Breaking News

Yearly Archives: 2019

वाळीत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, उंबरगावमधील घटनेने खळबळ

पाली : प्रतिनिधी गावाने वाळीत टाकलेल्या निवृत्त पोलीस कर्मचार्‍याच्या विवाहित मुलीने विषारी औषध घेऊन स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्यावर योग्य वेळी उपचार झाल्याने या तीन मुलांच्या आईचा जीव वाचला आहे. पिंकी संदीप मांगे (वय 29, रा. उंबरगाव, ता. सुधागड) असे या विवाहितेचेे नाव आहे. नागोठणे पोलीस ठाण्यातून निवृत्त झाल्यानंतर …

Read More »

खंडाळा घाटातील दुरुस्तीसाठी अनेक मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द, रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल

कर्जत : बातमीदार मुंबई-पुणे या मेन लाईनवरील खंडाळा घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दुरुस्तीची कामे  हाती घेतली आहेत. त्या कामामुळे गेल्या दोन महिन्यांपासून या रेल्वे मार्गावरील गाड्या रद्द होण्याचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचे मेगा हाल सुरू आहेत. रेल्वेने अन्य कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नसल्याने प्रवासी संघटना आंदोलनाच्या …

Read More »

खरघर : येथील वास्तुविहार, सेक्टर 16 मधील तरुणांनी भाजप खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

Read More »

पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची जयंती त्यांच्या जन्मभूमीत शिरढोण येथे मोठ्या उत्साहात साजरी झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने या दोन्ही आमदारांचे विजयाबद्दल अभिनंदन …

Read More »

‘मतदारसंघाचा विकास हाच ध्यास’

उरण : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघातील मतदारांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्या विश्वासाला कोणत्याही प्रकारे तडा न जाऊ देता. उरण मतदारसंघाचा विकास करणे हा एकमेव ध्यास असल्याचा विश्वास उरण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. उरण विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उमेदवारी करून निवडून …

Read More »

खालापुरात अवैध बारवर छापा; दीड लाखाची दारू जप्त, दोघांना अटक

खालापूर : प्रतिनिधी तालुक्यातील कलोते धरणाच्या परिसरात असणार्‍या आलिशान बंगल्यावर धाड टाकून उत्पादन शुल्क विभागाने तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा देशी व इलायती बनवाटीचा अवैध दारू साठा जप्त केला असून, दोघा जणांना ताब्यात घेतले आहे. खालापुरातील कलोते धरणाजवळ असलेल्या कॅम्प मॅक्स या अलिशान बंगल्यात अवैधरीत्या मेनू कार्ड छापून वाईन, व्हिस्की, …

Read More »

वडघर पुलाचे काम त्वरित पूर्ण करा, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांची सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पनवेल-उरण रोडवर गाढी नदीवरील वडघर येथील दुसर्‍या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2 ऑगस्ट 2016 …

Read More »

सत्तेची समीकरणे मांडणार्यांवर काहीही बोलणार नाही : फडणवीस

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था महाराष्ट्रात सत्तेची समीकरणे रोज मांडली जात आहेत. त्याबाबत अनेक जण बोलत आहेत, मात्र मी त्याबाबत काहीही बोलणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सत्तेच्या समीकरणावर रोज कोणी ना कोणी बोलत आहे. त्याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होईल याची खात्री …

Read More »

समुद्र खवळला; ‘महा’चक्रीवादळाचा धोका!

मच्छीमारांना परत येण्याचे आवाहन मुंबई ः प्रतिनिधी अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ आल्याने समुद्र खवळला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस (8 नोव्हेंबरपर्यंत) मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छीमार समुद्रात गेले असतील त्यांनी तातडीने परत यावे, असे आवाहन राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे बुधवार …

Read More »

खंडाळा घटात बस अपघातात पाच ठार

मुंबई-पुणे महामार्गावरील दुर्घटनेत 24 जखमी, 13 गंभीर खालापूर, खापोली ः प्रतिनिधी पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फूट दरीत कोसळली. भल्या पहाटे झालेल्या या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील 13 प्रवासी गंभीर आहेत. त्यांना …

Read More »