Breaking News

Pravin Gaikar

कामोठेमध्ये वीज ग्राहकांना अवास्तव बिल

महावितरणचा भोंगळ कारभार कामोठे : रामप्रहर वृत्त : कामोठेमध्ये वीज ग्राहकांना अवास्तव बिल येऊ लागल्याने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येऊ लागला आहे.   सेक्टर 10 येथील विक्रम सोसायटीच्या गाळा नं 10 मध्ये भाजीचे दुकान आहे. त्या दुकानात तीन दिवे आणि एक पंखा आहे. दुपारी तसेच रात्री त्याचा वापर नसतो. असे …

Read More »

प्रभाग क्र. 19 मधील नालेसफाईच्या कामाला प्रारंभ

पनवेल : वार्ताहर : पनवेल महापलिकेच्या प्रभाग क्रमांक 19 मधील नालेसफाईचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी हॉटेल पंचरत्नसमोरील नाल्याजवळून करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेचे उद्घाटन प्रभाग समिती डचे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी पनवेल महापलिकेचे सहाय्यक आयुक्त शाम पोशेट्टी, नगरसेवक अनिल भगत, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्यासह इतर …

Read More »

पाकिस्तानी मसाल्यांच्यावर व्यापार्यांची बंदी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानबाबत प्रत्येक भारतीयाच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. भारत-पाकिस्तान दरम्यान चालणार्‍या व्यापारावरही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. भारतातून पाकिस्तानात जाणारा टोमॅटो आणि अन्य कृषी माल तिकडे पाठविण्यास येथील व्यापार्‍यांनी आधीच नकार दिला आहे. त्यातच आता पाकिस्तानातून येणारा कृषी माल, मसाल्याचे पदार्थ …

Read More »

उड्डाणपुलामुळे उरणकरांचा प्रवास होणार सुखकर

सिडकोकडून कामास गती जेएनपीटी : प्रतिनिधी : भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचे काम केले आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या रेल्वे प्रशासनाने उरण शेवा-बोकडविरा हद्दीतील रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाण पुलाच्या कामाला गती दिली असून सदर उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले …

Read More »

इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे शंकर मंदिराचे भूमिपूजन

पनवेल : वार्ताहर : महाशिवरात्रीचे औचित्य साधून प्रभाग क्र. 17 मधील लोकमान्य नगर इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे शंकर मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यसम्राट नगरसेवक व प्रभाग ड समितीचे अध्यक्ष राजू सोनी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. या वेळी भाजपचे संजय जाधव, अशोक आंबेकर, राहुल …

Read More »

नगरसेवक अमर पाटील यांच्या प्रयत्नाने कळंबोलीत विकासकामे

कळंबोली : रामप्रहर वृत्त : कळंबोलीतील प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेवक अमर अरुण पाटील यांच्या प्रयत्नातून रोडपाली गावाच्या पाठोपाठ आता शहर परिसराचाही विकास झपाट्याने सुरू आहे. या परिसरातील विकासकामांसाठी मनपाने सुमारे चार कोटींचा निधी मंजूर केला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारातून आणि नगरसेवक अमर पाटील यांच्या पाठपुराव्यातून नवीन रोडपाली …

Read More »

सिडको निवारा पोस्ट लॉटरीचे लोकार्पण

बेलापूर : सिडको वृत्त : सिडको महामंडळातर्फे 14,838 परवडणार्‍या घरांची योजनेंतर्गत यशस्वी अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी सिडकोतर्फे निवारा ुुु.लळवले.पर्ळींरीरज्ञशपवीर.ळप या पोस्ट लॉटरी संकेतस्थळाचे मा. व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या शुभहस्ते लोकार्पण गुरुवारी (दि. 7) सिडको भवन येथे करण्यात आले. या वेळी सहव्यवस्थापकीय संचालक 2 अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक एस. …

Read More »

ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू

पनवेल : वार्ताहर तळोजा येथील टी.सी.आय.एक्स्प्रेस कंपनीत घडलेल्या विचित्र अपघातात एका ट्रकचालकाचा त्याच्याच ट्रकखाली येऊन दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. श्याम अशोक धुसाणे (38) असे या ट्रकचालकाचे नाव आहे. या घटनेला दुसरा ट्रकचालक जबाबदार असल्याचे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील मृत ट्रकचालक श्याम धुसाणे …

Read More »

निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहात व्याख्यान

खारघर : रामप्रहर वृत्त : खारघर येथील निरामय हॉस्पिटलतर्फे तळोजा कारागृहातील पोलीस महिलांचे मानसिक, शारीरिक आरोग्य स्वस्थ राखण्यासाठी कारागृहाच्या संकुलात बुधवारी (दि. 6) एका प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आयोजित कार्यक्रमात निरामय हॉस्पिटलतर्फे  आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कॉर्पोरेट ट्रेनर तरन्नुम डोब्रियाल यांनी ’शारीरिक व मानसिक संतुलन’यावर मार्गदर्शन केले.  रोजचा …

Read More »

गाडीच्या डिक्कीतून 82 हजार रुपयांची चोरी

पनवेल : बातमीदार : धान्य विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या एका व्यापार्‍याच्या दुचाकी गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 82 हजार रुपये लंपास केले आहेत. शहर पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.रमनीकलाल लालाजी देडीया (64) यांनी दुकान बंद करून दिवसभरात झालेल्या व्यवसायाचे 82 हजार रुपये त्यांनी चेन असलेल्या बॅगेमध्ये ठेवून ते दुकान बंद करून …

Read More »