नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई पोलिसांना लक्ष्य केले. नवी मुंबई पोलीस दलातील उच्च अधिकार्यांनी गेली दोन वर्षे धुमाकूळ घातला असून सर्वसामान्यांना पोलीस ठाण्यात न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. केवळ आर्थिक फायदा असणार्या प्रकरणात लक्ष घातले जात असल्याचा आरोप करीत उच्च अधिकार्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून …
Read More »नवी मुंबईत 514 धोकादायक इमारती
पालिकेने केलेल्या विभागवार सर्वेक्षणातून माहिती नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतींचे सन 2022-2023 या वर्षासाठी विभागवार सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानंतर महापालिका क्षेत्रात एकूण 514 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 264 अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, अतिधोकादायक, राहण्यास अयोग्य व तात्काळ …
Read More »पनवेलचे इरफान. एम. भोपाली यांची सिनेक्षेत्रात भरारी
10 जूनला ’मजनू’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला पनवेल ः वार्ताहर सोनाई फिल्म क्रिएशन निर्मित ’मजनू’ चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात झाला असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख 10 जून जाहीर करण्यात आली. या वेळी इरफान. एम. भोपाली यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीला पुढे नेण्याचे स्वप्न असल्याचे भोपाली बोलतांना सांगितले. प्रदर्शित झालेल्या …
Read More »ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले अभिवादन पनवेल ः रामप्रहर वृत्त नावडे येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हरीभाऊ बाळाराम खानावकर यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन शुक्रवारी झाला. त्यानिमित्त नावडे येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्व. हरीभाऊ …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रात विकासकामांचे भूमिपूजन
नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या नगरसेविका रूचिता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिमपूजन गुरुवारी (दि. 19) करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून नाला बंदिस्त करून पादचारी मार्ग तयार करणे, रस्त्यालगत गटार व रस्त्याचे स्टॅम्प काँक्रिटीकरण करणे या कामांचे भूमिपूजन व रूचिता …
Read More »महिलेचा लैंगिक छळ; गुन्हा दाखल
पनवेल ः ओला गाडीत बसलेल्या महिलेचा विनयभंग करून तिचा लैंगिक छळ केल्याने ओला चालकाविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 वर्षीय महिला रा. इंडिया बुल्स ग्रीन लॅवेंडर्स हौ. सोसायटी हिला ओला गाडीवरील चालकाने इंडिया बुल्स सोसायटी ते पनवेल एसटी स्टॅन्डदरम्यान घेऊन जात असताना हायवेवर एका ठिकाणी …
Read More »कोपरा खाडीत अवैध रेती उपसा करणार्यांवर कारवाई
पनवेल तहसीलदाराकडून 10 सक्शन पंप व एक बोट नष्ट पनवेल ः वार्ताहर नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध्य रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर यांनी कोपरा खाडीत कारवाई करीत 10 सक्शन पंप आणि एक बोट पूर्णपणे नष्ट केली. या कारवाई दरम्यान स्वतः तहसीलदार विजय …
Read More »मालमत्ता कर भरणार्यांसाठी पनवेल पालिकेची प्रोत्साहनपर योजना
सहा लाखांच्या अपघात विमा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडणार पनवेल ः रामप्रहर वृत्त महापालिका प्रशासन मालमत्ता कर भरणार्यांना सहा लाखांचा अपघात विमा देण्याचे ठरवले आहे. तसा ठराव केला असून मंगळवारी (दि. 21) होणार्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पनवेल महापालिकेने शहरातील मालमत्ताधारकांच्या सुरक्षेसाठी दोन कोटी रुपये खर्च करून ही अपघात …
Read More »उसर्ली खुर्दचे माजी सरपंच विश्वास भगत, प्रमिला भगत यांच्यावर गुन्हा दाखल करा
राजिप सीईओंच्या आदेशान्वये बीडीओंची पनवेल पोलिसांत तक्रार पनवेल ः रामप्रहर वृत्त तालुक्यातील उसर्ली खुर्द ग्रामपंचायत हद्दीत इमारत बांधकामांना बोगस परवाना देऊन नागरिकांची फसवणूक आणि शासनाचा महसूल बुडविप्रकरणी माजी सरपंच विश्वास लक्ष्मण भगत आणि प्रमिला मोहन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण …
Read More »रोडपाली जंक्शनवर वाहतूक कोंडीने प्रवासी हैराण
पनवेल ः रामप्रहर वृत्त मुंब्रा-पनवेल महामार्गावरील नावडे या ठिकाणी उड्डाणपूल नुकताच खुला करण्यात आला आहे. यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली आहे, मात्र रोडपाली जंक्शनवर आता वाहतूक कोंडीचा नवा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी वाहनांना बराच वेळ ताटकळत राहावे लागत आहे. सध्या रोडपाली जंक्शन येथे फूडलँड कंपनीसमोर …
Read More »