Breaking News

Pravin Gaikar

उमरोली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या अलका तांडेल बिनविरोध

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील उमरोली गु्रप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक सोमवारी (दि. 13) झाली. या निवडणूकीत भाजपच्या अलका प्रकाश तांडेल यांची बिनविरोध निवड झाली. त्याबद्दल भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संयज पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच अलका तांडेल यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य …

Read More »

खांदा कॉलनीत मान्सूनपूर्व कामांना वेग

उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी केली पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील खांदा कॉलनी परिसरात विविध मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांसाठी उपमहापौर सीताताई पाटील आणि नगरसेवक एकनाथ गायकवाड यांनी सातत्यपुर्ण पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेर मॉन्सूनपूर्व कामे सुरू …

Read More »

सिडकोनिर्मित इमारती बनल्या धोकादायक

नवीन पनवेलमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे उघड पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधील सिडकोने बांधलेल्या 25 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींचे महापालिकेने सूचना देऊन ही अद्याप स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या इमारतीत अनेक ठिकाणी नवीन बदल करण्याची कामे सुरू आहेत काही ठिकाणी छताचे प्लास्टर पडत आहे. या …

Read More »

दुर्घटनाग्रस्त नागरिकांची वास्तव्यासाठी फरफट

नवी मुंबईत संक्रमण शिबिराचा अभाव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तुटलेल्या भिंती, तडे गेलेले स्लॅब, पायर्‍या चढताना हलणारा जिना, कधीही कोसळेल अशा स्थितीतील सिडकोनिर्मित इमारती असताना आता खासगी इमारतींनीही अवस्थाही तशीच झाली आहे. 1990 मध्ये बांधण्यात आलेली इमारती कुचकामी ठरल्यामुळे शहरातील नागरिकांवर भितीखाली वावरत आहेत. नवी मुंबईत संक्रमण शिबिरे नसल्यामुळे …

Read More »

उलवे नोडमधील सोनाराला सव्वा लाखाचा गंडा

पनवेल : वार्ताहर सोनाराला बनावट चेन विकून एक लाख 20 हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उलवे नोड मध्ये घडली आहे. उलवे सेक्टर 20 येथील सागर ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. कामगार अरुणकुमार जोशी हा ज्वेलर्समध्ये असताना एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आली होती. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून त्याच्याकडील सोन्याची …

Read More »

सभापती प्रमिला पाटील यांच्याकडून मान्सूनपूर्व नालेसफाईची पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेने सिडको वसाहतींमधील मान्सूनपूर्व कामे हाती असून ही कामे वेगाने सुरू आहेत. त्या पार्श्वभुमीवर कळंबोली शहरामध्ये सुरू असललेल्या नालसफाई तसेच गटारांच्या कामांची पाहणी प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी शुक्रवारी (दि. 10) केली तसेच अधिकरार्‍यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल महापलिका क्षेत्रातील सिडको वसाहतीमधील …

Read More »

बेकायदेशीर होर्डिंग्जवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर नावडे-तळोजा गाव ते पेंधर फाट्यादरम्यान एकच फलक उभारण्यासाठी महापालिकेच्या वतीने परवानगी देण्यात आली असताना त्याठिकाणी अवाढव्य दोन फलक उभारण्यात येत होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागासोबतच परवाना विभागाला याबाबत माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या वतीने बेकायदेशीर होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली. नावडे-तळोजा रोडच्या बाजूला शालिमार हॉटेलजवळ  महामार्गालगत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून …

Read More »

सिडको घेराव आंदोलन बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यात याव्या यासाठी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबां’च्या स्मृतिदिनी म्हणजेच 24 जूनला सिडको घेराव आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या …

Read More »

नवी मुंबईत कर्णकर्कश 82 सायलेन्सर जप्त

वाहतूक पोलिसांची बुलडोझरद्वारे कारवाई नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहनांमधील सायलेन्सरमध्ये अनावश्यक बदल करीत शहरांत विविध कर्णकर्कश आवाज करणार्‍या वाहनांची संख्या वाढली असल्याने ध्वनी आणि वायू प्रदूषण वाढले आहे. यामुळे नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त केले होते. अशा 82 सायलेन्सरवर बुलडोझरद्वारे शुक्रवारी (दि. 10) एकाचवेळी …

Read More »

भाजप अनुसूचित जाती मोर्चाची बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल भाजप कार्यालयात रविवारी (दि. 6) उत्तर रायगड जिल्हा अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मंडल पदाधिकारी यांची बैठक झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजपकडून आलेल्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. प्रत्येक मंडलात कार्यक्रम करण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आणि …

Read More »