Breaking News

Monthly Archives: November 2019

पारनेरकर विद्यालयात सीईटी मार्गदर्शन शिबिर

मोहोपाडा : वार्ताहर डॉ. पारनेरकर महाराज महाविद्यालय वाशिवली येथे बारावी विद्यार्थ्यांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज, धामणी येथील प्राचार्य व लेखक डॉ. बी. आर. पाटील व प्रा. हनुमंत मावकर मार्गदर्शक म्हणून लाभले होते. बारावीनंतर महाराष्ट्र तांत्रिक बोर्डकडून औषधनिर्माण शास्त्र व अभियांत्रिकी …

Read More »

विमला तलावात कचरा न टाकण्याचे पर्यावरणप्रेमींचे आवाहन

उरण : रामप्रहर वृत्त उरण शहरात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, विश्वकर्मा जंयती आदी विविध धार्मिक कार्यक्रम प्रसंगी गणेशमूर्ती, देवीच्या मूर्तीचे खूप मोठ्या प्रमाणात उरण शहरातील विमला तलावात विसर्जन केले जाते. शिवाय अधून मधून विविध सण धार्मिक कार्यप्रसंगी विमला तलावात विविध मूर्तींचे विसर्जन केले जाते. शिवाय मूर्तीसोबत असलेले विविध हार, फुले आदी सामानही …

Read More »

पनवेल : भिंगारीचे भाजप युवा नेता अजिंक्य विजय डावलेकर यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर आदींनी शुभेच्छा दिल्या.

Read More »

राफेल करार योग्यच!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राफेल विमान खरेदीतील निर्णय प्रक्रिया स्पष्ट आहे. त्यात संशयाला कुठलाही वाव नाही. त्यामुळे त्याच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त करीत या विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च …

Read More »

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे गोळाफेक, थाळीफेकमध्ये यश

हर्षल शर्माची दुहेरी कामगिरी खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल (आरटीपीएस)चा विद्यार्थी हर्षल हेमंत शर्मा (इयत्ता आठवी) याने गोळाफेक आणि थाळीफेक स्पर्धेत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्याचे कौतुक होत आहे. सीबीएसई बोर्डाची राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा नुकतीच कोल्हापूर येथील संजय घोडावत …

Read More »

कर्नाळा बँकेचे चेअरमन विवेक पाटलांनी फसवणूक केली

महाड : प्रतिनिधी आर्थिक संकटात सापडलेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनी बुधवारी (दि. 13) बँकेच्या महाड शाखेत जाऊन अधिकार्‍यांना घेराव घातला आणि आपल्या ठेवी परत देण्याची मागणी केली. जर ठेवी परत दिल्या नाहीत, तर सर्व ग्राहकांना एकत्र करून बँकेविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. ‘आम्ही बँकेच्या सप्टेंबरमधील वार्षिक …

Read More »

खालापूरनंतर मुरूडमध्ये बिबट्या

नांदगाव समुद्रकिनार्‍यावर ठसे; वनविभागाकडून पाहणी मुरूड : प्रतिनिधी खालापूरनंतर आता मुरूड तालुक्यातील नांदगाव समुद्रकिनार्‍यावर बिबट्या येऊन गेल्याच्या पाऊलखुणा नागरिकांना दिसून आल्या आहेत. वनविभागानेही त्यास दुजोरा दिला आहे. फणसाड अभयारण्यातील एक बिबट्या अन्नाच्या शोधार्थ बुधवारी रात्री नांदगाव समुद्रकिनार्‍यावर आला होता. त्याच्या पावलांचे ठसे गावकर्‍यांना वाळूत दिसले. याची खबर ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल प्रशांत …

Read More »

सात वर्षांच्या मुलीने साकारले बालदिनाचे डुडल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून गुरुवारी (दि. 14) साजरा करण्यात आला. या बालदिनानिमित्त गुगलनेही डुडलच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे हे डुडल सात वर्षांच्या विद्यार्थिनीने साकारले. गुगलकडून बालदिनानिमित्त दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी एका स्पर्धेचे आयोजन केले जाते आणि त्यातून एक बेस्ट डुडल गुगलच्या …

Read More »

गायिका गीता माळी यांचे अपघाती निधन

नाशिक : प्रतिनिधी अमेरिकेतील कार्यक्रम आटोपून मुंबई विमानतळावरून परतत असताना नाशिक येथील प्रख्यात गायिका गीता माळी यांच्या कारला शहापूरजवळ गुरुवारी (दि. 14) सकाळी अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे पती अ‍ॅड. विजय माळी यांची प्रकृती गंभीर आहे. गीता माळी या गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत गायनाचे कार्यक्रम करीत …

Read More »

महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीचे नितीश कुमार यांच्याकडून समर्थन

पाटणा : वृत्तसंस्था कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेचा दावा न केल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे. राज्यात कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसेल, तर कुणीही काय केले असते, असे सांगत बिहारचे मुख्यमंत्री आणि जदयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी समर्थन केले आहे. पाटणातील एका कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर …

Read More »