Breaking News

Pravin Gaikar

भाजप पनवेल शहर सांस्कृतिक सेलची कार्यकारिणी जाहीर

परेश ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक सेलची पनवेल शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली  आहे. त्या अनुषंगाने नियुक्ती पत्रप्रदान सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (दि. 26) करण्यात आले होते. त्यानुसार सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा …

Read More »

रायगड कडेलोटाच्या उंबरठ्यावर?

राज्यात सत्तारूढ असलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. खरे तर महाराष्ट्रातील निवडणूकीपूर्वी एकमेकांचे शाब्दिक कोथळे काढून झाल्यावर नीतीमत्तेची कोणतीच चाड न बाळगता एकत्र येणे यातूनच सरकारमध्ये सामील झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँगे्रस या तीनही पक्षांनी सत्ता मिळविण्यासाठी आपण कुणाचाही विश्वासघात करू शकतो, हे सिद्ध केले. देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

अलिबाग : जिमाका – संविधान दिनानिमीत्त अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अधिकारी  कर्मचार्‍यांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह …

Read More »

वाढीव वीज बिले माफ करा!

विविध प्रांत कार्यालयांवर मनसेची धडक कर्जत : बातमीदार – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने वाढीव वीज बिल माफ करावे आणि वीज बिलात युनिटमध्ये जी सूट देण्याची घोषणा केली होती तो शब्द पाळावा, या मागणीसाठी कर्जत आणि खालापूर तालुका मनसेच्या  वतीने गुरूवारी (दि. 26) कर्जत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला होता. राज्य शासनाने …

Read More »

लसीच्या प्रतीक्षेत विश्व

कोरोना विषाणूला अटकाव करणारी प्रभावी लस आता आपल्याला प्रत्यक्षात दिली कधी जाते याकडे अवघे जग तूर्तास डोळे लावून बसले आहे. विशेष आनंदाची बाब म्हणजे वैज्ञानिकांनी याबाबतदेखील जगाचा हिरमोड केलेला नाही. कोरोना विषाणूची पहिली केस चीनमध्ये साधारण वर्षभरापूर्वी आढळली. त्यानंतर जवळपास 12-13 महिन्यांच्या आत जगभरातील किमान तीन डझन लशी यशस्वी वाटचाल …

Read More »

उरणच्या विद्यार्थ्याने बनविली बॅटरीवर चालणारी सायकल

उरण : रामप्रहर वृत्त – आर्थिकदृष्ट्या बॅटरीवर चालणारी सायकल मित्राला घेणे परवडत नसल्याने येथील अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या मित्रांनी साहित्य जमा करीत बॅटरीवर चालणारी सायकल बनविली. ही सायकल अवघ्या दोन रुपयांत 25 किलोमीटर अंतर पार करते. आठ महिन्यांपासून कोरोनामुळे शिक्षणही बंद आहे. उरणमधील श्रेयस, शुभम व प्रथमेश या अभियांत्रिकेचे शिक्षण घेणार्‍या …

Read More »

चोरीच्या 34 मोबाइलसह आरोपीला अटक; उलवेमधील घटना

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – घरफोडीप्रकरणी एनआरआय पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून उलवेमधील एक गुन्हा उघड झाला असून त्यामधील चोरीचे 34 मोबाइल जप्त केले आहेत. तरूणाची बालवयापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. उलवे येथील बंद घरात घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. मोबाइल दुरुस्तीचे काम करणार्‍या व्यक्तीच्या घरी …

Read More »

जप्तीची वाहने बनली भंगार

पनवेल : रामप्रहर वृत्त – चोरीला गेलेली वाहने पुन्हा जप्त केल्यानंतर चोरट्यांनी त्यात फेरबदल केल्याचे समोर येते. अशाच प्रकारातून ताबा नाकारल्याने अनेक वर्षांपासून वाहने धूळ खात पडून आहेत. निकालाच्या प्रतीक्षेत असलेली ही जप्तीची वाहने भंगार बनली आहेत. पोलीस ठाण्यालाच अपुरी जागा असल्याने जप्तीची वाहने ठेवण्यासाठी जवळपासच्या मोकळ्या जागेचा वापर होत …

Read More »

मोगली धरणाचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण

रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आमदार गणेश नाईक यांना आश्वासन नवी मुंबई : बातमीदार – रेल्वे प्रशासनाच्या मालकीचे दिघा इलठणपाडा येथील ब्रिटीशकालीन मोगली धरण लवकरच नवी मुंबई महानगरपालिकेकडे हस्तांतरीत होणार आहे. माजी मंत्री व आमदार गणेश नाईक यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची मुंबई येथे सोमवारी (दि. 23) भेट घेतली. या भेटीत …

Read More »

भारतीय जनता पक्षाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबईत मोफत फिरता दवाखाना

नवी मुंबई : बातमीदार – सध्याच्या कोरोना महामारीवर मात करत असताना अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांवर आलेले संकट पाहता तसेच कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेलापूर मतदार संघातील नागरिकांकरिता भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी अभिनव उपक्रम राबवत मोफत उपचार देणारा फिरता दवाखान्याची संकल्पना पुढे …

Read More »