माणसाला एकवेळ स्वतःचा जोडीदार निवडता येतो, पण शेजारी निवडता येत नाही. तो नशिबात असेल तसा स्वीकारावा लागतो अशा आशयाची इंग्रजी भाषेमध्ये एक म्हण आहे. त्याचा अनुभव गेली पन्नासहून अधिक वर्षे भारताने घेतला आहे. आपला शेजारी चीन याच्या रूपाने एक जुनी डोकेदुखी पुन्हा एकदा ठणकू लागली आहे असे दिसते. गेल्या दीड …
Read More »गुळसुंदे ग्रामपंचायतीकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे व ग्रामस्थ अमोल जोशी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात उल्लेखनिय कामगिरी केलेले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनिस, आशा वर्कर या कोरोना योद्ध्यांचा पुष्पगुच्छ तसेच रोख रक्कम देऊन सोमवारी (दि. 3) सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास सरपंच हरेश बांडे, …
Read More »महापौर सहाय्यता निधीतून मदत मंजूर
पनवेल मनपा हद्दीतील दोघांना लाभ पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील रहिवाशी असणार्यांना वैद्यकीय कारणासाठी महापौर निधीतून मदत देण्यात येते. सोमवारी (दि. 3) झालेल्या महापौर सहाय्यता निधी समितीच्या बैठकीत दोन लाभार्थ्यांना मदत मंजूर करण्यात आल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी दिली. पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधी समितीची बैठक सोमवारी …
Read More »नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी ट्रेकिंग
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी खारघर येथील फणसवाडी येथे ट्रेकचे आयोजन केले. मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मर्यादा आल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. व्यायाम व मैदानी खेळ यापासून सुद्धा विद्यार्थी लांब होत चालल्याचे …
Read More »खारघरमध्ये 15 ते 18 वयोगटाच्या लसीकरण मोहिमेला प्रतिसाद
खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून 15 ते 18 वयोगटातील मुलांना व मुलींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीमेला सोमवारी (दि. 3) सुरुवात झाली. खारघरमध्ये प्रभाग क्रमांक 06 मध्ये सेक्टर 16 केपीसी शाळेत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ नगरसेवक निलेश मनोहर बाविस्कर यांच्या उपस्थितीत झाला. पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित केपीसी शाळेत झालेल्या …
Read More »क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना जयंतीनिमित्त अभिवादन
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने सोमवारी (दि. 3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, आयक्यूएसीचे समन्वयक, डॉ. बी. डी. आघाव …
Read More »जगदिश गायकवाड यांच्या ‘भीमालय’चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे माजी उपमहापौर तथा स्थायी समितीचे विद्यमान सदस्य जगदिश गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (दि. 29) त्यांनी कामोठे येथे ‘भीमालय’ हे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »पनवेल कोळीवाड्यातील विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 19 मधील पनवेल कोळीवाड्यातील मच्छी मार्केटचे पत्रे बदलण्याचे तसेच फॉल सिलिंगचे काम 45 लाख 43 हजार रुपयांचा निधी वापरून करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 30) करण्यात …
Read More »15 वर्षांवरील मुलांचे लसीकरण : पनवेल महापालिकेची जय्यत तयारी
पनवेल ः प्रतिनिधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार पनवेल महापालिकेतर्फे 15 वर्षांवरील मुलांचे नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून यासाठी पालिका हद्दीतील शाळांमध्ये 10 पथके तयार केली असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी गुरुवारी (दि. 30) देऊन सहकार्य करण्याचे आवाहन पालकांना केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »‘हास्यजत्रा’च्या कलाकारांनी चाखली पोपटीची लज्जत
पनवेल : वार्ताहर थंडीच्या मोसमामध्ये पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यामध्ये पोपटी पार्टी करणे ही परंपरा आहे. याची अनेकांना भुरळ पडली असून अनेक ठिकाणच्या फार्म हाऊस आणि शेतामध्ये या पोपटी पार्ट्या होत असतात. अशाच प्रकारे पेण येथे सुद्धा हास्य जत्रेतील कलाकारांची नुकतीच पोपटी पार्टी झाली. रायगडमधील लोक हे खाण्याच्या बाबतीत हौशी म्हणून …
Read More »