अलिबाग : प्रतिनिधी ऐन गणेशोत्सवात अलिबाग तालुक्यातील आवास गावात एका वृद्ध महिलेचा खून झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात कुबेर उर्फ मोबाइल अजोरा पांडे (40) या आरोपीला अटक केली आहे. आवास गावात राहणार्या प्रभावती सीताराम म्हात्रे (86) या महिलेचा 30 ऑगस्ट रोजी गळा आवळून खून करण्यात …
Read More »Monthly Archives: September 2019
युवकांनी जनतेला न्याय देण्याचे काम करावे -कृष्णा कोबनाक
स्वराज्य प्रतिष्ठानचा वर्धापन दिन दिमाखात साजरा म्हसळा : रामप्रहर वृत्त स्वराज्य प्रतिष्ठान रायगड या संस्थेचा सहावा वर्धापन दिन नुकताच म्हसळा सार्वजनिक वाचनालयात दिमाखात साजरा करण्यात आला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील पाचही तालुक्यांतील अनेक होतकरू युवक या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. त्यांनी भविष्यात अधिक संघटित होऊन जनतेला न्याय देण्याचे काम करावे, …
Read More »बोटी बंदरावर स्थिरावल्या
बदलत्या हवामानाचा मच्छीमारांना फटका; आवक घटल्याने मासळी महागली मुरूड : प्रतिनिधी पाऊस आणि वार्याचा वेग वाढल्याने समुद्रात जोरदार लाटा उसळू लागल्या आहेत. वातावरणात अचानक झालेल्या या बदलामुळे मच्छीमारांना किनारा गाठावा लागला आहे. त्यामुळे रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो मच्छीमार बोटी आगरदांडा, खोरा बंदर, व एकदरा, राजपुरी खाडी येथे विसावल्या आहेत. …
Read More »कर्जतचे संतोष दातीर व रवी काजळे राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कर्जत : बातमीदार तालुक्यातील दहिगाव येथील शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष दातीर आणि झुगरेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी काजळे यांना राज्य सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. मुंबईतील रंगशारदा सभागृहात गुरुवारी (दि. 5) झालेल्या सोहळ्यात राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते संतोष दातीर व रवी …
Read More »नेरळ ग्रामपंचायतीच्या घरगुती गणपती स्पर्धेला प्रतिसाद
कर्जत : बातमीदार नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट आणि उत्कृष्ट गणेशमूर्ती स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. उत्कृष्ट घरगुती गणेश मूर्ती स्पर्धेत प्रदीप जोशी यांनी तर घरगुती सजावट स्पर्धेत मयुरेश चंचे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून प्रमोद दहिवलीकर यांची निवड करण्यात आली. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत 16, तर …
Read More »प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा लाभ घ्यावा
मुरूड : प्रतिनिधी देशातील लघु व सीमांत शेतकर्यांना दिलासा देणारी महत्त्वपूर्ण योजना केंद्र शासनाने सुरू केली असून त्याची अंमलबजावणी सर्वच तहसील कार्यालयातून होत आहे. शेतकर्यांना मदत करणार्या या प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचा मुरुड तालुक्यातील पात्र शेतकर्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, असे आवाहन तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले आहे. प्रधानमंत्री किसान …
Read More »महाड-तुळशीखिंड-खेड रस्ता खचला
महाड : प्रतिनिधी कशेडी घाट मार्गाला पर्याय असलेला महाड-विन्हेरे-तुळशीखिंड -नातुनगर-खेड हा रस्ता गुरुवारी (दि. 5) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला खचल्याने हा रस्ता वाहातुकीला पूर्ण बंद झाला आहे. सुमारे वीस फूट रुंदीचा खड्डा पडल्यामुळे मोटारसायकलदेखील या रस्त्यावरून जाऊ शकत नसल्याने नातुनगर मार्गाने जाणार्या प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती …
Read More »राष्ट्रवादीला आणखी एक झटका; आ. अवधूत तटकरेंचा राजीनामा
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते एकामागून एक पक्षातून बाहेर पडत असताना पक्षाला आणखी एक झटका बसला आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी (दि. 5) आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला. …
Read More »कोंढाणे धरण आरक्षित करावे
पनवेल मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय मंजुरी पनवेल : प्रतिनिधी कोंढाणे धरण पनवेल महानगरपालिकेकडे आरक्षित करण्याच्या मागणीला गुरुवारी (दि. 5) झालेल्या मनपाच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी आवश्यक निधीही शासनाने उपलब्ध करून द्यावा, असा ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. यामुळे पनवेल महानगरपालिका भविष्यात पाणीपुरवठ्याबाबत स्वयंपूर्ण होऊ शकेल. पनवेल महानगरपालिकेची …
Read More »रायगडात वरुणराजाची दमदार बरसात
अलिबाग : प्रकाश सोनवडेकर रायगड जिल्ह्यात पावसाने 20 वर्षांमध्ये प्रथमच चार हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारपर्यंत (दि. 5) चार हजार 135 मिलीमीटर पाऊस पडला. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान तीन हजार 142 मिमी आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या 131 टक्के पाऊस आजपर्यंत पडला. यंदा सरासरीच्या 150 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper