Breaking News

Pravin Gaikar

पनवेल प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी सय्यद अकबर यांची फेरनिवड

पनवेल : वार्ताहर – पनवेल प्रेस क्लबची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि. 21) संस्थापक विजय कडू, संतोष घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी नवीन कार्यकारिणीची जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी साप्ताहिक कोकण डायरीचे संपादक सय्यद अकबर यांची चौथ्यांदा, तर राज भंडारी यांची सरचिटणीसपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे. याशिवाय …

Read More »

माथेरानमध्ये पत्रकाराला मारहाण; पोलिसाविरोधात तक्रार दाखल

कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये पोलिसाकडून पत्रकारास मारहाण प्रकरणी पत्रकार आक्रमक घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास माथेरानमध्ये दमदाटी करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. या प्रकरणी मारहाण करणार्‍या पोलिसाविरोधात सर्व पत्रकार आक्रमक होऊन पोलीस ठाण्यात धडक देऊन पोलिसाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. 20 नोव्हेंबरला रात्री …

Read More »

गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी ठेवायची?

·        दिवाळीसाठी सुचवलेल्या 10 कंपन्यांपैकी काही कंपन्यांनी एका पंधरवड्यातच परंपरागत गुंतवणूक पर्यायांच्या वार्षिक परताव्यापेक्षा चौपट परतावा दिलेला आढळून येतो, मात्र आता प्रश्न आहे की अशा शेअर्समधून गुंतवणूक काढून घ्यायची की भांडवल वृद्धीसाठी तशीच ठेवून द्यायची आणि जर ठेवून द्यायची तर किती अवधीसाठी आणि किती वृद्धी होईपर्यंत? मागील दोन आठवड्यांत निफ्टी …

Read More »

ऐका आणखी एका आमूलाग्र बदलाच्या हाका!

संगणकीकरण, इंटरनेट, मोबाइल, डिजिटल व्यवहाराच्या मार्गाने जे आमूलाग्र बदल आपल्याला गेल्या तीन-चार दशकांत पाहायला मिळाले, त्याच स्वरूपाचा हरित ऊर्जेची निर्मिती आणि वापराचा बदल पुढील दशकात होणार आहे. या बदलाचे व्यापक परिणाम देशावर होणार आहेत. त्यामुळे त्यातून वाढणार्‍या रोजगार संधी आणि आर्थिक उलाढालीकडे आपले लक्ष असले पाहिजे. आपल्या आजूबाजूला होणार्‍या मोठ्या …

Read More »

शुद्ध भगवा कोणाचा?

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणार्‍या बृहन्मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना अजून दोन वर्षे अवकाश आहे. तरीही नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. सारे पक्ष झोपा काढत असतात किंवा सत्तेच्या उबेमुळे सुस्त पडलेले असतात, तेव्हा भाजपचा कार्यकर्ता शांतपणे कामाला लागलेला असतो याचे प्रत्यंतर मिळू लागले …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश

पनवेल : रामप्रहर वृत्त – उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखत सन 2020 मध्येही चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. इंग्रजी माध्यम माध्यमिक विभागात शिकणाया इयत्ता पाचवीच्या पाच विद्यार्थ्यांना पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (झणझड) तसेच इयत्ता आठवीच्या नऊ  विद्यार्थ्यांना पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (झडड) शिष्यवृत्ती संपादित …

Read More »

दिवाळी ते दिवाळी-तळातून उभारीने दिली संधी!

दिवाळी ते दिवाळी या एका वर्षात निफ्टीनं 10 टक्के वाढ नोंदवलीय (11627-12680) तर सेन्सेक्सनं 10.68 टक्के. ही वाढ भव्यदिव्य वाटत नसली तरी मार्च महिन्यामध्ये तळात गेलेल्या बाजारानं मिळवलेली उभारी लक्षणीय ठरली आहे. दरवर्षी उत्साहानं साजरा केला जाणारा दिव्यांचा सण म्हणजे दीपावली. कोरोना संकटात दिवाळी कशी जाणार, अशी शंका व्यक्त केली …

Read More »

निवडणूक निकालांमागे आर्थिक बदलांचा मोठा वाटा का आहे?

निवडणूक निकालांचे विश्लेषण आजही पारंपारिक आणि जुनाट जातीधर्माच्या गणितावर केले जाते. वास्तविक बहुजनांमध्ये भौतिक सुखाच्या ज्या आकांक्षा तयार झाल्या आहेत, त्याला आधार देणारे आर्थिक बदल जनमतांत मोठी भूमिका बजावू लागले आहे. त्याची प्रचिती 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांत आली होती आणि ताज्या विधानसभा निवडणुकांतही त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बिहारमधील विधानसभा आणि इतर …

Read More »

अनिर्बंध मनोरंजनाला लगाम

ओटीटी माध्यमांची सुरूवात आपल्या देशामध्ये 2008 साली म्हणजेच अवघ्या 12 वर्षांपूर्वी झाली. ही माध्यमे इतकी नवी आहेत की त्यांच्यासाठी नवे नियम-कायदे तयार करण्यासाठी संधीच मिळाली नाही. परंतु आता मात्र त्यांना काही प्रमाणात तरी लगाम घालणे आवश्यक झाले आहे. म्हणूनच केंद्र सरकारने अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन ओटीटी व डिजिटल माध्यमांना नियंत्रित …

Read More »

ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करा

महाड एसटी स्थानकात भाजपचे आंदोलन महाड : प्रतिनिधी – पगाराविना आर्थिक विवंचनेत एसटी कर्मचारी आत्महत्या करीत आहेत, त्यांच्या आत्महत्येस राज्यातील  ठाकरे सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत महाड भाजपच्या वतीने मंगळवारी (दि. 10) येथील एसटी स्थानकात आंदोलन करण्यात आले. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या महामारीत उत्तम सेवा …

Read More »