Breaking News

Pravin Gaikar

महिनाभरात दिव्यांगांना मिळणार स्टॉल

गतीमान कार्यवाहीचे आयुक्तांचे निर्देश नवी मुंबई ः बातमीदार दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याकरिता दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली असून 14 भूखंड हस्तांतरित करण्याबाबतची कार्यवाही झालेली आहे. या अनुषंगाने सदर कामाला गती देऊन …

Read More »

वेळकाढू कारस्थान

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकांबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे घोंगडे केवळ ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून भिजत पडले होते असे मानले जाते. वास्तविक या निवडणुका लागलीच जाहीर झाल्या तर आपली धुळदाण उडेल याची खात्रीच असल्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये रस नव्हता. अजुनही सत्तेत असलेले तिन्ही पक्ष निवडणुकांसाठी तयार आहेत …

Read More »

ज्वेलर्समधून वस्तू चोरणार्‍यांना अटक

पनवेल ः सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरी करण्यांवर खांदेश्वर आणि कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी त्रिकुटाला अटक केली आहे. कामोठ्यातील राधिका ज्वेलर्समधून 38 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, तर खांदा कॉलनी सेक्टर 10 येथील ज्योतिर्लिंग ज्वेलर्समध्ये अशीच चोरी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. …

Read More »

नवीन पनवेल ए टाईपमधील 100 चाळींच्या नळांची पाइपलाइन बदला

नगरसेवक भुजबळ यांची महापालिकेकडे मागणी पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल सेक्टर 13 मधील ए टाईपमधील 100 चाळींची नळाची पाइपलाइन महापालिकेतर्फे बदलून देण्याची मागणी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे. पनवेल महापालिका हद्दीतीलनवीन पनवेल प्रभाग 17मधील सिडको वसाहतीत असलेल्या सेक्टर …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांसाठी आसन व्यवस्था

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सुविधांचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त सामाजीक उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या इनरव्हील क्लबच्या माध्यमातून पनवेल रेल्वेस्थानकामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी लोखंडी सोफा, खुर्च्या देण्यात आल्या आहेत. या सुविधांचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 17) लोकार्पण झाले. या वेळी त्यांनी इनरव्हील क्लबच्या …

Read More »

कानपोलीत विकासकामांचा शुभारंभ

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील कानपोली येथे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून अंतर्गत नाल्यांची व 50 मीटरच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. हे काम आठ लाख रुपयांची निधी वापरून करण्यात येत आहे. या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका …

Read More »

रिसजवळ आमदार संग्राम जगतापांच्या कारला अपघात

मोहोपाडा : प्रतिनिधी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 17 जवळ रिस हद्दीतील मुंबई लेनवर मंगळवारी (दि. 17) पहाटे पाच वाजताच्या सुमारास बीएमडब्ल्यू कार आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असले तरी कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. बिएमडब्ल्यु कार एसटीवर आदळताच कारमधील …

Read More »

आदिवासींच्या समस्यांसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी आदिवासी बांधवांना भेडसावणारी पिण्याची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने तत्काळ पुढाकार घ्यावा, असे आदेश उरणचे आमदार महेश बालदी यांनी उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत. चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील केळाचामाल, चांदायणी आदिवासी वाडीतील बांधवांना पाणीपुरवठा करणार्‍या विहीरीने तळ गाठल्याने या वाडीवरील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा …

Read More »

ऑनलाइन जुगावर कारवाई

पनवेल : स्किल ऑनलाइन गेम हा जुगावर खेळणार्‍या आठ जणांविरुद्ध तालुका पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून रोख रक्कम, स्कॅनर, स्क्रिन संगणक, सीपीयु, किबोर्ड असा मिळून जवळपास 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जुने पनवेल-पुणे हायवे रोडवरील कोन गाव परिसरात एका गाळ्यामध्ये बेकायदेशीररित्या संगणकाद्वारे ऑनलाइन जुगार चालविला जात असल्याची माहिती …

Read More »

विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणार्‍या  शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ -माधव भंडारी

पनवेल ः रामप्रहर वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या उन्मादी कार्यकर्त्यांनी पोलिसांना वेठीस धरून सुरू केलेल्या गुंडगिरीमुळे शांततेने जगण्याचा जनतेचा हक्क संकटात आला आहे, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी करून विषारी आणि हिंसक वातावरण निर्माण करणार्‍या शक्तींविरोधात भूमिका घेण्याची वेळ जनतेवर आली आहे, असे सुतोवाच मंगळवारी (दि. …

Read More »