खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला खोपोलीत कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कमलाबेन शहा सभागृहात मोठ्या पडद्यावर स्लाईड शोद्वारे पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा भटक्या विमुक्त जाती संयोजिका विद्या जामखेडकर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »आदिवासी महिला मारहाण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी संघटनेकडून आज मोर्चा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे, मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक …
Read More »श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 27) करण्यात आले होते. या अभियानाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. पनवेलमधील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलावर तसेच सर्व शासकीय कार्यालयांसमोर श्रीसदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात …
Read More »आठवणीतलं पनवेल पुस्तकाचे प्रकाशन
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वर्गीय एस. आर. जोशी स्मृतिदिनानिमित्त अॅड. सुनीता जोशी संपादित आठवणीतलं पनवेल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आद्य क्रांतीवीर वासुदवे बळवंत फडके नाट्यगृहात शनिवारी (दि. 26) झाला. या पुस्तकाचे डॉ. गिरीश गुणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. स्वर्गीय एस. आर. …
Read More »पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत
खांब-कोलाड मार्गावर अपघात; चौघे जखमी, टपरीधारकाचे मोठे नुकसान धाटाव : प्रतिनिधी खांब-कोलाड मार्गावरील पुगाव गावाच्या स्टॉपवर असलेल्या चहाच्या टपरीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी पोलीस मिनीबस घुसली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबससह टपरीचे अतोनात नुकसान झाले. पोलीस मिनीबस (एमएच-06,के-9930) शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास खांबकडून कोलाडकडे …
Read More »जुम्मापट्टी शाळा परिसरात लावले माकड पकडण्यासाठी पिंजरे
कर्जत : बातमीदार नेरळ जुम्मापट्टी येथील प्राथमिक शाळेतील वर्गात घुसून पिसाळलेल्या माकडाने गुरुवारी (दि. 24) पहिल्या इयत्तेतील विद्यार्थिनीला चावा घेतला होता. त्या जखमी विद्यार्थिनीला उल्हासनगर येथे उपचार करून घरी आणण्यात आले आहे. दरम्यान, त्या ठिकाणी येणार्या माकडांना पकडण्यासाठी वन विभागाने या शाळेच्या परिसरात पिंजरे लावले आहेत. कर्जत तालुक्यातील नेरळ ग्रामपंचायत …
Read More »कर्जतमध्ये मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत
कर्जत : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात मेल, एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी येथील रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे माजी सचिव नितीन परमार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पुण्याहून मुंबईला जाणार्या सर्व मेल, एक्सप्रेस रेल्वे गाड्या पुर्वी कर्जत स्थानकात थांबत असत, मात्र कोरोनाची लाट …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन
पेण : प्रतिनिधी तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे हाच ध्यास असल्याने आमदार फंडातून 50 लाखाचा निधी देऊन वडखळ कोळवे गावाचा विकास करण्याचे ध्येय्य ठेवले आहे. कोळवे व परिसरातील गावांनी आपल्याला बहुमत दिले असून येथील नागरिकांचे प्रश्न सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी केले. कोळवे गावातील …
Read More »बाजाराचा कल ओळखा आणि कमाई करा!
-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com शेअर बाजारातील गुंतवणुकीत कल ओळखण्यास फार महत्त्व आहे. ज्यांना हा कल लक्षात येतो ते शेअर बाजारात कमाई करतात. आणि ज्यांना कमाई करावयाची त्यांनी या कलासोबत राहिले पाहिजे असे म्हणतात. आज आपण केवळ ’कल’ याच गोष्टीबाबत पाहू यात… आधी अमेरिकेच्या फेडने व्याजदर वाढविण्यासंदर्भात केलेली घोषणा, नंतर रशियाने …
Read More »रूपे कार्डचा प्रवास आणखी वेगवान!
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com रूपे डेबिट कार्डचा वापर देशात वेगाने वाढला, मात्र नंतर आलेल्या रूपे क्रेडीट कार्डचा वापर या वेगाने वाढण्यास मर्यादा आहेत. व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांची मक्तेदारी डेबिट कार्ड व्यवसायात मोडून काढण्याचे काम रूपेने केले आहे. सरकार आणि रिझर्व्ह बँक या देशी कार्डच्यामागे खंबीरपणे उभी असल्याने रूपे क्रेडीट कार्डचा …
Read More »