पनवेल ः चांगू काना ठाकूर विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
Read More »23rd August 2019 महत्वाच्या बातम्या 0
Share
पनवेल ः चांगू काना ठाकूर विद्यालयात पूर्व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण जयंतीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.
Read More »नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटर, वाशी येथे दि. 22 ते 25 ऑगस्ट दरम्यान‘वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019’ हे भारतातील पहिल्या आयुष संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आयुर्वेद औषध उत्पादनात अग्रगण्य असलेली ‘श्री धूतपापेश्वर लिमिटेड’ या कंपनीने संमेलनाला भेट देणार्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. …
Read More »उलवे नोड ः रामप्रहर वृत्त मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, उलवे नोड, पूर्व प्राथमिक शाखेत कृष्ण जन्माष्टमीनिमित्त चॉकलेट हंडी फोडण्यात आली. चिमुरड्या राधा-कृष्णने नृत्य सादर केले ’कृष्णा’ अॅनिमेटेड चित्रपटातील दहीहंडी दृश्य पाहताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन, सेकंडरी पर्यवेक्षक भरत जितेकर यांची …
Read More »पनवेल ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईतील रहिवासी व रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असलेले प्रा. डॉ. संदीप विलासराव घोडके यांना भारत सरकारच्या यूजीसी व नॅक यांच्याद्वारे मान्यता प्राप्त असा डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार बेंगलोरस्थित आयआयएसईआरमार्फत भव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. डॉ. संदीप विलासराव …
Read More »पनवेल ः बातमीदार प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु करण्यात आली असून 18 ते 40 वयोगटातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी केले आहे. या योजनेअंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक …
Read More »अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेची गुरुवारी (दि. 22) झालेली सर्वसाधारण सभा दूषित पाणीप्रश्नावरून गाजली. उमटे धरणातून गावागावांत वितरित होणार्या दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहात आणल्याने सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. गणेशोत्सवापूर्वी जलशुध्दिकरण प्रकल्प कार्यान्वित करून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत अध्यक्षा आदिती तटकरे यांनी वेळ मारून नेली. नादुरुस्त पाणीपुरवठा योजनांचा आणि …
Read More »कर्जत : बातमीदार काँगे्रसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि जिल्हा परिषदेच्या अर्थ आणि बांधकाम समितीचे माजी सभापती पुंडलिक तथा बंधू पाटील यांनी नुकताच पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी भाजप नेते माजी मंत्री रविशेठ पाटील, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण ठाकरे, हृषीकेश जोशी …
Read More »अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री …
Read More »समन्वय समितीच्या बैठकीत महापौरांची घोषणा पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेने गुरुवारी (दि. 22) सकाळी 10 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गणेशोत्सव 2019 समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी यंदापासून महानगरपालिका क्षेत्रातील उत्तम देखावे सादर करणार्या गणेशोत्सव मंडळांना यावर्षीपासून पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल, …
Read More »भारताच्या उच्च शिक्षण क्षेत्रातील रॅगिंग हे एक अस्वस्थ करणारे कटु वास्तव आहे. गेल्या काही वर्षांत रॅगिंग पोटी कितीएक अजाण विद्यार्थ्यांचा बळी गेला असला व कित्येक हुशार विद्यार्थ्यांची करिअर्स त्यामुळे अद्धवस्त झाली असली तरी आजही कित्येकांचा रॅगिंगसंदर्भातला दृष्टिकोन हे तर चालायचंच छापाचा असतो. उत्तर प्रदेशातील सैफई येथील आयुर्विज्ञान विद्यापीठातील एमबीबीएसच्या पहिल्या …
Read More »