Breaking News

Monthly Archives: April 2019

स्थानिकांना रोजगार देणार

ना. नितीन गडकरींचे अभिवचन; मोहोपाड्यात विराट सभा मोहोपाडा, खालापूर : प्रतिनिधी जेएनपीटीच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. एचओसी कंपनीच्या जागेवर बीपीसीएलची उभारणी होत आहे. इस्रोचा प्रकल्पही कार्यरत आहे. या सर्व ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येईल, असे अभिवचन केंद्रीय परिवहन मंत्री, विकासमूर्ती नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (दि. 26) मोहोपाडा …

Read More »

भाजप बहुमत मिळवणार

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल : नितीन देशमुख लोकसभा निवडणुकीत भाजप देशात 101 टक्के बहुमत मिळवेल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असा ठाम विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘रामप्रहर’ला दिलेल्या खास मुलाखतीत व्यक्त केला. या वेळी त्यांनी राज्यातही महायुती विजयाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचा दावा केला.  आपल्या …

Read More »

मावळच्या विकासासाठी महायुतीच्या बारणेंचा संकल्पनामा

ना. गिरीष बापट यांच्या हस्ते प्रकाशन मोहोपाडा : रामप्रहर वृत्त : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून झोपडपट्टीधारकांना 500 स्क्वेअर फुटाचे हक्काचे घर उपलब्ध करुन देणे, आयटी सुविधा, तरुणांसाठी रोजगार, शैक्षणिक धोरण, औद्योगिक धोरण, रेल्वे सुविधा वाढविणे, रस्ते दळणवळण सुधारणा व जलवाहतूक, पर्यटन विकास, बंदर विकास करणे आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणी …

Read More »

महाडमध्ये फाशात अडकून बिबट्याच्या मृत्यू

महाड : प्रतिनिधी जंगलात डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना महाड तालुक्यातील टोळ गाव परिसरात असलेल्या जंगल परिसरात समोर आली आहे. मृत बिबट्या कुजलेल्या अवस्थेत एका तारेत अडकल्याचे आढळून आले. हा बिबट्या किमान चार दिवसांपूर्वी अडकून मृत झाल्याचा अंदाज आहे. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर महाड वन …

Read More »

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संचलन

कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात सोमवारी (दि. 29) होणारे मतदान शांततेत पार पडावे आणि मतदारांनी निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा यासाठी पोलिसांकडून शुक्रवारी (दि. 26) नेरळमध्ये संचलन करण्यात आले. सोमवारी मावळ लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत असून मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांना निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, तसेच वातावरण उत्साही करण्यासाठी …

Read More »

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; कर्जत विधानसभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघामधील  कर्जत विधासभा मतदारसंघात 2 लाख 79 हजार 790 मतदार असून, त्यातील सुमारे 45 हजार 840 नवमतदारांची नोंदणी मागील पाच वर्षात झाली आहे. सोमवारी (दि. 29) होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी दिली. मावळ …

Read More »

भारतीय हॉकी संघाचा पहिला पेपर सोपा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जपानची राजधानी टोकियो शहरात 2020 साली रंगणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होण्याकरिता भारतीय हॉकीसंघासमोर नामी संधी आलेली आहे. 6 ते 15 जूनदरम्यान भुवनेश्वर येथे रंगणार्‍या हॉकी सिरीज फायनल स्पर्धेत भारतासमोर जपानचा अपवाद वगळता एकही संघाचे आव्हान नाही. सलामीला भारत रशियाशी भिडेल. त्यामुळे सलामीचा सामना भारताला सोपा जाईल …

Read More »

मतदानाचा हक्क बजावून सुटीचा आनंद लुटा ; डॉ. विजय सूर्यवंशी यांचे पनवेल, उरण, कर्जतमधील मतदारांना आवाहन

अलिबाग : जिमाका सुटी परत परत येईल, पण मतदानाची संधी 5 वर्षानंतर येणारी आहे, त्यामुळे सुटीचा आनंद घेण्यापूर्वी मतदानाचा बहुमूल्य हक्क बजावा, असे आवाहन रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पनवेल, उरण आणि कर्जतमधील मतदारांना केले आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत …

Read More »

भारताचे सहा बॉक्सर्स अंतिम फेरीत

बँकॉक : वृत्तसंस्था कविंद्र सिंग बिश्त (56 किलो) आणि अमित पांघल (52 किलो) यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सलग दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक पटकावण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. बँकॉक येथे सुरू असलेल्या आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत कविंद्र आणि अमितसह भारताच्या अन्य चार बॉक्सर्सनी अंतिम फेरी गाठली आहे. सलग चौथ्यांदा आशियाई स्पर्धेची उपांत्य फेरी …

Read More »

सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत

वुहान (चीन) : वृत्तसंस्था पी. व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि समीर यांनी आपली विजयी घोडदौड कायम राखताना आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. महिला एकेरीत चौथ्या मानांकित सिंधूने 33 मिनिटे रंगलेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या चोयरून्निसाचा 21-15, 21-19 असा पराभव केला. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली सिंधूची उपांत्य लढत चीनच्या …

Read More »