सध्या महाराष्ट्रात राजकारणाची भाषा आणि भाषेचे राजकारण असे दोन मुद्दे प्रामुख्याने ऐरणीवर आलेले दिसतात. राजकारणाच्या भाषेचे कवित्व थांबायला तयार नाही. चहुबाजूंनी खरपूस टीका होऊनदेखील सत्ताधारी पक्षाचे काही नेते आपली शिवराळ भाषा आवरायला तयार नाहीत. राजकारणातील भाषेचा योग्य तो समाचार मतदार आगामी निवडणुकीत घेतीलच. तथापि दुसरा मुद्दा भाषेच्या राजकारणाचा आहे. मराठीला …
Read More »पनवेलमध्ये जय मल्हार खानावळीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त गेली सहा वर्षे चोखंदळ खवय्यांची क्षुधाशांती करणारे भूषण हजारे यांनी जय मल्हार या घरगुती खानावळीची नवीन जागेत सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 21) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून जय मल्हार घरगुती खानावळीचे उद्घाटन झाले. हार्ट ऑफ पनवेल म्हणून ओळखल्या जाणार्या …
Read More »उरण येथे शिवजयंती उत्साहात
उरण : वार्ताहर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरण नगर परिषदेच्या वतीने विमला तलावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक, नगरसेविका यांनीही अभिवादन केले. विमला तलाव येथील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. …
Read More »मराठा समाजाच्या आझाद मैदानावरील उपोषणासाठी आज तातडीची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात खासदार संभाजीराजे शनिवार (दि. 26)पासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. रायगड जिल्हा पूर्ण ताकदीने संभाजीराजेच्या सोबत आहे. या संदर्भात नियोजनासाठी मंगळवारी (दि. 22) सायंकाळी 5.30 वाजता खालापूर तालुक्यातील दांडफाटा येथील टाकेदेवी मंदिरात मराठा समाजाची बैठक आयोजित केली आहे, अशी माहिती राज्य समन्वयक …
Read More »शिवजयंतीनिमित्त उलगडला शिवरायांच्या शिलेदारांचा जीवनपट
पनवेल भाजप युवा मोर्चाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने अध्यक्ष रोहित जगताप यांनी शिवरायांच्या शिलेदारांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा जीवनपट उलगडला. या शूरवीरांचे कार्यफलक शहरातील वडाळे तलाव परिसरातील रस्त्यावर लावून नागरिकांना माहिती देण्यात …
Read More »आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहणार पनवेल ः वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी (दि. 20) झाली. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात छत्रपती खासदार संभाजीराजे 26 फेबु्रवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार …
Read More »विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे -अरुणशेठ भगत
गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त इयत्ता बारावी बोर्डाची परीक्ष समीप आली असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे असे प्रतिपादन, रयत शिक्षण संस्थे चे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी …
Read More »11 लाख नागरिकांनी घेतले दोन्ही डोस
नवी मुंबई मनपाची 100 टक्के लसीकरणाकडे वाटचाल नवी मुंबई : बातमीदार कोरोनाबाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांमध्ये घट होताना दिसत असून कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे चित्र पहायला मिळते आहे. तथापि कोविड विषाणू अजून संपलेला नाही याची जाणीव ठेवून मास्कचा नियमित वापर व प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून जनजागृती केली …
Read More »जासईत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी
उरण : बातमीदार, वार्ताहर रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये गुरुवारी (दि. 17) आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 140व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील …
Read More »खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा; शिवजयंतीनिमित्त उपक्रम
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन शिक्षण विभागातर्फेगुरुवारी (दि.17) शिवजयंतीनिमित्ताने ’मॅनेजमेंट गुरू’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी ही स्पर्धा शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती मिळविण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमुद केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper