पेण : प्रतिनिधी इतिहास अभ्यास मंडळ व इतिहास विभाग मुंबई विद्यापीठ आणि डॉ. पंतगराव कदम कॉलेजचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच पेण येथील डॉ. पंतगराव कदम कॉलेजमध्ये इतिहास संशोधन पद्धती एमए भाग 2 प्रोजेक्ट बेस्ड कोर्स या विषयांवर आधारित एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन प्राचार्य …
Read More »प्राथमिक शिक्षक तंत्रस्ेनही प्रशिक्षण
श्रीवर्धन : प्रतिनिधी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) पुणे आणि डीआयईसीपीडी रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्ली येथील प्राथमिक शाळेत श्रीवर्धन तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी दोन दिवशीय तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यात आली. स्पीच नोट हे नावीन्यपूर्ण आणि उपयोगी अॅप आहे. त्याच्या सहाय्याने आपण अगदी कमी वेळामध्ये भरपूर लिखाण करू शकतो. …
Read More »कर्जतच्या सुनील शिर्के यांचा पंतप्रधानांनी केला गौरव
कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील सांडशी गावातील विशेष सुरक्षा रक्षक सुनील मधुकर शिर्के यांना, त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवित केले आहे. सुनील शिर्के यांचा जन्म सांडशी गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये जुलै 1979 मध्ये झाला. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण सांडशी येथे, तर सातवीपर्यंतचे शिक्षण जवळच असलेल्या माणगाव येथील प्राथमिक शाळेत …
Read More »गारबी धरण झाले गाळमुक्त; श्रीसदस्यांचे श्रमदान
मुरूड : प्रतिनिधी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी (दि. 1) नवाब कालीन गारंबी धरणाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शेकडो श्रीसदस्यांनी श्रमदान केले. मुरूड शहराला पाणीपुरवठा करणारे गारंबी धरण जंगल भागात आहे. संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात …
Read More »व्हॉट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्च
व्हॉट्सअॅप हे सध्या अनेकांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. या अॅपमुळे एकमेकांशी जोडलेले राहणे सहज शक्य झाले आहे. व्हॉट्सअॅपही सतत आपल्या युजर्सला नवीन फिचर्स देत असते. आता लवकरच व्हॉट्सअॅपवर अॅडव्हान्स सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे. अॅडव्हान्स सर्चच्या माध्यमातून युजर्सला विविध वर्गवारीनुसार शोध घेता येणार आहे. व्हाट्सअॅपबद्दल माहिती देणार्या थइशींरखपषे या संकेतस्थळाने …
Read More »विद्यार्थी मित्रांनो, दोन शब्द तुमच्यासाठी
आज आपण आयुष्याच्या एका विशिष्ट वळणावर आहोत. म्हणून आज आपण आपली ध्येय आणि त्यासाठीचे नियोजन करणे आवश्यक आहे. आपण जर नियोजन न करता जर काम करू लागलो, तर त्यात यश मिळेल कदाचित, परंतु ते यश जीवन सुधारण्यासाठी काही कामास येणार नाही. म्हणून येथे आपण जसे वळण घ्याल तसे आपले जीवन …
Read More »पोलीस आयुक्त संजय बर्वे
कडक शिस्तीचे संजय बर्वे मुंबईचे 42वे पोलीस आयुक्त आहेत. सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक होणार हे निश्चित झाल्यानंतर बर्वे आणि अपर पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्या नावांची चर्चा होती. 1987च्या आयपीएस बॅचचे बर्वे यांची पहिली नियुक्ती अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून नाशिकमध्ये झाली. करड्या शिस्तीचा अधिकारी म्हणून ते तेव्हापासूनच प्रख्यात आहेत. नाशिकनंतर …
Read More »जबाबदारीचे भान ठेवा
पुलवामा हत्याकांड आणि त्यानंतर भारताने घेतलेला बदला यामुळे पाकिस्तानबरोबरचे संबंध चिघळले आहेत. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी एक जबाबदार नागरिक म्हणून काम करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापरही काळजीपूर्वक करा. शत्रूराष्ट्राला कोणत्याही प्रकारची माहिती पुरवू नका अन्यथा त्याचे विपरित परिणाम भोगावे लागतील. पुलवामा हत्याकांडाचा बदला घेतल्यानंतर भारताची विश्वातील प्रतिमा आणखी उजळली …
Read More »मराठी शिक्षण कायदा करावा‘कोमसाप’ची निवेदनाद्वारे मागणी
पनवेल ः वार्ताहर मराठी शिक्षण कायदा व मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापित करावे, अशी मागणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रायगड जिल्हा कमिटीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी ‘कोमसाप’चे उत्तर रायगडचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण, केंद्रीय प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे, समन्वयक अ. वि. जंगम, …
Read More »…तरच महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल -जाधव
सिडकोतर्फे शिवजयंती सोहळा उत्साहात नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या अनेक उद्दिष्टांपैकी महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे ‘रयतेस पोटास लावणे’ हे होते. त्याच अनुषंगाने आजच्या राज्यकर्त्यांनीदेखील ‘रिकाम्या डोक्याला विचार व मोकळ्या हाताला काम’ या शिवरायांच्या तत्त्वास अनुसरून प्रशासन केल्यास महाराष्ट्राची नव्याने उभारणी करता येईल, असे मत जिजाऊ माँसाहेब यांचे वंशज, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper