पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे रविवारी (दि. 5) जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या बॉटनिकल गार्डनमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाची हाक देण्यात आली. हे वृक्षारोपण संस्थेचे सचिव …
Read More »लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन
कामोठ्यात स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम; लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांचे आठवे पुण्यस्मरण रविवारी (दि. 5) कामोठे येथे झाले. या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जय गोपीनाथ प्रतिष्ठान …
Read More »चोरीच्या 25 सायकली हस्तगत
सराईत चोरटा पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात पनवेल : वार्ताहर पनवेल शहर परिसरात उभ्या ठेवलेल्या सायकली चोरणार्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून हजारो रुपये किमतीच्या सायकली हस्तगत केल्या आहेत. पनवेल शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सायकल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय …
Read More »शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे गरजेचे
ना. रामदास आठवले यांचे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत विधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. आरपीआयला बीएमसी निवडणुकीत 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. तसेच यापैकी आरपीआयच्या 18 ते 20 जागा निवडून …
Read More »पुन्हा जागरुकतेची गरज
गेल्या आठवडाभरात राज्यात मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली असून त्यामुळे महाविकास आघाडी सरकार खडबडून जागे झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्येदेखील कोविड-19च्या केसेसमध्ये मोठी वाढ नोंदली गेल्याने केंद्र सरकारने या चारही राज्यांना कोरोना चाचण्यांच्या बाबतीत अतिशय दक्ष राहण्याची …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल कोळीवाड्यातील शिल्पाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील कोळेश्वर चौक अर्थात उरण नाक्यावर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने ‘दर्याचा राजा कोळी’ हे शिल्प उभारण्यात आले आहे. या शिल्पाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 2) लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी प्रत्येकाला अभिमान वाटेल असे पनवेल महापालिकेचे चित्र …
Read More »नांदगावात शेकाप पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे शेकापचे माजी सरपंच, आजी-माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी (दि. 1) जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची …
Read More »पावसाची आनंदवार्ता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी पावसाचे नेहमीच्या वेळापत्रकाच्या तुलनेत तीन दिवस आधीच, 29 मे रोजी केरळमध्ये आगमन झाले आहे. अतितीव्र उष्म्याचा या वर्षी हिवाळी गव्हाच्या पिकावर प्रतिकूल परिणाम झालेला दिसला. इतका की सरकारला गव्हाची निर्यात रोखावी लागली. आता मान्सूनचे आगमन वेळेआधी झाल्यामुळे देशात भात व तेलबियांचे पीक जोमाने येईल, …
Read More »खांदा कॉलनीत 5 जून रोजी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 5 जून) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत खांदा कॉलनी …
Read More »खांदा कॉलनीत सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा येत्या 2 जूनला 71वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने रविवारी (दि. 29) नगरसेवक एकनाथ गायकवाड यांच्या नगरसेवक निधीमधून खांदा कॉलनी येथील सोसायट्यांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. छोटेखानी झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर सीताताई …
Read More »