Breaking News

Pravin Gaikar

आकुर्लीत तरुणाच्या हत्येप्रकरणी तिघांना जन्मठेप आणि दंड

पनवेल : तालुक्यातील आकुर्ली येथील एका 17 वर्षीय तरुणाची हत्या करणार्‍या आरोपींना अलिबाग न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.   आकुर्ली येथील आदित्य म्हसकर हा 23 जून 2013 रोजी घरातून आईसाठी औषध आणण्यासाठी बाहेर पडला होता, मात्र तो घरी परत आला नव्हता. त्यामुळे तो हरवल्याची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली …

Read More »

पारितोषिक वितरण समारंभात शिक्षक-विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पनवेल ः खारघर ओवेपेठ येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 18वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ, गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा चिंतन सोहळ्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

भाषा टिकली तर संस्कृती टिकेल -मुळे

पनवेल : एखाद्या गोष्टीची माहिती मिळविण्यासाठी गुगल सर्च केले जाते, परंतु तुमच्या ज्ञानात कायमस्वरूपी भर टाकायची असेल तर गुगल सर्चवर अवलंबून न राहता पुस्तके वाचा. मराठी पुस्तके खरेदी करा. यामुळे भाषाही टिकेल आणि आपली संस्कृतीदेखील टिकेल, असे प्रतिपादन माहिती संचालनालयाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले. कोकण मराठी साहित्य …

Read More »

भाजपात कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच

उलवे नोडचे शेकाप कार्यकर्ते दाखल पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची घोडदौड सुरू असून गुरुवारी (दि. 28) उलवे नोड येथील शेकाप पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश करून कमळ हाती घेतले.पनवेल मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या प्रांगणात …

Read More »

रोह्यातील पारंगखार येथे जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा

रोहे ः प्रतिनिधी राज्य आंबा उत्पादक संघ व तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठान यांच्या वतीने रोहा तालुक्यातील पारंगखार येथील श्री राम मंदिरात रविवारी (दि. 3) दुपारी 2 वाजता जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके व उपविभागीय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्या हस्ते …

Read More »

रायगडात मराठी भाषा दिनाचा जागर

…तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही -प्रा. भालेकर अलिबाग : जोपर्यंत मराठी माणूस आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर करीत राहील, तोपर्यंत मराठी भाषेला कोणताही धोका नाही, असे प्रतिपादन येथील जे. एस. एम. महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक भरतकुमार भालेकर यांनी बुधवारी (दि. 27) येथे केले. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी …

Read More »

अनावश्यक ग्रुपमधून होणार सुटका

व्हॉटसअ‍ॅपच्या युजर्सना दिलासा देणारं वृत्त आहे. व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये कोणालाही अ‍ॅड करायचे असल्यास त्या व्यक्तीची परवानगी असणे आता गरजेचे होणार आहे, जर तुमची परवानगी नसेल, तर कोणीही तुम्हाला ग्रुपमध्ये अ‍ॅड करू शकणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपने त्याबाबातची पडताळणी सुरू केली आहे. सध्या 2.19.55 व्हर्जनवर हे नवे अपडेट आले आहे. या नव्या अपडेटद्वारे एखाद्याला …

Read More »

स्मरणशक्तीला द्या चालना!

स्मरणशक्ती ही प्रत्येकाला मिळालेली निसर्गदत्त देणगी आहे, मात्र काही जणांची स्मरणशक्ती तीव्र असते, तर काही जणांची कमकुवत. प्रयत्न करून कमकुवत स्मरणशक्ती सुधारता येणं शक्य आहे. भारतातील सध्याची शिक्षण आणि परीक्षापद्धती ही स्मरणशक्तीला महत्त्व देणारी आहे. त्यामुळे परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या प्रत्येकासाठी स्मरणशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. चांगली स्मरणशक्ती …

Read More »

पायलट हीना जयस्वाल

महिलांना हवाई दलात संधी मिळाल्यानंतर त्याचे त्यांनी सोनेच केले आहे. हीना जयस्वाल या तरुणीनेही भारतीय हवाई दलातील पहिली महिला हवाई अभियंता बनवण्याचा मान नुकताच पटकावला आहे. ती फ्लाइट लेफ्टनंट आहे. हवाई दलातील उड्डाण अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची असते, त्यात गुंतागुंतीच्या विमानप्रणालींचे संचलन करण्याचे कसब असावे लागते, त्यासाठी वचनबद्धता, समर्पण, परिश्रम लागतात. …

Read More »

आक्रमणाची संयमित राजनीती!

26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेची विमाने पाकिस्तानातील बालाकोटा भागातील अरण्यात घुसली आणि जैश-ए-मोहम्मद ह्या आतंकवादी संघटनेचे सुसज्ज तळ पार उद्ध्वस्त करून 20 मिनिटात आपल्या ठिकाणी परतली. पाकिस्तानला धडा शिकवायला सुरुवात झाली. ह्या एका घटनेपासून भारतातील सामान्य माणूस आणि राजकीय नेते ह्यांनाही शिकण्यासारखे पुष्कळ आहे. देशातील वातावरण आनंदाचे, उत्साहाचे आणि काहीतरी दुष्प्राप्य …

Read More »