पनवेल : बातमीदार तळोजा येथे गाड्या भाड्याने लावतो, असे सांगून मालकांकडून गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे भाडेदेखील न देणार्या आरोपी विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 23 मालकांच्या 23 गाड्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. मनोज काळूराम पाटील (42) असे या आरोपीचे …
Read More »पळस्पे विद्यालयात मराठी भाषा, राष्ट्रीय विज्ञान दिन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी विद्यालय पळस्पे शाखेत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. एस. वेटम यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मराठी दिनाचे महत्त्व तनिषा राय, रंजना जैसवार, अंकिता सरोज, रिद्धी पवार यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेची थोरवी गाणारे गीते नागेश मुंडे, …
Read More »कंटेनर रस्त्यामध्ये उभा करून ट्रेलरचालक पसार
पनवेल : बातमीदार तालुक्यातील पळस्पे येथून काठमांडू येथे माल सोडण्यासाठी जाणार्या कंटेनरचालकाने मालकाने गाडी खर्चासाठी दिलेले 77 हजार रुपये घेऊन पलायन केल्याची घटना 26 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीच्या दरम्यान घडली आहे. याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक श्रीजयंतीब झा (27, रा. वाशी, मूळ बिहार) यांच्या …
Read More »सोनारी ग्रा. पं. निवडणुकीत शेकाप भुईसपाट झाला
जेएनपीटी : प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या सोनारी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महा आघाडीत सहभागी झालेल्या शेकापला एकही सदस्य निवडून न आणता आल्याने सोनारी ग्रामपंचायतमध्ये शेकाप भुईसपाट, अशी चर्चा सध्या राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेकाप कार्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. उरण तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणार्या सोनारी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया 24 फेब्रुवारीला पार …
Read More »फुटपाथवरील झाडांचे संगोपण करा
खारघर भाजपची सिडकोकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघरच्या फुटपाथवर लावण्यात आलेल्या झाडांचे नीट संगोपण केले जावे, अशी मागणी भाजपतर्फे सिडको प्रशासनाला करण्यात आली आहे. खारघर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस गीता चौधरी व उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी सिडकोचे खारघर शहराचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांना याबाबतचे निवेदन …
Read More »मोदी सरकारची कामगिरी जनतेपर्यंत
खारघरमध्ये न्यू इंडिया चौपाल मोहिमेचा प्रारंभ, मान्यवरांची उपस्थिती, नागरिकांचा प्रतिसाद खारघर : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी म्हणून भाजपतर्फे जनजागृती सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खारघर शहरात मोदी सरकारच्या विविध योजनांची सविस्तर माहिती न्यू …
Read More »जित्याची खोड…
आज देशाच्या प्रत्येक नागरिकांच्या चेर्यावर पाकिस्तानबद्दल इतका संताप निर्माण झालं की आज प्रत्येक तरुणाचं रक्त पाकविरोधी सळसळत सुटलं आहे, मात्र हा निर्लज्ज दहशतवाद पोसणारा पाक शेवटी स्वतःची लायकी दाखवली. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात ना अगदी तसलेच प्रकारे या पाकच्या गुणधर्मात दिसून येत आहे. पुलवामाच्या हल्ल्यानंतर शहीद झालेल्या जवानांच्या …
Read More »भावॠतूंची ‘गजलवेल’
वृक्ष आणि वेल यांच्यात समानता व पृथकता दोन्ही असतात. वृक्ष अन् वेली बहरतात, पण उत्तुंगतेकडे वृक्षापेक्षा वेलीच भरारी घेतात. मराठी पद्यवृक्षाच्या कवेतून बहरलेली गजलेची वेल आता गगनाकडे झेपावून आपल्या तरल रंग गंधाने अवघा रसिक परिसर व्यापते आहे. पनवेलचे ज्येष्ठ गजलगुरू ए. के. शेख यांनी पनवेलच्या गजलकारांच्या प्रातिनिधिक गजलांचा हा संग्रह …
Read More »रायगडचा वजीर कोण?
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू झाली आहे. रायगड जिल्हाही त्यास अपवाद उरलेला नाही. गेले वर्षभर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जिथे जिथे शक्य आहे त्या ठिकाणी आपापले शक्तीप्रदर्शन केल्याने राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. आता तो रणसंग्राम जसजसा समिप येऊ लागलाय तसतसे राजकारणही आणि राजकीय नेतेमंडळीही चांगलीच आक्रमक होऊ लागली आहेत. …
Read More »शाश्वत फाऊंडेशनतर्फे जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिवस
पनवेल : रामप्रहर वृत्त 28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो.शाश्वत फाऊंडेशनतर्फे अॅड. सेन्टर सायन्स अॅक्टिव्हिटीच्या माध्यमातून खारघर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत ‘हसत खेळत विज्ञान शिका’ ह्या संकल्पनेतून विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 21व्या शतकात राष्ट्रीय पातळीवर भारताने गरूडझेप घेतली असून त्यात आपल्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper