पनवेल : वार्ताहर नवी मुंबई इन्शुरन्स कंपनीचे कर्मचारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने एका व्यावसायिकाला ऑनलाइन विमा काढण्यास प्रवृत्त करून त्यांना आहे. बोनस व इतर सवलती मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 26 लाख 80 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल शहर पोलिसांनी या टोळीविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा …
Read More »उरण पीरवाडी बीच पुन्हा बहरतोय!
उरण : प्रतिनिधी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील असंख्य तरुणाईचे मौजमजा करण्याचा पिकनिक स्पॉट म्हणजे उरण येथील पीरवाडी बीच. सरंक्षक बंधार्यांच्या उभारणीनंतर या बीचला नवा साज मिळाला आहे. यामुळे बीचवर कोरोनानंतर सणासुदीच्या आणि सुटीच्या दिवसांत पर्यटनही आता बर्यापैकी बहरत चालले आहे. उरणच्या पीरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करीत आला …
Read More »सेकंड होमसाठी रायगडला पसंती
गुढीपाडव्यानिमित्त घरखरेदी जोमात अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील कर्जत, खालापूर, अलिबाग, पेण, रोहा-माणगावपर्यंत ‘सेकंड होम’ खरेदी करणार्यांकडे मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील नागरिकांचा कल वाढू लागला आहे. त्यातच या परिसरात घरांच्या किमती अद्यापही आवाक्यात आहेत. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त शनिवारी घरखरेदीला अनेकांनी पसंती दिली. कोरोना कालावधीत बांधलेली …
Read More »कर्जतमधील वाहतूक कोंडी सुटता सुटेना
डेक्कन जिमखाना परिसर नो पार्किंग झोन जाहीर करण्याची मागणी कर्जत ः बातमीदार कर्जत शहरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याचे मुख्य कारण अवैध पार्किंग आहे. रेल्वेस्टेशन परिसरातील डेक्कन जिमखाना परिसर दुचाकी पार्किंगचे स्टेशन बनले आहे. अनेक वेळा नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा परिसर नो …
Read More »सागरगडावरील तोफेला शिवभक्तांनी चढविला साज
भंडारा उधळत साजरा झाला सोहळा अलिबाग ः प्रतिनिधी ऐतिहासिक ठेवा जतन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. तरच पुढच्या पिढीला इतिहासाची ओळख होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अलिबागमधील सागरगड किल्ल्यावर असलेल्या तोफेसाठी मित्रो ग्रुप चिंचोटी, ग्रामस्थ मंडळ व शिवभक्त मावळे यांनी तोफगाडा घडवला आहे. रविवारी (दि. 3) या तोफगाड्याचा लोकार्पण …
Read More »कामोठे येथे कार्ड वाटप शिबिर
कामोठे : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष कामोठे आणि प्रदीप भगत युवा मंचच्या वतीने मोफत ई-श्रम कार्ड, हेल्थ कार्ड व सिनियर सिटीझन कार्ड वाटप शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबिर कामोठे सेक्टर 22 येथील गंगा गॅलेक्सी सोसायटी मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश …
Read More »पनवेल परिसरात शोभायात्रा उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पनवेलमध्ये कोरोनामुक्तीची गुढी उभारण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त शहरामध्ये नववर्षा स्वागत समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेत हजारोच्या संख्येने नागरिक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते. या वेळी ढोल ताशांच्या गजरात लेझिम पथक, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. या निमित्ताने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुढीपाडव्यानिमित्त विविध शुभारंभ
योग अभ्यास केंद्राचे लोकार्पण पनवेल : रामप्रहर वृत्त गुढीपाडवा सण शनिवारी (दि. 2) सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला. या शुभ दिनाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर पुरस्कृत योग अभ्यास केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन उलवे नोड सेक्टर 17 येथे करण्यात आले होते. या केंद्राचे लोकार्पण लोकनेते रामशेठ …
Read More »नामदेववाडीतील प्रश्न सिडकोशी चर्चा करून सोडविणार -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : वार्ताहर वडघर ग्रामपंचायत हद्दीतील नामदेववाडी येथील जागा व राहती घरी सिडकोने पुनर्वसन योजनेंतर्गत संपादित केलेली आहे, पण तेथील रहिवाशांचा काही प्रश्न उरला आहे. या संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली त्या भागातील रहिवाशांनी भेटीस येऊन त्यांची समस्या मांडली आहे. या समस्येवर सिडकोशी चर्चा …
Read More »पालकमंत्री हटाव भूमिकेवर आदित्य ठाकरेंचे मौन
रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक नाराज अलिबाग : प्रतिनिधी माणगाव येथे शिवसेनेचा रायगड जिल्ह्याचा मेळावा बुधवारी (दि. 30) सायंकाळी 4 वाजता टिकमभाई मेथा कॉमर्स कॉलेजच्या मैदानावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केला होता. रायगडातील शिवसेनेच्या तीन आमदारांनी एकत्रित येत गेली तीन महिन्यांपासून रायगडातील पालकमंत्री हटावची घोषणा केली होती. या मेळाव्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper