड लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू असताना केलेली मारहाण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. 23 मे 2019 रोजी जिल्हा क्रीडासंकुल नहुली तालुका – अलिबाग येथे संपन्न झाली. या मतमोजणीच्या वृत्तसंकलनासाठी उपस्थित असलेले हर्षद प्रकाश कशाळकर यांना …
Read More »दिव्यांगांना हवी सुयोग्य संधी
दिव्यांगांकरिता काम करणार्या संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून देशात हलकेहलके त्यांच्यासंदर्भातील परिस्थितीत सकारात्मक बदल होऊ लागले असून महाराष्ट्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे. समाजातील एक दुर्लक्षित, वंचित, एकाकी घटक ठरणार्या अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेऊन त्यांचे जगणे अर्थपूर्ण, स्वावलंबी व सुसह्य करण्याच्या प्रयत्नांचाच हा एक भाग आहे. त्यादृष्टीनेच …
Read More »खांदा कॉलनीत सामाजिक संस्थांकडून स्वच्छता अभियान
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त : येथे रविवारी (दि. 26) खांदेश्वर मंदिराच्या परिसरात, तसेच खांदेश्वर तलाव स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खांदा कॉलनीमधील सामाजिक संस्था अलर्ट सिटीझन फोरम, मॉर्निंग योगा ग्रुप, आणि संजय भोपी सोशल क्लब यांनी सहभाग घेतला, तसेच महापालिकेचे सफाई कामगार यांनीसुद्धा मंदिर स्वच्छता अभियानात भाग घेतला. मंदिर व …
Read More »सिडकोमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा
पाणी फाऊंडेशनला अडीच लाखाची देणगी नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार्या कार्यामागच्या प्रेरणेचे मूळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दास्यमुक्तीच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन पाणी फाऊंडेशनचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले. सिडको भवन, बेलापूर येथे 28 मे 2019 रोजी सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशन व सिडको …
Read More »उरण बस स्थानक झालेय समस्यांचे माहेरघर
उरण : वार्ताहर : उरण बस स्थानक हे मुंबई विभागात मोडत असून प्रवाशांना भेडसावणार्या अनेक समस्या येथे आहेत. त्याकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे, अशी प्रवाशांची तक्रार आहे. उरण बसस्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे, असे प्रवाशांकडून बोलले जात आहे. उरण बस डेपोत उरण तालुक्यातील प्रवाशांची जा-ये सुरू असते. डेपोमध्ये कॅन्टिन …
Read More »सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारीपदी निसार तांबोळी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी निसार तांबोळी यांनी दिनांक 27 मे, 2019 रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. सध्याचे प्रभारी मुख्य दक्षता अधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून त्यांना मुख्य दक्षता आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला. निसार तांबोळी हे सन 2005च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलीस …
Read More »सिडको गृहनिर्माण योजनेतील यशस्वी अर्जदारांसाठी अंतिम मुदत
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : सिडको महागृहनिर्माण योजना 2018 व 2019 मध्ये यशस्वी झालेल्या ज्या अर्जदारांनी अद्याप कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही अशा यशस्वी अर्जदारांना सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सिडको महामंडळातर्फे दिनांक 31 मे 2019 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. अद्यापपर्यंत सदर गृहनिर्माण योजनांतील 953 यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रांची पूर्तता केली …
Read More »उल्हास नदीचे पाणी आणखी दूषित करण्याचा प्रयत्न
गाड्या धुण्यासाठी वाहत्या पाण्यात कर्जत : बातमीदार : टाटा पॉवर हाऊसमधून सोडण्यात येणारे पाणी उल्हास नदीतून कल्याणच्या खाडीपर्यत वाहत जाते, ते पिण्यासाठी राखीव असल्याने या नदीच्या पाण्यावर काही शहरे आणि शेकडो गावांची तहान भागविली जाते. मात्र या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले असून, जलपर्णी पाठोपाठ आता या नदी पात्रात गाड्या घुतल्या …
Read More »कुरूळ ग्रामपंचायत राबविणार कन्या सन्मान योजना
अलिबाग : प्रतिनिधी : तालुक्यातील कुरूळ ग्रामपंचायतीमध्ये जन्माला येणार्या मुलींसाठी कुरूळ कन्या सन्मान योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच अॅड. जर्नादन पाटील यांनी मंगळवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत दिली. कुरूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीत 20 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या कुटुंबातील महिलेस जर पहिले अपत्य कन्या असेल तर त्या मुलीच्या नावे ग्रामपंचायत …
Read More »नेरळमध्ये श्रीरंग बारणे यांना मताधिक्य
खासदारांनी केला महायुतीच्या पदाधिकार्यांचा सत्कार कर्जत : बातमीदार : खासदार श्रीरंग बारणे यांना नेरळ गावातून मोठे मताधिक्य मिळाले आहे. विजयानंतर महायुतीचे नेरळमधील पदाधिकारी खासदार बारणे यांचे अभिनंदन करण्यासाठी गेले असता, खासदार बारणे यांनी या पदाधिकार्यांचा सत्कार केला. मावळ लोकसभा निवडणुकीचा कर्जत विधानसभा मतदारसंघातील निकाल हा अपेक्षितपणे लागला आहे. नेरळमधील मतदारांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper