उरणः प्रतिनिधी पनवेल आणि उरण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सवणे गावातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याने शेकापला मोठे खिंडार पडले आहे. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी …
Read More »Monthly Archives: June 2019
मंत्रिमंडळाचा आज विस्तार!
मुंबईः प्रतिनिधी रविवारी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केली. गेल्या अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चर्चा होती. अखेर मुहूर्त सापडला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. तर आरपीआयतर्फे अविनाश महातेकर …
Read More »दोन राजांच्या भांडणांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पेचात
मुंबई : प्रतिनिधी नीरा देवघर धरणातील पाणी वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटविण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, शरद पवारांची शिष्टाई निष्फळ ठरली आहे. या वेळी …
Read More »‘स्वच्छ भारत अभियानात कामगारांचा मोठा वाटा’
पेण : प्रतिनिधी भारत स्वच्छता अभियाना अंतर्गत पेण नगर परिषदेने शहर स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी बजावली असून, राज्याच्या मानांकनामध्ये स्वच्छतेबाबत पेण नगर परिषदेला 49 वा मानांकन मिळाले आहे. या कामगिरीत सफाई कामगारांचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी केले. स्वच्छ भारत अभियानात सातत्य रहावे, या हेतुने राज्य शासनाने सफाई …
Read More »समुपदेशन प्रक्रियेत गोंधळ; शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांसाठी शुक्रवारी (दि. 14)जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील मुख्यालयात समुपदेशन प्रक्रिया पार पडली. या वेळी जिल्ह्यातील विविध भागातून 250 शिक्षक दाखल झाले होते, मात्र समुपदेशन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळातच पनवेल, उरण, अलिबाग, कर्जत, खालापूर या तालुक्यांतील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. त्यामुळे बदली …
Read More »खालापुरात गॅसवाहक टँकर घसरला
खालापूर : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावरील कलोते (ता. खालापूर) गावाच्या हद्दीत स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर शनिवारी (दि. 15) सकाळी निसरड्या रस्त्यावरुन घसरला व महामार्गावर आडवा झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र कलोते गावाजवळ काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. इंडेन कंपनीचा स्वयंपाकाचा गॅस वाहून नेणारा टँकर …
Read More »महाड तालुक्यातील नुकसानग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टी व वादळी पावसामुळे मागील दोन वर्षांमध्ये महाड तालुक्यामधील 35 गावांतील ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या ग्रामस्थांना आता सरकारने मदतीचा हात दिला आहे. तालुक्यातील तब्बल 425 आपद्ग्रस्तांना सुमारे साडेतेरा लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. महाड तालुक्याला नैसर्गिक आपत्तीचा इतिहास आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात …
Read More »सायकलवर प्रवास करून दिला पाणी बचत, स्वच्छतेचा संदेश
पनवेल : बातमीदार बारामतीहून 10 दिवस सायकलवर प्रवास करून स्वच्छता, पाणी बचत व किल्ले संवर्धनचा संदेश एक 48 वर्षाचा अवलिया देत आहे. 14 जून रोजी हा 48 वर्षीय अवलिया पनवेल येथे आला होता. यावेळी 1220 किलोमीटरचा प्रवास झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. सुभाष चौक, बारामतीहून निघालेले एकनाथ जनार्दन देशमाने (वय …
Read More »रस्त्यावरील मुलांना मोफत शिकवणी
पनवेल : प्रतिनिधी रस्त्यावरील गरीब वंचित घटक नेहमीच शिक्षणापासून वंचित राहिला आहे. अशा या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मंजिरी ट्रस्ट खारघर शहरासह नवी मुंबईत कार्यरत आहे. मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांना फावल्या वेळेत शिकवणी देण्याचे काम या ट्रस्टच्या मार्फत केले जाते. सुमुखी उमेश यांचे याकरिता मोलाचे योगदान आहे. या वर्षी …
Read More »कंत्राटी कामगार व प्रकल्पबाधितांना न्याय मिळवून देऊ -पालकमंत्री रवींद्र चव्हाण
अलिबाग : जिमाका मौजे रासळ येथील कंपन्यांमध्ये काम करणार्या कंत्राटी कामगारांना तसेच एचओसी प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी (दि. 15) अलिबाग येथे दिले. रासळ येथील कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांबाबत अलिबाग येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. आमदार प्रशांत ठाकूर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper