पनवेल : वार्ताहर डॉ. गिरीश गुणे आणि डॉ. संजीवनी गुणे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ गरजू रुग्णांची तपासणी फी न घेता, तसेच वैद्यकीय उपचारासाठी मोफत सल्ला देऊन एक आगळा वेगळा श्रद्धांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रसिद्ध डॉ. गोविंद गुणे यांचे वयाच्या 90व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांनी आर्थिक परिस्थिती बेताची …
Read More »लाच स्वीकारणार्या सिडकोच्या कार्यकारी अभियंत्याला अटक
पनवेल : वार्ताहर केलेल्या कामाचे बिल मंजुर करण्यासाठी ठेकेदाराकडे दिड लाख रुपयांची लाचेची मागणी करून त्यापैकी 30 हजारांची लाच स्विकारणार्या सिडकोतील कार्यकारी अभियंता कल्याण पाटील याला ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. विशेष म्हणजे कल्याण पाटील याने पुर्वीची तीन बिले मंजुर करण्यासाठी एक लाख 20 …
Read More »खारघरमध्ये दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; भाजप पदाधिकार्यांचे सिडकोला निवेदन खारघर : रामप्रहर वृत्त खारघर सेक्टर 12 मधील जी टाइपमध्य मागील तीन चार दिवसांपासून परिसरातील अनेक नागरिक या दूषित पाण्यामुळे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून भाजपच्या पदाधिकार्यांनी सिडकोच्या विभागाकडे जाऊन निवेदन दिले. यासोबत ही समस्या लवकरात …
Read More »‘मविआ’तील खदखद
कोरोना महामारी काही थांबायचे नाव घेत नाहीये. हा संसर्ग वारंवार डोके वर काढत आहे. कोरोनाप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत सातत्याने कुरबुरी होत आहेत. त्यावर आघाडीतील नेते तात्पुरती मलमपट्टी करीत असले, तरी तीन पक्षांतील कार्यकर्ते मात्र ऐकायला तयार नाहीत, हे ठाण्यातील घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. भिन्न विचारधारा आणि परस्परविरोधी ध्येय-धोरणे …
Read More »2022मध्येही कमाईची संधी देण्याची भारतीय बाजारात क्षमता!
-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com भारतीय बाजार एकतर्फी वर जाताना दिसत असला तरी तो या वर्षभरात याच वेगाने वर जाण्याची शक्यता नाही. अर्थात, काही घटना अशा घडत आहेत की तो आता फार खाली येण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना 2021 सारख्या संधी 2022 मध्येही मिळण्याची शक्यता आहे. नुकतेच माझ्या मोबाईलसाठी मी एक …
Read More »एलआयसीचा आयपीओ अनेक विक्रम करण्यास सज्ज
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com येत्या एक फेब्रुवारीला सादर होणारा देशाचा अर्थसंकल्प आणि त्या पाठोपाठ देशातील सर्वात मोठा ठरू शकेल असा एलआयसीचा येणारा आयपीओ, या मोठ्या आर्थिक घटना आहेत. एलआयसीच्या आयपीओने सरकारी तिजोरीत चांगली भर तर पडेलच, पण गुंतवणूकदारांना देशातील सर्वात मोठी कंपनी होण्याची क्षमता असलेल्या कंपनीत गुंतवणुकीची एक संधी मिळेल. भारतातील …
Read More »दंडेलशाहीला धक्का
विधिमंडळातील 12 आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महाविकास आघाडी सरकारला अक्षरशः धारेवर धरले. भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आले होते. या अन्याय्य निलंबनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याची सुनावणी सध्या माननीय न्यायालयासमोर सुरू आहे. सुनावणी अद्याप पूर्ण झाली नसली, …
Read More »शाळांवर संकट
महाराष्ट्र आणि मुंबईतील कोरोना रुग्णांचे वाढते आकडे चक्रावून टाकणारे आहेत. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. तथापि, हे निर्बंध पूर्वीइतके कडक नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. उपाहारगृहे, दुकाने, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे अशा सर्व ठिकाणी 50 टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. बाकी सगळे व्यवहार बव्हंशी …
Read More »गुंतवणूक जीवन विम्यापेक्षा वेगळी का आहे?
-प्रसाद ल. भावे, sharpfinvest@gmail.com जानेवारीपासून अनेक जण करबचतीचा विचार करतात आणि त्यासाठी जीवनविमा काढतात. त्यातून करबचत होत असली तरी दीर्घकाळ विमा हप्ता भरण्याची बांधिलकी घेतली जाते. ज्या जीवनविम्यातून पुरेसा परतावा मिळत नाही त्याला गुंतवणूक म्हटले जाते, पण गुंतवणूक ही जीवनविम्यापेक्षा वेगळी आहे आणि ते याच काळात समजून घेतले पाहिजे. जानेवारी …
Read More »गुंतवणूक केली, पण तिच्या नोंदींचे काय?
-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com बँक खाती, जीवनविमा, म्युच्युअल फंड आणि सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीमध्ये सुमारे 82 हजार कोटी रुपये असे पडून आहेत, अशी एक आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली आहे. याचा अर्थ कोट्यवधी गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीची पुरेशी काळजी घेत नाहीत असा होतो. आर्थिकदृष्ट्या साक्षर होऊन त्याच्या नोंदी करण्याची सवय लावून घेणे, एवढाच हे …
Read More »