उरण : रामप्रहर वृत्त ओएनजीसीच्या उरण येथील प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत शहीद झालेल्या चार जवानांना बुधवारी (दि. 4) वाशी येथे श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी चौघांचेही शव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. उरण ओएनजीसी प्रकल्पात मंगळवारी स्फोट होऊन भीषण आग लागली होती. ही आग विझवण्याचा प्रयत्न करताना कंपनीचे अधिकारी …
Read More »Monthly Archives: September 2019
गणपतीसह गौरीपूजन उत्साहात सुरू
उरण : रामप्रहर वृत्त गणेशोत्सवाबरोबर गौरीचा सणही राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी पहिल्या दिवशी येतात, दुसर्या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसर्या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता, लक्ष्मीचे प्रतिक आहेत, असे मानून त्यांची …
Read More »पनवेलमध्ये गणेशोत्सवात ज्वालासुराचा वध देखावा
पनवेल : रामप्रहर वृत्त गणेशोत्सव म्हटले की आकर्षक रोषणाई, भव्य देखावे यांची रेलचेल. काही देखावे डोळ्यांना सुखावतात, तर काही देखावे प्रबोधनात्मक असतात. यातच पनवेलमधील मदन कोळी यांनी लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा जपण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे. गेली 60 वर्षे गणेशभक्तांना वेगवेगळ्या देखाव्याने आकर्षित करणार्या पनवेलमधील या कोळी …
Read More »नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि रायगड जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 14 सप्टेंबर ते रविवार दि. 15 सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबई स्पोर्ट्स व सामाजिक विकास मंडळ, सिडको …
Read More »कोकण विभागीय लोकशाही दिन
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोकण विभागीय स्तरावरील लोकशाही दिन सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय (महसूल) समिती सभागृह, पहिला मजला, कोकण भवन येथे आयोजित केला आहे. लोकशाही दिनी विभागीय आयुक्त व विभागीय स्तरावरील शासकीय अधिकारी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जनतेच्या तक्रारी, गार्हाणी, अडचणींबाबत अर्ज, …
Read More »सुकापूरमध्ये भाजप अधिक बळकट
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल मतदारसंघात रविवारी (दि. 1) शेकाप नेते माजी सरपंच दत्ता भगत यांच्यासह अनेकांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे सुकापूरमधील भाजप अधिक बळकट झाला आहे. या वेळी भगवान भगत, बेबीताई भगत, दिनेश भगत, चांगदेव ठाकूर, शांताराम भगत, चांगदेव …
Read More »श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम
उरण : वार्ताहर श्री गणेशोत्सव मंडळ, स्वामी विवेकानंद चौक उरण यांच्या वितीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे 33 वे वर्ष असून दर वर्षाप्रमाणे यंदाही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. विशेष मुलांच्या शाळेत खेळणी व क्रीडा साहित्य वाटप …
Read More »मानिवलीमध्ये जि. प. शाळा इमारतीला गळती
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील मानिवली येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत नव्याने बांधण्यात आली आहे. 36 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये अजूनही विद्यार्थी बसायला गेले नाहीत, मात्र त्या अगोदरच या शाळा इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीच्या काही वर्गखोल्यांमध्ये पाणी पडत आहे. त्यामुळे नित्कृष्ट दर्जाचे काम करणार्या …
Read More »निजामपूर विभागात राष्ट्रवादीला हादरा
माणगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या शिवसेना प्रवेशापाठोपाठ माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील कडापे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती मोकाशी यांनी येरद, येरद आदिवासीवाडी, कडापेवाडी, बांदलवाडी, कांदळगाव येथील ग्रामस्थांसह गुरुवारी (दि. 5) शिवबंधन बांधले. त्यांचे आमदार गोगावले यांनी शिवसेनेत स्वागत केले. येरद गावात झालेल्या या कार्यक्रमात सांगी आदिवासीवाडी येथील ग्रामस्थांनीही …
Read More »शेकापला धक्का; कार्यकर्ते भाजपमध्ये
भाजपमुळेच मुरूड तालुक्याचा विकास होणार -अॅड. महेश मोहिते मुरूड : प्रतिनिधी राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचेच आहेत. भाजप खर्या अर्थाने मुरूड तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देत असून, त्यामुळे कधी नव्हे इतका विकास झालेला मुरूडची जनता पाहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper