नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सिडकोच्या उलवे नोड येथील अग्निशमन केंद्राचे 9029003201 व 9029003202 हे संपर्क क्रमांक तांत्रिक कारणास्तव बंद करण्यात येत असून त्याऐवजी 8657461125 आणि 8657461126 हे नवीन मोबाईल क्रमांक तेथील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तरी सिडको उलवे नोडमधील नागरिकांनी आणीबाणीच्या काळात उपरोक्त नवीन क्रमांकांवर संपर्क साधावा, …
Read More »पनवेल येथे रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील कोएसोच्या इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत नुकताच रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिडेंट व्ही. सी. म्हात्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. जय भांडारकर, अॅड. अमोल पालकर, मुख्याध्यापिका अंजली उर्हेकर, मनीषा मॅडम, पर्यवेक्षिका मानसी कोकील, प्रकाश पाटील, किसन पवार, राजेंद्र सोनावणे …
Read More »कर्तृत्ववान महिलांचा पनवेलमध्ये गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त दैनिक पुण्यनगरीच्या वतीने आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सन्मान सोहळा 2019चे आयोजन शुक्रवारी (दि. 1) करण्यात आले होते. या सोहळ्यात वेगवेगळ्या क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव, ती सर्वस्वी समाजाचा उत्कर्ष आणि सई जल्लोष गु्रप डान्स रंगला. सोहळ्याला लेखिका विजया वाड आणि पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल …
Read More »मतदार नोंदणीसाठी आजपासून विशेष मोहीम
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त मतदार नोंदणी झाली नाही अशा सर्व नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी म्हणून शनिवारी (दि 2) व रविवारी (दि. 3) या दिवशी नोंदणी करता येईल, अशी माहिती विभागीय महसूल आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी शुक्रवारी (दि. 1) पत्रकार परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेबाबत आज …
Read More »सामाजिक कार्य हेच खरे राजकारण -महाजन
पनवेल : प्रतिनिधी सामाजिक कार्य हेच खरे राजकारण, निवडणुकीपुरते भांडा, नंतर विकास साधा, असे लोकसभा सभापती सुमित्राताई महाजन यांनी नुकतेच धुळे येथे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले. आदर्श शैक्षणिक समूहाचे शिक्षण महर्षी स्व. बापूसाहेब विसपुते यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण रविवार 24 फेब्रुवारी रोजी …
Read More »गव्हाण विद्यालयात मोबाईल जागरूकतेचे मार्गदर्शन
गव्हाण : रामप्रहर वृत्त गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेज इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना मोबाईल जागरूकतेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रास्ताविक ज्युनिअर कॉलेज विभागाचे आर. ए. खेडकर यांनी केले. महात्मा फुले महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख श्री. परीट सर यांनी मोबाईलविषयी जागृती, मोबाईलचा वापर कसा करावा, …
Read More »विस्तारित गावठाण सर्वेक्षण होणार
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश नवी मुंबई : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षापासूनचा विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. येत्या मंगळवारपासून बेलापूर गावातून विस्तारित गावठाणातील सिटी सर्वेक्षणास सुरुवात होणार आहे. सदर सिटी सर्वेक्षण सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयातून नियुक्त केलेल्या पी. एन. शिदोरे सिव्हिल इंजिनियर्स इंडिया प्रायव्हेट लि. …
Read More »उरणची बंदरे, खाडी किनारे असुरक्षित
जेएनपीटी : प्रतिनिधी उरण तालुक्याला समुद्र किनारे व खाड्यांचे वरदान असून या विभागात मत्स्य उद्योगामार्फत जनतेला उपजीविकेचे साधन निर्माण होत असताना सध्या हे खाडी किनारे, बंदरे स्मगलर्स व चोरट्या व्यापार्यांचे केंद्रबिंदू ठरू लागल्याने उरणचे खाडी किनारे, बंदरे सध्या असुरक्षित झाल्याचे दिसून येत आहे.तरी देशाच्या सुरक्षिततेच्या दुष्टीने या बंदराची, किनारपट्टीची सुरक्षा …
Read More »ग्रा. पं. निवडणूक निकाल – प्रस्थापितांना धक्काच
रायगड जिल्ह्यात नुकत्याच 90 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के बसले आहेत. 50 वर्षे सत्ता असलेल्या ग्रामपंचायती सत्ताधार्यांच्या हातून गेल्या आहेत. या निवडणुकीत एक एक बात स्पष्ट झाली, ती म्हणजे राष्ट्रवादी आणि शेकापच्या आघाडीसोबत जाण्यास रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते तयार नाहीत. त्यांनी शिवसेनेला सहकार्य केले आहे. हेच चित्र लोकसभा …
Read More »माथेरानमध्ये भाजप आयोजित नेत्रचिकित्सा शिबिर
197 रुग्णांची तपासणी, मोतीबिंदूचे 45 रुग्ण कर्जत : बातमीदार माथेरानमधील बी. जे. हॉस्पिटलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोफत डोळे तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात तब्बल 197 रुग्णांची नेत्रचिकित्सा करण्यात आली, त्यातील 45 रुग्णांना मोतीबिंदू दोष आढळले असून त्यांच्यावर पनवेल येथे शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट …
Read More »