आमदार महेश बालदी यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांच्या विकास निधी अंतर्गत मतदार संघातील बारापाडा आणि बानूबाईची वाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 28) झाले. विकासाची गंगा प्रत्येक गावात पोहचली पाहिजे आणि नागरिकांना त्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, या हेतूनेच उरण मतदार …
Read More »अभिनेत्रीच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध
दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करा; खारघरमधील पदाधिकार्यांची मागणी पोलीस अधिकार्यांना पत्र खारघर : रामप्रहर वृत्त अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप खारघर मंडलच्या वतीने दीपाली सय्यदवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे लेखी निवेदन पदाधिकार्यांनी खारघर पोलिसांना दिले. अभिनेत्री …
Read More »बारबालेला ठार मारण्याचा प्रयत्न; अज्ञाताचा शोध
पनवेल : वार्ताहर उलवे मध्ये राहणार्या 28 वर्षीय बारबालेच्या घरामध्ये घुसलेल्या अज्ञात व्यक्तीने तिचा गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. बेशुध्दावस्थेत असलेल्या या बारबालेवर नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनआरआय पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील जखमी …
Read More »नवी मुंबईत भाजपचा जनतेशी संवाद
आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार पदाधिकारी व नागरिकांमधील बैठकांना सुरुवात नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार आगामी नवी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आमदार गणेश नाईक यांच्या आदेशानुसार सामान्य जनता आणि भाजप प्रमुख पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठका सुरू झाल्या आहेत. नेरुळमधील प्रभाग क्र. 34 मध्ये भाजप कार्यकर्ते आणि जनतेची समनव्य बैठक …
Read More »सूडबुद्धीचा गजर
शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानांवर गुरूवारी ईडीचे छापे पडल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे पित्त खवळणे स्वाभाविकच होते. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यानंतर नेहमीप्रमाणे सूडबुद्धीच्या कारवाईचा राग आळवला. मविआ नेत्यांना आता असे म्हणण्याची सवयच जडली आहे. ईडीची कारवाई होताक्षणी त्यांचा सूडबुद्धीच्या कारवाईचा गजर सुरू होतो. महाराष्ट्राच्या …
Read More »उरण तालुक्यातील काही गावांत पूरपरिस्थितीचा धोका
पालकमंत्र्यांनी पाहणी करण्याची मागणी उरण : वार्ताहर पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला आहे. तरीही काही ग्रामपंचायतींनी आपापल्या हद्दीतील गटारातील गाळ, नाल्यातील झाडे, झुडपे यांची साफसफाई केली नाही. सिडकोने सिडकोबाधित ग्रामपंचायत हद्दीतील नाल्यांची साफसफाई केली नाही तसेच खाडी किनार्यावरील होर्डींग पाईपची साफसफाई केली नाही. त्यामुळे यावर्षी पावसाचे पाणी तालुक्यातील …
Read More »खारघरमध्ये होणार दैनिक बाजार विकसित
सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल : प्रतिनिधी महिला व बालकल्याण सभापती हर्षदा अमर उपाध्याय यांच्या एक वर्षाच्या पाठपुराव्याला यश येऊन खारघरमध्ये दैनिक बाजार विकसित करण्याला मंगळवारच्या महासभेत मंजूरी देण्यात आली. पनवेल महानगरपालिकेकडे सिडकोमार्फत हस्तांतर झालेले खारघर, सेक्टर 12 मधील 876.14 चौ.मी क्षेत्रफळ असलेला उ-46 क्रमांकाचा भूखंडावर दैनिक बाजार …
Read More »आंबे खरेदी करताना सावधान!
उरणमध्ये खराब फळाची विक्री; ग्राहकांची फसवणूक; आरोग्यही धोक्यात उरण : प्रतिनिधी उन्हाळी मोसम म्हणजे जांभळे, करवंदे, फणस आणि फळांचा राजा हापूस आंबा या रानमेव्याने ओथंबून गेलेला हंगाम याला उरण बाजारपेठ अपवाद नाही. कोणताही माल ग्राहकांच्या माथी मारण्यात तरबेज असणारे काही विके्रते बेमालूमपणे आंब्याची विक्री करत आहेत. ग्राहकांनी खरेदी केलेला हा …
Read More »बेलापूरमधील बहुमजली वाहनतळ प्रगतिपथावर
आयुक्तांकडून प्रकल्पस्थळांची पाहणी नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत विविध प्रकल्प कामे सुरू असून सदर कामांची सद्यस्थिती जाणून घेणे व त्या कामांना गती देणे यादृष्टीने महापालिका आयुक्त अभिजित बांगर विविध प्रकल्प स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. बुधवारी (दि. 25) आयुक्तांनी सेक्टर 15 सीबीडी बेलापूर येथील बहुमजली वाहनतळ बांधकामाची तसेच वंडर्स …
Read More »उत्पादन घटल्यामुळे टोमॅटो महागले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर 40 ते 80 रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव 90 ते 100 रुपये झाले आहेत. भाजीपाल्यामध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या टोमॅटोची असते. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper