कळंबोली ः रामप्रहर वृत्त पनवेलमधील कर्नाळा पक्षी अभयारण्यात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. पर्यटनस्थळ म्हणून या क्षेत्राचा विकास करण्यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येत आहे. आता इको टुरिझम विकसित करण्यात येणार आहे. निसर्ग पर्यटन विकास मंडळाकडून पाच कोटींचा निधी मंजूरसुद्धा झाला आहे, परंतु याकरिता साडेअकरा कोटी रुपये खर्च अपेक्षित …
Read More »Monthly Archives: July 2019
पितांबरीला ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार
ठाणे : प्रतिनिधी – लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल ‘इंडिया एसएमई 100’ पुरस्कार पितांबरी प्रॉडक्ट्स प्रयव्हेट लि. कंपनीला मिळाला. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येतो. जागतिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी …
Read More »बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती, जनजीवन विस्कळीत
नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त सोमवारी (दि. 8) पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसीमधील बोनसरी गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गावालगतचा नाला तुंबल्याने त्यामधून वाहणारे पाणी रहिवाशी भागात शिरले. यामुळे तिथल्या रहिवाशांच्या स्थलांतराच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु आहेत. नवी मुंबई परिसरात सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे शहरातील …
Read More »भारताचं ‘नाग’ अस्त्र लवकरच लष्करी सेवेत
पोखरण : वृत्तसंस्था – नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकार्यांकडून सांगण्यात आले. नाग …
Read More »‘सीकेटी’त जीएसटी दिन साजरा
पनवेल ः रामप्रहर वृत्त संपूर्ण भारतात 1 जुलै म्हणजेच ज्या दिवशीपासून जीएसटी करप्रणाली अंमलात आणण्यात आली, तो दिवस जीएसटी दिन म्हणून केंद्र सरकारच्या वतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी कमिशनर ऑफ सेंट्रल रायगड कार्यालयामार्फत जीएसटी दिन सीकेटी विद्यालयात साजरा करण्यात आला. भारताच्या भावी पिढीला जीएसटीबाबतचे ज्ञान व्हावे, देश सजग व्हावा …
Read More »एव्हरेस्टवरील कचर्याचं पुढे काय होतं?
काठामांडू : वृत्तसंस्था – जगातील जवळपास प्रत्येक गिर्यारोहकासाठी एक लक्ष्य असणार्या माऊंट एव्हरेस्ट या पर्वतासाठी नेपाळ या राष्ट्राकडून एक महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. या पर्वतावर साठलेल्या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून नेपाळतर्फे एक स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ज्याअंतर्गत आतापर्यंत या महाकाय पर्वतावरून 10 हजार किलो कचरा उचलण्यात आला आहे. …
Read More »उरणमधील महिलांना वित्तीय शिक्षणाचे धडे
उरण ः वार्ताहर सेबी (भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड) व महिला आर्थिक महामंडळ रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने उरण नगर परिषद येथे (दि. 2 ते 4) असे तीन दिवस महिला बचतगटासाठी वित्तीय शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सेबीच्या वतीने अशोक पवार यांनी महिला बचत गटांना, तसेच नगर परिषद …
Read More »चोळई नदीमध्ये बुडणा़र्यास वाचवणारा अत्यवस्थ
पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चोळई नदीमध्ये उतरलेला एक कामगार पाण्याचा प्रवाह वाढल्याने घाबरून मध्यभागी झालेल्या बेटासारख्या भागामध्ये उभा राहिला. त्याला वाचवण्यासाठी गेलेला अन्य कामगार नदीपात्रात कोलांट्या खाऊ लागल्याने घाबरून अत्यवस्थ झाला आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत कशेडी घाटाच्या प्रारंभी चोळई गावाच्या मागच्या बाजूने वाहणार्या चोळई नदीपात्रामध्ये सोमवारी (दि. 8) दुपारी …
Read More »गोराई-बोरिवली, मालाड-मार्वे रोपवे प्रकल्प
शक्यता तपासणीसाठी कंपनीची नियुक्ती मुंबई : प्रतिनिधी – मुंबईतील मेट्रो प्रकल्पांची स्थानकांवर मल्टी मॉडल इंटिग्रेशन प्रकल्प राबविणे, तसेच गोराई ते बोरिवली व मालाड ते मार्वे या मार्गावर रोपवे वाहतुकीसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यास मुंबई महानगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीस मंजुरी देण्यात …
Read More »खवल्या मांजराची तस्करी करणारे दोघे महाडमध्ये जेरबंद
महाड : प्रतिनिधी किल्ले रायगड परिसरात सांदोशी गावातील आदिवासीवाडीवर खवल्या मांजराची तस्करी करणार्या दोन जणांना महाड पोलिसांनी पकडले असून, अधिक तपासाकरिता त्यांना महाड वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. महाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या जंगल भागात गेल्या काही वर्षांत वन्यप्राण्यांची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री सांदोशी गावात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper