भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू आहेत. त्या अनुषंगाने उसर्ली बुद्रुक येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या जिल्हा नियोजन निधीमधून नवीन अंगणवाडी बांधण्यात येणार आहे, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती ही या निधीमधून करण्यात येणार आहे. …
Read More »कामोठे येथे बुद्ध जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
कामोठे : रामप्रहर वृत्त आनंद बुद्ध विहार ट्रस्ट कामोठे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामोठे शहर यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांच्या 2566 जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 16) कामोठे येथील नालंदा बुद्ध विहार येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन …
Read More »जेएनपीएतील प्रकल्पांचा केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडून आढावा
विविध उद्घाटनांसह पहिल्या शाश्वतता अहवालाचे प्रकाशन उरण : वार्ताहर केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक व जलमार्ग आणि आयुष मंत्री, सर्वानंद सोनोवाल यांनी जेएनपीए बंदरास भेट दिली. आपल्या भेटीदरम्यान मंत्री महोदयांनी बंदरात नुकत्याच विकसित केलेल्या व डीएफसीशी सुसंगत असलेल्या रेल्वे यार्डचे आणि नुकत्याच नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. या वेळी सोनोवाल यांनी …
Read More »पनवेलमधील कुष्ठरुग्णांचे पुनर्वसन करा
‘पीएमएवाय’चा लाभ मिळवून देण्याची नगरसेवक भुजबळ यांची मागणी पनवेल : प्रतिनिधी रोग झाला म्हणून गावातून हाकलले. तेव्हापासून इथेच राहतोय, पण आता रेल्वेचे नवीन काम सुरू झाले, म्हणून इथून जायच्या नोटिसा दिल्यात आम्ही आता जायचे कोठे, आम्हाला इथेच जागा द्या, असा आक्रोश तेथील नागरिक करीत आहेत. त्यामुळे नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ …
Read More »पनवेलमध्ये कोसळलेले झाड
बाजूला सारून रस्ता केला मोकळा पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे मोठे वृक्ष रस्त्यावर पडून होणारी दुर्घटना टळली आहे. त्यांनी वेळीच अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करून तो वृक्ष बाजूला काढला आहे. पनवेल शहरातील प्रभाग क्र.19मधील एमईसीबी कार्यालयासमोर असलेले मोठे झाड रविवारी (दि. 15) रात्री 8 वाजता …
Read More »पनवेल परिसरातून तीन दुचाकींची चोरी
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातून वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन मोटरसायकल चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन मालकांमध्ये भितीयुक्त वातावरण आहे. भगवान भगत यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो होंडा स्पेन्डर कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल (एमएच 06 क्यू 1494) ही गार्डन हॉटेलसमोर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर गाडी …
Read More »चिरनेर गावापर्यंत एनएमएमटी सेवा सुरू करण्याची मागणी
उरण : बातमीदार नवी मुंबई, मुंबईला जाण्यासाठी उरणमधील प्रवाशी नवी मुंबई परिवहन सेवा (एनएमएमटी)च्या बसेसने खूप मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मुंबई, नवी मुंबईमधून अनेक प्रवाशी एनएमएमटीच्या बसने उरणमध्ये येतात. जुईनगर येथून असलेल्या बसेस कोप्रोलीपर्यंत येत असतात, मात्र कोप्रोली गावाच्या पुढे असलेल्या गावांना एनएमएमटीच्या बससेवेचा फायदा मिळत नाही.त्या अनुषंगाने जुईनगर ते …
Read More »अपघात झाल्यास सिडको जबाबदार
खारघर भाजपने अधिकार्यांना सुनावले; खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर हे सिडकोने वसविलेले शहर आहे. त्यामुळे येथील नागरी सोयी सुविधांची जबाबदारी ही सिडको प्रशासनाची आहे. खारघर शहरात सिडकोने मोठ्या प्रमाणात रस्ते खोदून ठेवलेले आहेत. यंदा मान्सून लवकर असताना रस्ते दुरुस्तीबद्दल काहीच हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे …
Read More »पनवेल महापालिका उभारणार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
खारघर : प्रतिनिधी राज्य शासनाच्या धोरणानुसार इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारण्यास शासनाने मान्यता दिली असुन या धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पनवेल महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात रेव्हून्यू शेअरिंग बेसीसवर ठेकेदाराची नियुक्ती करून पाच चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत सकारात्मक भूमिका …
Read More »तक्का येथे शासकीय दाखले वाटप शिबिर
सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त जून महिन्यांमध्ये शाळा सुरू होतात. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरीता लागणारे दाखले गोळा करण्यासाठी पालकांची चांगलीच धावपळ होते. याअनुषंगाने भारतीय जनता पक्ष तक्का व एकविरा युवक मित्र मंडळाच्या वतीने आधारकार्ड व शासकीय दाखले वाटप शिबिर बुधवारी (दि. 11) आयोजित …
Read More »