Breaking News

Yearly Archives: 2019

भातशेती, आंबा पर्यटन धोक्यात

हिवाळा सुरू झाला तरी पावसाचा जाण्याचा काही पत्ता नाही. हिवाळ्यात कोकणात पर्यटन वाढते, पण पावसामुळे अजूनही पर्यटन हंगाम कोरडाच आहे. पावसामुळे कोकणातील पर्यटनावर मोठा परिणाम होत आहे. पर्यटकांची संख्या घटली आहे. याचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. मुरूड तालुक्यात एकंदर पाऊस आजतागायत 4500 मिलीमीटर पडूनसुद्धा खराब हवामानामुळे तालुक्यात मागील तीन …

Read More »

साहित्यातील झंझावात…गिरीजा कीर

ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने 30 ऑक्टोबर रोजी निधन झाले. काही वर्षांपासूनचा गिरीजाताईंचा आणि माझा सहवास. त्या सहवासात घालवलेले अनेक क्षण. त्यांचे अंत्यदर्शन घेताना मनात उठलेले आठवणींचे वादळ, कसं व्यक्त व्हावं तेच समजत नाही. गिरीजाताईंचे व्यक्तिमत्त्वच इतकं अफाट होतं की ते शब्दांच्या चिमटीत …

Read More »

परमेश्वरालाच साकडे

यावर्षी अरबी समुद्रात आतापर्यंत चार चक्रीवादळे जन्माला आली आहेत. त्यातच एक चक्रीवादळ ओसरण्याआधी त्याच्या अवशेषांतून दुसरे मोठे चक्रीवादळ निर्माण होण्याची विरळा घटना 1965 नंतर प्रथमच अरबी समुद्रात यंदा पहायला मिळाली. अचानकपणे अरबी समुद्रातील चक्रीवादळांची वाढलेली संख्या आणि अधिक तीव्र स्वरुपाची दोन-दोन चक्रीवादळे निर्माण होणे हा जागतिक तापमानवाढीचाच भाग असल्याचे मत …

Read More »

उरण : तालुक्यातील जसखारमधील भाजप नेते प्रशांत पाटील आणि उरण तालुका महिला मोर्चा अध्यक्षा संगीता पाटील यांनी, तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सोमवारी सदिच्छा भेट घेतली.

Read More »

कामोठे : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सिडको महामंडळाचे अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर हे 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी तिसर्‍यांदा निवडून आल्याबद्दल कामोठे केमिस्ट असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे पदाधिकारी सुधीर पाटील, हेमंत लोणकर, विजय शिंदे, अमोल महाडिक, सुशील कानडे, मदन सिरवी, राजाराम चौधरी, भूषण रुद्रवर यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी …

Read More »

पनवेल : ओम साईराम पदयात्री मित्र मंडळ नावडे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही नावडे ते श्रीक्षेत्र शिर्डी पालखी आणि पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला सोमवारी नावडे याथून सुरुवात झाली असून, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पालखीला खांदा दिला व मंडळाच्या सदस्यांना …

Read More »

पनवेल : ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी कार्याध्यक्ष, लेखक विद्याधर ठाणेकर यांच्यासमवेत भाजपचे प्रसाद हनुमंते यांनी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली.

Read More »

एनएडी करंजातर्फे मोफत वैद्यकीय शिबिर उरण : एनएडी करंजा व अष्टविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी दोन दिवसीय मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन गुरुवारी (दि. 31) जनरल मॅनेजर श्री. पुनीत यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (दि. 1) चीफ जनरल मॅनेजर …

Read More »

खानावले : उरणचे नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांनी महादेवशेठ पाटील, खानावले यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या वेळी आमदार महेश बालदी यांचे औक्षण खानावले ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच सुनीता महादेवशेठ पाटील यांनी केले. या वेळी सोबत त्यांचे कुंटुंबीय आणि भाजप राज्य परिषद सदस्य विनोद साबळे होते.

Read More »

सेवानिवृत्त शशिकांत निकाळजे यांचा सत्कार

पनवेल : वार्ताहर पनवेल एसटी स्थानकातील वाहतूक नियंत्रक बाबुराव निकाळजे हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा आदिवासी संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर महाराज नरे यांनी सत्कार केला. पनवेलसह इतर ठिकाणी सेवा बजावित असताना ते प्रवाशांशी अत्यंत अदबीने वागत होते. नोकरीसह विविध सामाजिक क्षेत्रातसुद्धा त्यांचा सहभाग होता. त्यांनी गेली 34 वर्षे एसटी महामंडळाला सेवा दिली …

Read More »