Breaking News

Pravin Gaikar

भाजप नेते कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

उरण : वार्ताहर भाजप जासई विभागीय अध्यक्ष कै. मेघनाथ म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (दि. 17) प्राथमिक आश्रमशाळा चिरनेर येथील आदिवासी मुलांना आमदार महेश बालदी व उद्योजक पी. पी. खारपाटील यांच्या हस्ते शालोपयोगी वस्तू वाटप व खाऊवाटप करण्यात आले. तसेच भोजन व्यवस्थाही करण्यात आली होती. या कार्यक्रमाचे आयोजन गोपीनाथ म्हात्रे, नयन …

Read More »

ठाकरे सरकारचा जनतेच्याप्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न -केशव उपाध्ये

मुंबई : प्रतिनिधी 100 दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप, विविध परीक्षांचा घोळ, महिलांवरील वाढते अत्याचार, पुण्यातील शिवसेना उपनेत्याविरुद्ध दाखल झालेला बलात्काराचा गुन्हा अशा अनेक प्रश्नांपासून पळ काढण्याकरिता शिवसेना व राष्ट्रवादी प्रवक्ते पोरकट आरोपांची राळ उडवत आहेत, असा आरोप प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. प्रदेश …

Read More »

संघर्ष प्रतिष्ठानतर्फे खांदा कॉलनीत शिवजयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिर

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने खांदा कॉलनीत शनिवारी (दि. 19) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खांदा कॉलनी सेक्टर 13 येथील पाण्याच्या टाकीजवळ होणारे हे आरोग्य शिबिर सकाळी 10.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असणार आहे. या शिबिरासाठी खारघर …

Read More »

अपहरण करणारी टोळी जेरबंद

पनवेल : वार्ताहर रागाच्या भरात सहा जणांनी पनवेल येथून एका व्यक्तीचे अपहरण केले होते. या संदर्भात तक्रार दाखल होताच पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या दोन तासांत सहा आरोपींना ताब्यात घेतले तसेच अपहरण केलेल्या व्यक्तीची सुखरुपपणे सुटका केली. ज्ञानेश्वर जाधव (30 रा.औरंगाबाद) व त्याचा सहकारी अपहरण झालेला रवि नांगडे (30 रा.औरंगाबाद) यांनी …

Read More »

पनवेलच्या जोशी आळीतील मारुती मंदिर नव्या रूपात

नगरसेवक राजू सोनी यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील जोशी आळीतील आणि आताच्या सराफा बाजारातील शेकडो वर्षांपूर्वींचे असलेले मारुती मंदिर प्रसिद्ध नगरसेवक राजू सोनी यांच्या पुढाकाराने नव्या रूपात बांधण्यात आले आहे. हरी लक्ष्मण जोशी यांच्या मालकीच्या असलेल्या या मारुती मंदिरात उत्तराभिमुखी वरद मारुतीची मूर्ती मंदिरामध्ये आहे. जोशी यांच्या पूर्वजांनी …

Read More »

पनवेल परिसरातील अपघातांत एक ठार; तीन जण जखमी

पनवेल : वार्ताहर पळस्पे परिसरात झालेल्या दोन अपघातामध्ये एक ठार व तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल जवळील पळस्पे येथील शिरढोण गावाच्या हद्दीत असलेल्या साईकृपा हॉटेल जवळ गोवा-मुंबई महामार्गावर (एमच-05-के-9309) ट्रकचालक मासुम नुरमोहम्मद करबेलकर (वय 27) याने पुढे चालत असलेल्या ट्रेलर (एमएच-48-एवाय-7048) यास पाठीमागून धडक दिली. याचवेळी बाजूने …

Read More »

नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त 2021 मध्ये नवी मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख वाढला आहे. 2020 च्या तुलनेत गुन्ह्यांत 25 टक्के वाढ झाली असून गुन्हे उकल होण्याच्या प्रमाणातही 3 टक्के घट झाली आहे. मात्र टाळेबंदीत गुन्हे कमी झाल्याने ही वाढ दिसत असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. …

Read More »

फुसका बार

शिवसेनेचे प्रवक्ते आणि नेते संजय राऊत यांनी मोठ्या वाजतगाजत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेचा फुसका बार महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर जनतेमध्येही विनोदाचा विषय ठरला आहे. दोन दिवसांपासून ही तथाकथित पत्रकार परिषद माध्यमांमधून गाजवली जात होती. प्रत्यक्षात मात्र अर्वाच्च्य शिव्याशाप आणि कंठाळी डायलॉगबाजी यांच्या पलीकडे या पत्रकार परिषदेतून काहीही हाती लागले …

Read More »

‘सीकेटी’च्या एनसीसी विभागाची चमक

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयातील राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विभाग सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी राजेंद्र धाडगे आणि अनुज धरमसिंह रणवा यांची दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती. या वर्षी 17 राज्यांमधून महाराष्ट्र राज्याला …

Read More »

सही शुरुवात मोहिमेचे आयोजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचा ब्रँड असलेल्या गोदरेज व्हेज ऑईलने त्यांच्या सही शुरुआत या मोहिमेंतर्गत एक नवीन व्हिडीओ सादर केला आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी अन्नपदार्थ किती मोलाची भूमिका बजावत असतात हे ठसविण्यासाठी या व्हिडीओमध्ये प्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते भाऊ कदम आणि बॉलीवूड अभिनेत्री आणि शेफ …

Read More »