Breaking News

Pravin Gaikar

दिलासादायक अर्थसंकल्प

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सर्व घटकांना दिलासा देण्याचे काम प्रामाणिकपणे केलेले आहे. याबद्दल अर्थमंत्र्यांचे अभिनंदन. राज्याच्या विकासाचा रथ असाच पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी विविध योजनांना केलेली भरीव तरतूद पाहता आगामी काळातही राज्याची अशीच चौफेर प्रगती होत राहणार आहे. देशात संघर्षमय स्थिती असतानाच इकडे मुंबईत राज्य …

Read More »

सिडको तारा केंद्रातर्फे रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको तारा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रातर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधित गावांमधील प्रकल्पबाधित उमेदवारांसाठी विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षणात्मक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. 1 मार्च, 2019पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असून पहिल्या टप्प्यात एअरलाईन रिझर्व्हेशन एजंट (रळीश्रळपश ठशीर्शीींरींळेप रसशपीं), एअरलाईन कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह (रळीश्रळपश र्उीीीेांशी उरीश …

Read More »

अज्ञातांनी गृहस्थास लुटले

पनवेल ः विविध प्रकारची बतावणी करीत एका इसमास हातचलाखीने दोघा अज्ञात व्यक्तींनी लुटल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली आहे. कळंबोली सेक्टर 6 येथील शारदा सोेसायटीत राहणारे 53 वर्षीय बाळू बेंडकुले हे भाजी मार्केट येथे जात होते. त्यावेळी दोन अज्ञात इसम त्यांच्यासमोर आले व मला ओळखलेत का? असे बोलून त्यांना मिठी मारली …

Read More »

वंदे मातरम संघटनेचा रिक्षा थांबा

पनवेल : रामप्रहर  वृत्त भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेअंतर्गत स्थानिक प्रकल्प चालक-मालक संघटनेचा पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रिक्षा थांबा सुरू करण्यात आला आहे. या रिक्षा थांब्याच्या नामफलकाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या थांब्यावरून पनवेल तक्का ते शिरढोण आणि शेडूंग …

Read More »

मराठी भाषेचा अभिमान बाळगा -वानखेडे

पनवेल आगारात मराठी भाषा दिन पनवेल : प्रतिनिधी मराठी माणसाने आपसात मराठीत बोलण्याची लाज बाळगू नये, तर अभिमान बाळगावा, असे प्रतिपादन पनवेलच्या  वरिष्ठ आगारप्रमुख मोनिका वानखेडे यांनी बुधवारी (दि. 27 ) पनवेल येथे केले.एसटी महामंडळाच्या पनवेल आगारातील स्थानकाच्या आवारात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. …

Read More »

सारिका म्हात्रे कोप्रोलीच्या उपसरपंच

उरण : कोप्रोली ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाच्या सारिका नंदन म्हात्रे यांची बहुमताने निवड झाली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर तसेच उपाध्यक्ष शशी पाटील, नगरसेवक राजेश ठाकूर, तसेच ग्रामपंचायत सदस्य बेबीताई कातकरी, उद्योजक जगजीवन पाटील, शाखाध्यक्ष नंदन म्हात्रे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More »

सोने पॉलिशच्या बहाण्याने फसवणूक; दोघांना अटक

जेएनपीटी : प्रतिनिधी दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगून महिलांना गंडा घालणारी टोळी उरणमध्ये सक्रिय झाली आहे. सारडे येथे अशा प्रकारे फसवणूक करणार्‍या दोघांना उरण पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे पप्पू कुमार पासवान आणि अनंत कुमार साहा (दोघेही रा. बिहार) अशी आहेत.उरण तालुक्यातील सारडे गावातील पुष्पलता राजेश …

Read More »

हस्तांतरण शुल्क दरास सिडकोची मंजुरी

नवी मुंबई : प्रतिनिधी सिडको महामंडळाच्या वसाहत विभागातर्फे विविध प्रकारच्या मालमत्तांच्या हस्तांतरणाकरिता आकारण्यात येणारे शुल्क दर 1 एप्रिल, 2019 ते 31 मार्च, 2022 या कालावधीकरिता  निश्चित करण्यात आले आहेत. त्यास सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या ठरावामध्ये आधीच्या वर्षीचा दर लक्षात घेऊन पुढील वर्षासाठी हस्तांतरण शुल्क दर ठरविण्याची …

Read More »

विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे नुकतेच आयोजन

उरण : द्रोणागिरी नोड येथे विकी पाटील युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्यांना अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष हाजी आरफान शेख यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरण  तालुका अध्यक्ष रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, नवभारतीय शिव वाहतूक संघटनेचे …

Read More »

जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हा

अरुणशेठ भगत यांचे प्रतिपादन गव्हाण ः रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनियर कॉलेजमध्ये इ. 10वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी 10वीच्या परीक्षेबरोबरच जीवनाच्या परीक्षेतही यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा अरुणशेठ भगत …

Read More »