कडाव : प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील पोटल येथील किसन बबन आगज रविवार (दि. 7) सकाळी जांमरुंग-कर्जत एसटी बसने प्रवास करताना त्यांच्या खिशातील पैशांचे पाकिट बसमध्येच पडले होते. एसटी बसचे वाहक दशरथ भोगरे व चालक ए. एस. गायकवाड या कर्मचार्यांना कर्जत आगारात बस गेल्यानंतर ते पाकीट आढळले. त्यांनी ते पाकिट बस …
Read More »Monthly Archives: July 2019
कोण उंचावणार विश्वचषक?
तुल्यबळ संघांमध्ये उपांत्य लढती नवी दिल्ली : वृत्तसंस्था विश्वचषक स्पर्धेत मंगळवारी (दि. 9) पहिल्या उपांत्य लढतीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे, तर गुरुवारी (दि. 11) यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या चारही संघाचा विश्वचषकातील इतिहास तपासल्यास अंतिम फेरीसाठी चुरस आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर ऑस्ट्रेलिया संघाचे …
Read More »रोह्यात कुंडलिका नदीला पूर
रोहे ः प्रतिनिधी – तालुक्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावून सोमवारीही जोर कायम ठेवल्याने सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. रोह्याची जीवन वाहिनी कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहू लागली असून, पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या वतीने कुंडलिका नदीच्या काठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर रोह्यात …
Read More »नवी मुंबई तुंबली
नवी मुंबई : प्रतिनिधी रविवारी पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे नवी मुंबई शहरात विविध ठिकाणी पाणी भरल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच ठाणे बेलापूर महामार्गावर पाणी भरल्याने ठाणे-कळवायापासून महापेपर्यंत वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मनपा क्षेत्रांतील झोपडपट्टी व गावठाण भागात पाणी घराघरात साचल्याने त्यांना मोठा त्रास झाला. विशेष म्हणजे तुर्भे औद्योगिक …
Read More »सडवलीच्या आदिवासी वस्तीशाळेला दरडीचा धोका
पोलादपूर तालुक्यात 40 शाळा इमारतींची दुरवस्था पोलादपूर : शैलेश पालकर – तालुक्यातील सडवली ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वस्तीशाळा गेल्या आठवड्यापासून दरडीच्या भयाखाली असून मुख्याध्यापिका यांनी पोलादपूर पंचायत समितीला याबाबतचे लेखी पत्र देऊनही या घटनेचे गांभिर्य अद्याप प्रशासनाला उमगले नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यातील 40 शाळा इमारतींची तातडीने दुरूस्ती तर …
Read More »पावसामुळे रायगडातील जनजीवन विस्कळीत
अलिबाग : प्रतिनिधी – गेले काही दिवस संततधार पडणार्या पावसाने रविवारी रात्रीपासून जोरदार बरसत रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा झोडपून काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये पाणी शिरून नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. काही ठिकाणी सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणचे प्रशासन …
Read More »बाजारात चायना कोथिंबीर
पनवेल ः बातमीदार अतिपावसामुळे कोथिंबीरीचे मोठे नुकसान होत असून यामुळे अनेक ठिकाणी कोथिंबीरीची रोपे वाहून गेली आहेत तर अनेकठिकाणी पाणी लागल्याने कोथिंबीर सडू लागली आहे. त्यामुळे बाजारात सध्या कोथिंबीरीची आवक कमी झाली आहे. परिणामी बाजारात सध्या जास्तकाळ टिकणारी ’चायना कोथिंबीर’ दिसू लागली आहे. या कोथिंबीरीचे नाव जरी ’चायना कोथिंबीर’ असले …
Read More »पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू, कुलसचिवांसह पाच जणांविरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल
पुणे : प्रतिनिधी – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. करमळकर, प्रफुल्ल पवार यांच्यासह सिनेट सदस्य संजय चाकणे, सुरक्षा संचालक …
Read More »उरण महाविद्यालयात अध्यापक विकास कार्यशाळा
उरण ः वार्ताहर रोजी कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयामध्ये तीन दिवसीय अध्यापक विकास कार्यशाळा झाली. दि. 5 ते दि. 07 जुलै 2019 या कालावधीत ‘नॅक’साठीच्या कागदपत्रांची तयारी या विषयावर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचार्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली होती. प्राचार्य के. ए. शामा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या …
Read More »महिला मोर्चा संयोजकपदी अश्विनीताई पाटील
खोपोली : प्रतिनिधी – कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघासाठी भाजप महिला मोर्चा संयोजकपदी रायगड जिल्हा उपाध्यक्षा अश्विनीताई पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल अश्विनीताई पाटील यांचा खोपोली शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षाच्या बैठकीत कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे भाजप अध्यक्ष माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper